विधान परिषदेसाठी शिवसेनेचे एक उमेदवार फिक्स दुसरे नाव कोणाचे होणार जाहीर ठाणे:राज्यसभा निवडणुकीत ऐनवेळी ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारत सामान्य शिवसैनिकाला संधी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धक्कातंत्र वापरले होते.आता आगामी विधानपरिषद निवडणुकीत देखील त्याच पद्धतीचा वापर होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केलीय. विधानपरिषदेसाठी एक नाव फिक्स झाले आहे. दुसऱ्या नावासाठी मात्र जोरदार चुरस आहे. निवडणुकीची घोषणा होताच शिवसेना शिंदे गटात हालचालींना वेग आला असून उमेदवारीसाठी इच्छुकांची चढाओढ सुरू झाली आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पुन्हा संधी मिळणार आहे. त्यांच्या नावाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषद फिक्स मानली जात आहे. तर दुसऱ्या जागेसाठी पक्षात मोठी स्पर्धा निर्माण झालीय. या जागेसाठी अभिजित अडसूळ, कोल्हापूरचे माजी खासदार संजय मंडलिक हे इच्छुक आहेत. त्याचबरोबर रवींद्र फाटक, संजय मोरे, किरण पावसकर, शीतल म्हात्रे, शायना एनसी, दीपक सावंत यांच्यासह अनेक नेत्यांनी दावेदारी केलीय. संजय मंडलिक आणि शायना एनसी हे राज्यसभेसाठी इच्छुक होते. परंतु ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर पाठवत शिंदेंना सर्वांनाच धक्का दिलाय. विधानपरिषदेत निवडून येण्यासाठी एका उमेदवाराला 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. शिवसेनेचे विधानसभेतील संख्याबळ 57 असल्यामुळे दुसरी जागाही निवडून आणणं सोपं आहे. या जागेसाठी अनुभवी नेत्यांवर विश्वास दाखवलं जाईल की राज्यसभेप्रमाणे एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- संसदेत भारतीय जनता पार्टी ने सादर केलेले विधेयक ना मंजूर झाले आहे, सदर विधेयक काँग्रेस मुळे नामंजूर झाल्याचा ठपका ठेवत भाजपने देशभरात काँग्रेस विरोधात आंदोलन सुरू केले असून काँग्रेसही भारतीय जनता पार्टीचा दु टप्पीपणा समोर आणण्यासाठी व्यूह रचना करत आहे, यावर प्रकाश झोत टाकणारे संपादकीय1
- 🟥 GBK NEWS | ब्रेकिंग न्यूज 📍 सुरत (गुजरात) रविवारी सकाळी उधना रेल्वे स्थानक येथे प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी रांगा तोडत स्टेशन परिसरात धाव घेतली. 🚆 सकाळी ११:१५ वाजता सुटणाऱ्या उधना–हसनपूर (बिहार) या गाडीसाठी सुमारे ११ वाजता मोठ्या प्रमाणात प्रवासी एकत्र जमले होते. गर्दी इतकी वाढली की अनेक महिला व लहान मुले घाबरून गोंधळलेल्या अवस्थेत दिसून आली. 😢 या गोंधळादरम्यान एका तरुणाचा “आता परत नाही येणार, मित्रा… नाही येणार…” असा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामुळे परिस्थितीची गंभीरता अधिक अधोरेखित झाली आहे. ⚠️ प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, रेल्वे प्रशासनाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. #बातमी #MarathiNews #BreakingNews #Surat #Railway #GBKNEWS1
- मुंब्रा टीएमसी स्टेडियम के बंद स्विमिंग पूल को दोबारा से बनाया जाएगा जनता के लिए।#mumbra #viralvideo1
- Post by Labour addaa.1
- भाईंदर के नेहरू नगर में ‘धर्मांतरण’ की अफवाह पर बवाल—कुछ लोगों ने घर में घुसकर महिलाओं से मारपीट की। कवरेज कर रहे पत्रकार केतन बारिया पर भी हमला।1
- 👉फॉलो करिए MH48 Vocal For Local पेज को और डिजिटल आइए 🤳 Facebook & Instagram पर फॉलो करें और पाए फ्री प्रमोशन 🎦 👉सब्जी विक्रेता 👈 📍 संगम निषाद आचोले तलाव के सामने, विट्ठल मंदिर के पास, नालासोपारा (ईस्ट), 401209 मोबाइल : +91 73875 47127 #vocalforlocal #nalasopara #localvendors #virar #vasaivirar #vegitablevendor #supportlocal #vasai1
- कुर्ला ईस्ट बस डिपो पर दोपहर के समय यात्रियों का कहना है ।सभी जगा के बस छोड़े जाते है लेकिन गडकर क्वारी बस 367 नहीं छोड़ते और हमे ऐसे ही धूप में लंबे समय तक इंतजार करना पड़ता है1
- संसदेत भारतीय जनता पार्टीने आणलेल्या विधेयकाच्या विरोधात इंडिया आघाडीने का मतदान केले, हे बिल महिला आरक्षणाचे नसून त्यामागे भाजपचे मोठे षडयंत्र होते म्हणूनच या विधेयकाला आम्ही विरोध केला असे खासदार बलवंत वानखेडे यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे1