एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलची राज्यस्तरीय शासकीय स्पर्धेत घोडदौड सुरूच.* अंदरसूल : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे विभागीय उपसंचालक, नाशिक विभाग अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक.यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय युग मुन दो क्रीडा स्पर्धा 2025-26 नुकतीच पार पडली.या स्पर्धेत मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली.यात गौरव रामकिसन आहेर,वेदश्री ज्ञानेश्वर वडनेरे,आराध्या संतोष रेशमे यांनी सिल्व्हर मेडल पटकावले.कांस्य पदक पटकावलेले विद्यार्थी कार्तिक अंबादास निलक ,श्रुती दत्तू शिंदे,जयश्री नारायण देशमुख.यासर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक राजेश कांबळे व साक्षी देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे, उपाध्यक्ष सुदाम सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, सहचिटणीस मयूर सोनवणे, संचालक तथा प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड, जीवन गाडे, डॉ.भागीनाथ जाधव, उज्ज्वल जाधव, राजेंद्र सोनवणे, आकाश सोनवणे, जनार्दन जानराव, सौ.संगीताताई सोनवणे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या सौ.विनीताताई अमोल सोनवणे, प्रिंसिपल अल्ताफ खान, प्राचार्य सचिन सोनवणे, मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, प्राचार्या डॉ.सुवर्णा कडलग, शिक्षक अमोल आहेर, दीपक खैरनार, अजहर खतीब, गणेश सोनवणे, सचिन घोडके, अजीम पटेल, माधुरी माळी, अर्चना एंडाईत, निलिमा देशमुख, शर्मिला पवार, सुनिता वडे यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

- पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या 'माझी वसुंधरा अभियान ५.०' मध्ये येवला शहराने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. राज्य स्तरावर ६ वा तर नाशिक विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून येवला नगर परिषदेने ७५ लाख रुपयांचे घसघशीत बक्षीस जाहीर केले आहे. शहरात राबवलेले मोठ्या प्रमाणावरील वृक्षारोपण, मियावाकी वने, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जेचा वापर आणि प्लास्टिकमुक्त उपक्रमांना मिळालेला नागरिकांचा सक्रिय पाठिंबा या यशाचे गमक ठरला. या कामगिरीबद्दल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ आणि नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष वर्षा गायकवाड व सर्व नगरसेवक यांनी येवलाकरांचे कौतुक केले आहे. मिळालेल्या बक्षीस रकमेतून शहरात नवीन हरित क्षेत्रे विकसित करणे, जलसंवर्धन प्रकल्प आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जेला प्रोत्साहन देणारी विकासकामे हाती घेतली जाणार आहेत, ज्यामुळे येवला शहर पर्यावरणपूरक विकासाचे मॉडेल ठरेल. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला.1
- 💪1
- Post by Dilip Patil1
- देखो भारत के पंतप्रधान के कारनामे एप्स टिना फाईल मे1
- सिल्लोड शहरात शोककळा, माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन, सिल्लोड शहराच्या माजी नगराध्यक्षा नफीसा बेगम अब्दुल सत्तार यांचे निधन सिल्लोड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या नगराध्यक्षा नफिसा बेगम यांचा निधन. अंत्ययात्रा मध्ये हजारो नागरिकांनी...1
- माता रमाईची 39 कोटीची सोन्याची, हिरे जडीत साडी गोल्डमॅन रोहित पिसाळ यांनी बनवली आहे.1
- रमाबाई आंबेडकर नगर व शाहूनगर रहिवाशी तसेच पॅंथरा रिपब्लिकन पार्टीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष सुशील नावकर यांनी डॉक्टर व्यंकट राठोड व एचडीएम भूसंपादन अधिकारी यांना यांच्याशी भेट घेऊन व तेथील रहिवासींचे प्रश्न मांडले व त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याशी संवाद साधून येथील रहिवाशींना व सिडकोला समोरासमोर बसून त्यांच्या मोबदल्याची 70 टक्के मिळवून देण्याची व 30 टक्के सिडकोला देण्याची देण्याचे स्पष्ट माहिती दिली रहिवाशी खूप आनंदी बाहेर कलेक्टर ऑफिस मधून निघाले2
- सिल्लोड चे आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन, सिल्लोड शहराच्या माजी नगराध्यक्षा नफीसा बेगम अब्दुल सत्तार यांचे निधन छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात शोककळा, दहा वाजता अंत्यविधी, अंत्यविधीत हजारोच्या संख्येने...1