जमीन महसूल सुधारणा विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर; गायरान जमिनींच्या वापराला मिळणार गती जमीन महसूल सुधारणा विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर; गायरान जमिनींच्या वापराला मिळणार गती राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात महसूल मंत्री चंद्रशेखर आझाद यांनी मांडलेले विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकामुळे महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत हद्दीतील गायरान जमिनींच्या वापराबाबत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. सुधारणा विधेयकानुसार महापालिका व नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनींवरील आरक्षण हटविण्यात येणार असून या जमिनींचा वापर सार्वजनिक हिताच्या कामांसाठी करता येणार आहे. राज्यातील महानगरपालिकांमधील सुमारे ७७०० हेक्टर, नगरपालिकांमधील ४ हजार हेक्टर आणि नगरपंचायतींमधील सुमारे ३ हजार हेक्टर गायरान जमीन या निर्णयामुळे शासनाच्या ताब्यात येणार आहे. या निर्णयानंतर संबंधित जमिनींचा वापर सार्वजनिक प्रकल्पांसाठी करता येणार असला तरी त्याचा व्यावसायिक कारणांसाठी वापर करता येणार नाही, असे मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले. यामुळे शहरांमध्ये विकासकामांना गती मिळण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नवीन तरतुदीनुसार गायरान जमिनींचे स्वरूप बदलून त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील सरकारी जमीन म्हणून नोंदविल्या जातील. या जमिनींचा वापर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक राहणार आहे. जमीन मोजणी करून नोंदणी केली जाईल तसेच अतिक्रमण हटवून त्या शासनाच्या ताब्यात घेतल्या जातील. या विधेयकामुळे राज्यातील सुमारे २९ महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रांतील गायरान जमिनी सार्वजनिक प्रकल्पांसाठी उपलब्ध होणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांना विकासकामांसाठी मोठी संधी मिळणार असल्याचे मानले जात आहे.

- अयोग्य मार्गदर्शनामुळे बांबू शेती करूण शेतकऱ्यावर आर्थिक संकट आले1
- महिला दिनानिमित्त जालन्यात वीर सावरकर चौक येथील मुस्कान ज्यूस सेंटरचे गोड उपक्रम; 500 ग्लास ज्यूसचे मोफत वाटप..1
- देश और दुनिया में आज दिन भर कई बड़ी घटनाएँ हुईं। राजनीति, अर्थव्यवस्था, अंतरराष्ट्रीय घटनाक्रम, खेल और मौसम से जुड़ी कई अहम खबरें सुर्खियों में रहीं।1
- मंठा तालुक्यातील वांजोळा पुनर्वसन ग्रामपंचायतीत अनुकंपा नियुक्तीच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला अखेर यश आले असून ग्रामपंचायतीने उपोषणकर्ते आकाश विष्णू चव्हाण यांना नियुक्तीपत्र प्रदान केले आहे.1
- शितल अंगद चमकुरे यांची PSI पदी निवड, भोकरदन जंगी स्वागत1
- Shed for Rent in Jalna. शेड किराए पर देना है। पोदार स्कूल के पास, जालना मंठा रोड, जालना। Address: Near Podar School, Jalna Mantha Road, Jalna. Contact: +918446833426.3
- यादरम्यान ६० किलोमीटर मध्ये शिरपूर आणि खलघाट (सेंदवा) असे दोन टोल आहेत. या महामार्गावरील हे खड्डे दुरुस्त करण्यासाठी परिवहन विभागाने 26 लाखाचा निधी मंजूर केलेला होता. अनेकवेळा निवेदने देऊन आंदोलने करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने आज शिरपूर फर्स्टच्या वतींने अनोखे आंदोलन करण्यात आले. महामार्गावरील खड्ड्यामध्ये बसून '२६ लाखाच्या खड्ड्याची सत्यनारायण पूजा' करून निषेध नोंदवला. यानंतर परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना शिरपूर फर्स्टचे चेतन मोरे, धम्मदीप मोरे, हंसराज चौधरी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. व त्वरित दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.1
- राज्यात 17 ते 25 मार्च दरम्यान पाऊस-हवामान अभ्यास पंजाब डक यांचा अंदाज1