वायफळे प्रकरणामधील पीडित कुटुंबांकडून तासगाव पोलीस ठाणे या ठिकाणी अमरन उपोषण. संबंधित आरोपींवरती मोक्यांतर्गत कारवाई करा अशी मागणी तासगाव तालुक्यातील वायफळे गावामध्ये बारा डिसेंबर रोजी जो प्रकार घडला होता त्या प्रकरणांमध्ये सहा व्यक्तींना प्राणघातक हल्ला करण्यात आला होता तसेच एका व्यक्तीचा यामध्ये जीव गमावला आहे तरी पीडित कुटुंबाने या संदर्भात तासगाव पोलीस ठाणे या ठिकाणी फिर्याद दाखल केली असता पोलिसांकडून आरोपींना तात्काळ अटक करण्यात आले व पुढील तपास गाव पोलीस ठाणे तसेच वरिष्ठ अधिकारी या सर्व घटनेचा सखोल माहिती सखोल तपास घेत आहेत या प्रकरणामधील पाच आरोपींना ताब्यात घेतला आहे व मुख्य आरोपींना ताब्यात घेऊन त्याच्याकडून सखोल माहिती घेण्यात काम तासगाव पोलीस ठाणे करत आहे तसेच पीडित कुटुंबांकडून सदर आरोपींवरती मोक्यांतर्गत कारवाई व्हावी सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या साथीदानवरती व त्याच्यावरती मुक्या अंतर्गत कारवाई करा अशी मागणी करण्यात येत आहे यामुळे तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अशा प्रकारे घडलेल्या गुन्ह्याला सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट sb9 मराठी
वायफळे प्रकरणामधील पीडित कुटुंबांकडून तासगाव पोलीस ठाणे या ठिकाणी अमरन उपोषण. संबंधित आरोपींवरती मोक्यांतर्गत कारवाई करा अशी मागणी तासगाव तालुक्यातील वायफळे गावामध्ये बारा डिसेंबर रोजी जो प्रकार घडला होता त्या प्रकरणांमध्ये सहा व्यक्तींना प्राणघातक हल्ला करण्यात आला होता तसेच
एका व्यक्तीचा यामध्ये जीव गमावला आहे तरी पीडित कुटुंबाने या संदर्भात तासगाव पोलीस ठाणे या ठिकाणी फिर्याद दाखल केली असता पोलिसांकडून आरोपींना तात्काळ अटक करण्यात आले व पुढील तपास गाव पोलीस ठाणे तसेच वरिष्ठ अधिकारी या सर्व
घटनेचा सखोल माहिती सखोल तपास घेत आहेत या प्रकरणामधील पाच आरोपींना ताब्यात घेतला आहे व मुख्य आरोपींना ताब्यात घेऊन त्याच्याकडून सखोल माहिती घेण्यात काम तासगाव पोलीस ठाणे करत आहे तसेच पीडित कुटुंबांकडून सदर आरोपींवरती मोक्यांतर्गत कारवाई व्हावी सदर
आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या साथीदानवरती व त्याच्यावरती मुक्या अंतर्गत कारवाई करा अशी मागणी करण्यात येत आहे यामुळे तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अशा प्रकारे घडलेल्या गुन्ह्याला सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट sb9 मराठी
- SB9 marathi news networkSangli, Maharashtra🙏3 days ago
- मिरजेतील हजरत ख्वाजा शमना मिरासाहेब याच्या शिडी धार्मिक विधीने 650 व्या उरुसला सुरुवात1
- MIRAJ | मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जर्मन तंत्रज्ञानाचा वापर, तीन महिन्यात 3 हजार 500 रुग्णाची तपासणी1
- मिरज शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रुपेश शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या उत्सव साजरा1
- मनी मिरज में भोजपुरी इंडस्ट्री में बवाल मचा दिया । Mani Miraj Blockbuster Song Review !! Mani Maraj1
- मिरज - दिल्ली रेल्वे | Miraj To Delhi Railway | Miraj Junction | Delhi Railway Station1
- घरपट्टी वाढीव आकारणीबद्दल मिरज महापालिकेवर गाढव मोर्चा काढणार भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष जमीर शेख1
- MIRAJ | घरपट्टी वाढीव आकारणीबद्दल मिरज महापालिकेवर काढणार गाढव मोर्चा, जमीर शेख यांची माहिती.1
- घरपट्टी वाढीव आकारणीबद्दल मिरज महापालिकेवर गाढव मोर्चा काढणार भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष जमीर शेख1
- घरपट्टी वाढीव आकारणीबद्दल मिरज महापालिकेवर गाढव मोर्चा काढणार भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष जमीर शेख1