logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कुठंही येथे टीबीमुक्त ग्रामपंचायत गौरव सोहळा थाटात संपन्न कुही येथे टीबीमुक्त ग्रामपंचायत गौरव सोहळा थाटात संपन्न कुही-24 मार्च जागतिक क्षयरोग दिनाचे ओचित्य साधुन पंचायत समीती कुही येथे पंचायत उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत सरपंच ,सचिव तालुकास्तरीय टीबी मुक्त गौरव पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी तथा प्रशासक अधिकारी माननीय डॉ.स्वप्निलजी मेश्राम हे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ. सिद्धार्थ गेडाम वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय कुही हे उपस्थित होते प्रमुख उपस्थिती म्हणून मा तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ दिनेश चकोले साहेब उपस्थित होते त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ राज रघटाटे, डॉ रचना नागदिवे, डॉ वैशाली मेश्राम, डॉ श्याम खोब्रागडे, हे प्रामुख्याने उपस्थित होते संदर्भीय विषयनवे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर क्षयरोगाशी निगडित समस्याचे निराकरण करणे व क्षयरोग दूर करण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये निरोगी स्पर्धा निर्माण करणे व त्यांच्या योगदानाचे जाहीर कौतुक करणे हे टीबी मुक्त पंचायत उपक्रमाचे ध्येय हे सेंट्रल टीबी डिव्हिजन व राज्यस्तरावरून प्राप्त पत्रानुसार राज्यातुन 385 ग्राम पंचायत निवड करण्यात आली आसुंन कुही तालुक्यातील 13 सिल्वर 18 ब्रॉन्झ अशा एकूण 31 पात्र ग्रामपंचायतची निवड करण्यात आली. पुरस्काराचे स्वरूप म्हणून महात्मा गांधीजी ची प्रतिमा व प्रशस्तीपत्र देऊन पात्र ग्रामपंचायतिचा सत्कार करण्यात आला. यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे मोठ्या उत्साहाने त्यांचे सत्कार करण्यात आले त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र मांढळ प्राथमिक आरोग्य केंद्र साळवा प्राथमिक आरोग्य केंद्र तितुर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वेलतूर यांचा समावेश होता राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत टीबी नोटिफिकेशन सर्वात उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र साळवा यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत फॅमिली प्लॅनिंग प्राथमिक आरोग्य केंद्र वेलतूर यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट काम करणारे अधिकारी डॉ रचना नागदिवे, यांना प्रशस्तीपत्र पत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमांतर्गत एनटीईपी संशयित नोटिफिकेशन सर्वात जास्त ज्या उपकेंद्राने काम केलं त्या उपकेंद्राचा सुद्धा प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला त्यामध्ये वेलतूर अंतर्गत धानला मांढळ अंतर्गत गोठणगांव तितूर अंतर्गत अंबाडी यांचा समावेश आहे. प्रजनन बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत आरसीएच सर्वात जास्त प्रसूती करणाऱ्या आरोग्य सेविका यांचा सुद्धा , राजश्री खोब्रागडे, मोडक, आणि जयश्री खोब्रागडे यांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांमध्ये सर्वात जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा या सत्कार करण्यात आला आणि राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या आरोग्य सेविका यांचा सुद्धा या सत्कार करण्यात आला. प्रोत्साहन पर चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा या सत्कार करण्यात आला नरेंद्र वाकोडे, ग्रामीण रुग्णालय कुही यांचे सर्वात जास्त एक्स-रे करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला त्याच बरोबर अशा स्वयंसेवीका सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या श्रीमती सविता बोंद्रे,यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात आला श्रीमती अलका भोयर अशा गटप्रवर्तक मांढळ यांचा सुद्धा या सत्कार करण्यात आला राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत आशा स्वयंसेविका योजनेमध्ये नाविन्यपूर्ण पुरस्कार सुद्धा या ठिकाणी देण्यात आले यामध्ये करुणा गजबे यांना नाविन्यपूर्ण काम केल्याबद्दल त्यांचा सुद्धा या सत्कार करण्यात आला अशा प्रकारे या कुही तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात कार्यक्रम दिनांक दिनांक 16/ 4 /2026 रोजी पंचायत समिती कुही या सभागृहामध्ये मोठ्या थाटात टीबीमुक्त गौरव पुरस्कार सोहळा पार पडला कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी योगेश राहटे,सुमेध भारशंकर धनालाल सहारे,महेश डेकाटे,उन्मेष कापसे,सिताराम राठोड, रोशन दूधपचारे,गीता ठाकरे यांनी मोठ्या सक्रिय सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिताराम राठोड यांनी पार पाडले व आभार प्रदर्शन सुमेध भारशंकर यांनी पार पाडले,

