*`आज शेतकऱ्यांच्या वेदना खासदार श्री.संजय देशमुख यांनी संसदेत मांडल्या.`* _आज संसदेत यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. संजयभाऊ देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या वेदनांचा प्रखर आवाज उठवला.यवतमाळ-वाशिम हे विदर्भातील ते जिल्हे आहेत,जिथे शेतकरी आत्महत्यांची समस्या गंभीर स्वरूप धारण करते.हजारो कुटुंबे या संकटामुळे उद्ध्वस्त झाली आहेत._ _खासदार संजयभाऊंनी यवतमाळ- वाशीम लोकसभा क्षेत्रात वाढत चाललेल्या शेतकरी आत्महत्या बद्दल आवाज उठवला.तसेच संसदेत कापूस-सोयाबीन पिकांना योग्य दर, पीकविमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी,प्रक्रिया उद्योगांचा विकास यांसारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधले._ _इतिहासात कधीही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या विषयावर इतक्या ठामपणे आवाज उठवणारा खासदार पाहिला नव्हता.संजयभाऊ हे फक्त खासदार नाहीत तर स्वतः शेतकऱ्यांच्या समस्यांना समजून घेणारे त्यांचे नेते आहेत.शेतकऱ्यांचा हा नेता संसदेत केवळ बोलत नाही, तर त्यांच्या हक्कांसाठी ठामपणे लढतो._ _संजूभाऊ सारखा नेता शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्यामुळे शेतकऱ्यांना नव्या लढ्यासाठी हिम्मत आणि ताकद मिळत आहे._ `#संजूभाऊ` #आपलामाणूस #संजयदेशमुख