मानवसेवा प्रकल्प, तुकाराम आश्रय वृद्धाश्रम, भोकर ता चिखली जिल्हा बुलडाणा संपर्क 8855850378 9689331853 *निराधार अपंग वृद्ध आजीला मिळाला मानवसेवा प्रकल्प चा आधार* चिखली -: तालुक्यातील तेल्हारा येथील वृद्ध आजी गेल्या कित्येक वर्षा पासून निराधार जीवन जगत असल्यामुळे ग्रामपंचायत तेल्हारा च्या शिफारस पत्रावरून मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात प्रवेश देण्यात आला. सविस्तर असे की आजीला एकच मुलगा होता तो वयात आला आणि काळाने झडप घालत त्याला एका अपघातात तिच्यापासून कायमचच दूर केले तरुण मुलगा गेल्याचे दुःख तिच्या पतीला सहन न झाल्यामुळे गत काही दिवसातच आयुष्याच्या जोडीदाराला सुद्धा निसर्गाने तिच्यापासून हिरावून घेतले. पती गेल्यानंतर पायलीभर गणगोत असून सुद्धा कोणीही सहारा न देता फक्त सहानुभूती दर्शवित अत्यंत गरिबी परिस्थितीत सुद्धा मोलमजुरी करून स्वतः चा उदरनिर्वाह करीत उतार वयात एके दिवशी टोंगलळयावर पडण्याचा बहाणा झाल्यामुळे एका पायाने अधू झाल्या तेव्हापासून संगीता बाई ठोंबरे यांची त्यांची वेळोवेळी काळजी घेतली तसेच गावातील काही चांगल्या लोकांनी मदत हि केली परंतु हे नेहमीच असल्यामुळे बऱ्याच दिवसापासून त्यांच्याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले व जवळचे इतर नातेवाईक असून पण कोणीच सांभाळ करण्यासाठी तयार नसल्याने संगीताबाई ठोंबरे यांनी मानवसेवा प्रकल्प चे प्रशांत डोंगरदिवे यांच्याशी संपर्क केला व त्या आजीला तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात प्रवेश देण्यासाठी विनंती केली. त्यानुसार ग्रामपंचायत चे शिफारस व संगीताबाई ठोंबरे यांच्या विशेष सहकार्य मुळे त्या निराधार अपंग वयोवृद्ध आजीची सर्व वैद्यकीय तपासणी करून रीतसर पोलीस स्टेशन चिखली येथे माहिती देण्यात आली नंतर मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात प्रवेश देण्यात आला यावेळी चिखली पोलीस स्टेशनची विशेष मदत मिळाली त्यात खुपियाचे विष्णू नेवरे, म्हस्के ताई, तेल्हारा बिट चे सुसर साहेब, संगीता ठोंबरे, फुले आंबेडकर जयंती उत्सव समिती चे कोषाध्यक्ष सुमेध जाधव, सुधाकर कुटे, सतीश भुतेकर,यांची उपस्थिती होती. त्या आजीला तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात प्रवेश देऊन तिचा सांभाळ करण्याची जबाबदारी स्विकारल्या बद्दल मानवसेवा प्रकल्प चे प्रशांत डोंगरदिवे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

- Post by तुकाराम आश्रय वृद्धाश्रम1
- Post by Raghunath Aghao1
- मैहर: अव्यवस्थाओं की भेंट चढ़ा वार्ड क्रमांक 9, सफाई न होने पर नाली में उतरने को मजबूर हुए वार्डवासी *मैहर।* नगर पालिका परिषद मैहर के अंतर्गत आने वाले वार्ड क्रमांक 9, मानपुर में मूलभूत सुविधाओं का अभाव और प्रशासनिक उदासीनता अब जनता के सब्र का बांध तोड़ रही है। वार्ड में लंबे समय से नालियों की सफाई न होने और पेयजल की किल्लत से आक्रोशित होकर आज वार्डवासियों ने स्वयं फावड़ा उठाकर नाली की सफाई शुरू कर दी। स्थानीय निवासियों का कहना है कि जनप्रतिनिधियों और नगर पालिका प्रशासन को बार-बार अवगत कराने के बाद भी स्थिति जस की तस बनी हुई है। जनप्रतिनिधियों की बेरुखी से जनता में भारी रोष वार्डवासियों ने गंभीर आरोप लगाते हुए कहा कि जब से क्षेत्र में नए जनप्रतिनिधि चुनकर आए हैं, तब से उनकी सुध लेने वाला कोई नहीं है। जनता का मानना है कि न तो कोई उनकी समस्याओं को सुनने वाला है और न ही धरातल पर कोई काम दिखाई दे रहा है। नागरिकों ने तंज कसते हुए कहा कि जिस नगर पालिका में 200 से अधिक सफाई कर्मचारी तैनात हों, वहां यदि आम जनता को खुद कीचड़ साफ करने के लिए नाली में उतरना पड़े, तो यह प्रशासन के लिए बेहद दुर्भाग्यपूर्ण स्थिति है। विकास के दावों पर उठे सवाल सड़क पर बहता गंदा पानी और बंद पड़ी नालियां नगर पालिका के विकास के दावों की पोल खोल रही हैं। स्थानीय नागरिकों ने सवाल उठाया कि आखिर यह कैसा विकास है जहाँ जनता को मूलभूत सुविधाओं (सफाई, पानी और बिजली) के लिए भी संघर्ष करना पड़ रहा है। वार्ड में पसरी गंदगी के कारण संक्रामक बीमारियों का खतरा भी बढ़ गया है। कांग्रेस ब्लॉक अध्यक्ष ने लिया संज्ञान, दी आंदोलन की चेतावनी वार्ड में व्याप्त इस अव्यवस्था की जानकारी मिलते ही ब्लॉक कांग्रेस कमेटी के अध्यक्ष रमेश प्रजापति.मौके पर पहुंचे। उन्होंने वहां की स्थिति का जायजा लिया और वार्डवासियों की व्यथा सुनी। श्री प्रजापति ने तत्काल संबंधित अधिकारियों और कर्मचारियों से बात कर अपनी कड़ी नाराजगी व्यक्त की। उन्होंने मीडिया से बात करते हुए कहा, मैहर नगर पालिका में सफाई, पानी और बिजली जैसी मूलभूत व्यवस्थाएं पूरी तरह ध्वस्त हो चुकी हैं। यदि जल्द ही इन समस्याओं का निराकरण नहीं किया गया और वार्ड 9 सहित पूरे मैहर की स्थिति नहीं सुधरी, तो नगर पालिका प्रशासन के खिलाफ आंदोलन छेड़ा जाएगा।1
- Post by Gautam Hiwrale1
- नागपूर मुंबई महामार्गावरील वैजापूर शहरात जवळ भीषण अपघात झाला आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले आहे स्थानिक पोलीस व महामार्ग पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे1
- 😯😯😯😯1
- SBI बँकेलगत भंगार गोदामाला भीषण आग; फुलंब्रीत धुराचे लोट, नागरिकांत घबराट1
- Post by Raghunath Aghao1