2 hrs ago
user_Sharad shahare
Sharad shahare
कुही, नागपूर, महाराष्ट्र•
2 hrs ago
d2aa6e72-4e3a-4fa2-b9ae-0e56d849b9a8

कुठंही येथे टीबीमुक्त ग्रामपंचायत गौरव सोहळा थाटात संपन्न कुही येथे टीबीमुक्त ग्रामपंचायत गौरव सोहळा थाटात संपन्न कुही-24 मार्च जागतिक क्षयरोग दिनाचे ओचित्य साधुन पंचायत समीती कुही येथे पंचायत उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत सरपंच ,सचिव तालुकास्तरीय टीबी मुक्त गौरव पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी तथा प्रशासक अधिकारी माननीय डॉ.स्वप्निलजी मेश्राम हे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ. सिद्धार्थ गेडाम वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय कुही हे उपस्थित होते प्रमुख उपस्थिती म्हणून मा तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ दिनेश चकोले साहेब उपस्थित होते त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ राज रघटाटे, डॉ रचना नागदिवे, डॉ वैशाली मेश्राम, डॉ श्याम खोब्रागडे, हे प्रामुख्याने उपस्थित होते संदर्भीय विषयनवे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर क्षयरोगाशी निगडित समस्याचे निराकरण करणे व क्षयरोग दूर करण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये निरोगी स्पर्धा निर्माण करणे व त्यांच्या योगदानाचे जाहीर कौतुक करणे हे टीबी मुक्त पंचायत उपक्रमाचे ध्येय हे सेंट्रल टीबी डिव्हिजन व राज्यस्तरावरून प्राप्त पत्रानुसार राज्यातुन 385 ग्राम पंचायत निवड करण्यात आली आसुंन कुही तालुक्यातील 13 सिल्वर 18 ब्रॉन्झ अशा एकूण 31 पात्र ग्रामपंचायतची निवड करण्यात आली. पुरस्काराचे स्वरूप म्हणून महात्मा गांधीजी ची प्रतिमा व प्रशस्तीपत्र देऊन पात्र ग्रामपंचायतिचा सत्कार करण्यात आला. यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे मोठ्या उत्साहाने त्यांचे सत्कार करण्यात आले त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र मांढळ प्राथमिक आरोग्य केंद्र साळवा प्राथमिक आरोग्य केंद्र तितुर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वेलतूर यांचा समावेश होता राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत टीबी नोटिफिकेशन सर्वात उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र साळवा यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत फॅमिली प्लॅनिंग प्राथमिक आरोग्य केंद्र वेलतूर यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट

aa5ccb4a-ff73-4b65-aa4a-4c21b0999a6a

काम करणारे अधिकारी डॉ रचना नागदिवे, यांना प्रशस्तीपत्र पत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमांतर्गत एनटीईपी संशयित नोटिफिकेशन सर्वात जास्त ज्या उपकेंद्राने काम केलं त्या उपकेंद्राचा सुद्धा प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला त्यामध्ये वेलतूर अंतर्गत धानला मांढळ अंतर्गत गोठणगांव तितूर अंतर्गत अंबाडी यांचा समावेश आहे. प्रजनन बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत आरसीएच सर्वात जास्त प्रसूती करणाऱ्या आरोग्य सेविका यांचा सुद्धा , राजश्री खोब्रागडे, मोडक, आणि जयश्री खोब्रागडे यांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांमध्ये सर्वात जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा या सत्कार करण्यात आला आणि राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या आरोग्य सेविका यांचा सुद्धा या सत्कार करण्यात आला. प्रोत्साहन पर चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा या सत्कार करण्यात आला नरेंद्र वाकोडे, ग्रामीण रुग्णालय कुही यांचे सर्वात जास्त एक्स-रे करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला त्याच बरोबर अशा स्वयंसेवीका सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या श्रीमती सविता बोंद्रे,यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात आला श्रीमती अलका भोयर अशा गटप्रवर्तक मांढळ यांचा सुद्धा या सत्कार करण्यात आला राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत आशा स्वयंसेविका योजनेमध्ये नाविन्यपूर्ण पुरस्कार सुद्धा या ठिकाणी देण्यात आले यामध्ये करुणा गजबे यांना नाविन्यपूर्ण काम केल्याबद्दल त्यांचा सुद्धा या सत्कार करण्यात आला अशा प्रकारे या कुही तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात कार्यक्रम दिनांक दिनांक 16/ 4 /2026 रोजी पंचायत समिती कुही या सभागृहामध्ये मोठ्या थाटात टीबीमुक्त गौरव पुरस्कार सोहळा पार पडला कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी योगेश राहटे,सुमेध भारशंकर धनालाल सहारे,महेश डेकाटे,उन्मेष कापसे,सिताराम राठोड, रोशन दूधपचारे,गीता ठाकरे यांनी मोठ्या सक्रिय सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिताराम राठोड यांनी पार पाडले व आभार प्रदर्शन सुमेध भारशंकर यांनी पार पाडले,

