Shuru
Apke Nagar Ki App…
आंदोलन: गडचिरोली जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या विरोधात निषेध आंदोलन.
SUBHASH BORKAR
आंदोलन: गडचिरोली जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या विरोधात निषेध आंदोलन.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- हे ऑपरेशन टायगर आहे, देवेंद्र नाही: रामदास आठवले यांचे स्पष्टीकरण1
- नागपुर हैंडलूम हैंडीक्राफ्ट मेला जयताला बाजार चौक नागपुर1
- नागपुरात जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेत मोठी खळबळ : सर्वत्र चर्चेला उधाण नागपुरात जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेत मोठी खळबळ नागपूर: (दि १०) नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा परिषदेकडून चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. कारण नागपुरात जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेत मोठी खळबळ झाल्याची प्राथमिक माहिती सुत्राकडून प्राप्त झाली आहे.1
- तिरंगा म्हणजे राष्ट्रप्रेमाची भावना, एकतेची शक्ती आणि भारताचा गौरव ! तिरंगा म्हणजे राष्ट्रप्रेमाची भावना, एकतेची शक्ती आणि भारताचा गौरव !1
- बहादुरा फाटा येथील 'शिवम फुड्स' या पारले बिस्कीट उत्पादक व्हेंडर कंपनीने बेकायदेशीरपणे काम बंद करून आम्हा 400 कामगारांना उपासमारीची वेळ आणली आहे. . बहादुरा फाटा येथील 'शिवम फुड्स' या पारले बिस्कीट उत्पादक व्हेंडर कंपनीने बेकायदेशीरपणे काम बंद करून आम्हा 400 कामगारांना उपासमारीची वेळ आणली आहे. "व्यवस्थापनाने अप्पर कामगार आयुक्त किशोर दहिफळकर यांच्या संघम मताने यांच्यात चिरी मिरी वेव्हार करून घेऊन कामगारांना व कामगारांच्या परिवारावर आत्म हत्या करण्याची परिस्थिती निर्माण करून व कंपनी मालकाला पोटाशी घेऊन पारले कंपनीकडून कच्चा माल मिळणे बंद झाल्याचे कारण पुढे करत कामगारांना काम देण्यास मनाई केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कामगार रोज वेळेवर कामावर जात असूनही व्यवस्थापन त्यांना कामावर घेण्यास तयार नाही. कामगार अप्पर आयुक्त किशोर दहिफळकर यांच्याकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा तक्रारी कडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे इतकेच नव्हे तर कामगार कायद्याच्या 'वेजेस ॲक्ट'चे उघड उघड उल्लंघन करत, आज १० ऑगस्ट उजाडली तरी कामगारांचे माहे जुलै महिन्याचे वेतन देण्यात आलेले नाही. यामुळे तब्बल ४०० कामगार कुटुंबांवर उपासमारीची भीषण वेळ आली आहे." याचा सर्व श्रेय अप्पर आयुक्त कामगार किशोर दहिफळकर यांना देण्यात येत असून हे कामगाराकडे दुर्लक्ष करत आहे या प्रकरणी कामगार प्रतिनिधी दिलीप देशमुख, मनोज अतकरी, विजय बांबळ, विजय ढोबळे आणि ज्ञानेश्वर मिले यांनी नागपूरच्या अप्पर कामगार आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला. मात्र, या विभागाकडून केवळ चालढकल सुरू असून कोणताही तोडगा निघालेला नाही." तरी अपर कामगार आयुक्त किशोर दहिफळकर हे या पदावर राहण्याच्या लायक नाही तरी यांना तात्काळ हकलपट्टी करून यांची सीबीआय कडून व यांच्या रिश्तेदारांची संपत्तीची चौकशी करण्यात यावी कामगार प्रचंड त्रस्त झाले असून, अशा परिस्थितीत जर कामगाराने टोकाचे पाऊल उचलल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी कंपनी व्यवस्थापन आणि अप्पर कामगार आयुक्त किशोर दहिफळकर यांची कार्यालयाची राहील, असा इशारा कामगारांनी दिला आहे. या अन्यायाविरोधात आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा आणि प्रशासनापर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी अम्मा कामगारांना मदत करा ही ही सर्व वरिष्ठ अधिकारी यांना विनंती करण्यात येत आहे आपला कामगार मनोज अतकरी नागपूर1
- खोटी व बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरपंच जिभकाटे यांचा गंभीर आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष (रामटेक )आनंदराव राऊत यांची कॉग्रेसचे गब्बर रेवतकर यांना साथ ! पत्रपरिषदेला , उपजिल्हा प्रमुख संदीप निंबार्ते, उमरेड विधानसभा प्रमुख दिलीप सोनटक्के, अविनाश चिमुरकर यांची उपस्थिती भिवापुर । उमरेड मांगरुड ग्राम पंचायत सरपंच मंजुषा जिभकाटे या २०२३ ला थेट जनते मधून निवडून आल्या होत्या.यांचे विरुद्ध अतिक्रमणचे खोटे प्रकरण उपसरपंच यांनी दाखल करून त्यांना अपात्र करण्यात आले होते. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त नागपूर यांचेकडे त्यांनी दाद मागितली होती. परंतु न्याय न मिळाल्याने त्यांनी अखेर उच्च न्यायालय येथे प्रकरण दाखल केले होते. याबाबत उच्च न्यायालयाने त्याच्या बाजूने निकाल देत न्याय दिल्याने सरपंच म्हणून मंजुषा जिभकाटे कायम असून आपल्या विरुद्ध खोटी बनावट कागदपत्रे व खोटा अहवाल तयार करणाऱ्या नायब तहसिलदार व पंचायत समिती विस्तार अधिकारी अधिकाऱ्या विरुद्ध वरिष्ट अधिकारी यांचेकडे तक्रार करणार असून वेळप्रसंगी अधिकारी यांना न्यायालयात खेचू असे शासकीय विश्रामगृह भिवापूर येथे आयोजित पत्रपरिषदेत बोलतांना आक्रमक भुमिका सरपंच मंजुषा जिभकाटे घेतली. मी भाजपाची सरपंच असतांना भाजपा जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांनी कॉग्रेस पक्षाचे उपसरपंच गब्बर रेवतकर यांना साथ दिल्याचा खळबळजनक गंभीर आरोप सरपंच जिभकाटे यांनी केला. त्यामुळे भाजपा पक्ष सोडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत सरपंच मंजुषा जिभकाटे यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया1
- जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या कुमारी दीपिकावर नागपूरमध्ये उपचार जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या कुमारी दीपिकावर नागपूरमध्ये उपचार गडचिरोली: ( दि १०) धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या कुमारी दीपिकावर उपचार सुरू असताना तिच्या प्रकृतीचा विचार करून अधिक उपचारासाठी तिला नागपूर येथे संदर्भित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाने तातडीने आवश्यक समन्वय साधत हेलिकॉप्टरची व्यवस्था केली आणि तिला एअरलिफ्ट करून नागपूर येथे पुढील उपचारासाठी पोहोचविले.1