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नमो उद्याणास तयार विरोध भिवापूर । उमरेड सर्वे क्रमांक ७५४ मध्ये नियोजीत करण्यात येणाऱ्या नमो उद्यानास आमचा विरोध असून या परिसरात जवळपास १५ ते २० कुटूंबियाचे २० वर्षापासून वास्तव करीत असून लगतच महार समाजाची विहीर असून हा पाण्याचा स्त्रोत नसून आमच्या पूर्वजांच्या आत्मसन्मानाचे प्रतिक असून या जागी ऐतिहासीक विहरीचे संवर्धन व चवदार तळ्याचे स्मारक तयार करण्याची मागणी बौद्ध समाज बांधवांनी करीत येथे नमो उद्यानास विरोध केला आहे. यावेळी नगरपंचायत मुख्यधिकारी दिपाली गायकवाड, उपाध्यक्ष रुचित पंजलवार यांना आज दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता दिलेल्या एका निवेदनात केली आहे. तसेच याबाबतचे निवेदन तहसिलदार संजय राठोड यांना देण्यात आले असून यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे, उज्वला मोटघरे, जोत्स्ना धनविजय, कला नागदेवते ,वनिता अरविंद धनविजय, मायावती कृष्णा पाटील, रिता मधुकर मेश्राम, धिरज झोडापे, नागोराव लोखंडे, उमेश येवले, यांच्या सह इतर नागरीक उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे यांची घेतलेली प्रतिक्रिया
    1
    नमो उद्याणास तयार विरोध
भिवापूर । उमरेड
सर्वे क्रमांक ७५४ मध्ये नियोजीत करण्यात येणाऱ्या नमो उद्यानास आमचा विरोध असून या परिसरात जवळपास १५ ते २० कुटूंबियाचे २० वर्षापासून वास्तव करीत असून लगतच महार समाजाची विहीर असून हा पाण्याचा स्त्रोत नसून आमच्या पूर्वजांच्या आत्मसन्मानाचे प्रतिक असून या जागी ऐतिहासीक विहरीचे संवर्धन व चवदार तळ्याचे स्मारक तयार करण्याची मागणी बौद्ध समाज बांधवांनी करीत येथे नमो उद्यानास विरोध केला आहे. यावेळी नगरपंचायत मुख्यधिकारी दिपाली गायकवाड, उपाध्यक्ष रुचित पंजलवार यांना आज दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता दिलेल्या एका निवेदनात केली आहे. तसेच याबाबतचे निवेदन तहसिलदार संजय राठोड यांना देण्यात आले असून यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे, 
उज्वला मोटघरे, जोत्स्ना धनविजय, कला नागदेवते ,वनिता अरविंद धनविजय, मायावती कृष्णा पाटील, रिता मधुकर मेश्राम, धिरज झोडापे, नागोराव लोखंडे, उमेश येवले, यांच्या सह इतर नागरीक उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे यांची घेतलेली प्रतिक्रिया
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • कामठीमध्ये पुन्हा एकदा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे! अजनी गाव रोडवरील मोक्षधाम समोर अनेक वर्षांपासून सुरू असलेलं अवैध डंपिंग यार्ड आता थेट मृत्यूचं कारण ठरत आहे… मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा जाळल्यामुळे परिसरात विषारी धूर पसरत आहे… नागरिकांना श्वास घेणं कठीण झालं आहे… खोकला, डोळ्यांची जळजळ, दमा आणि गंभीर आजार वाढत आहेत… इतकंच नाही… नवजात बाळालाही या धुराचा त्रास सहन करावा लागत आहे… सर्वात धक्कादायक म्हणजे… या विषारी धुरामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे! स्थानिक नागरिकांचा संताप वाढतोय… अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई नाही! प्रशासन जागं होणार कधी? नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबणार कधी?
    3
    कामठीमध्ये पुन्हा एकदा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे! 
अजनी गाव रोडवरील मोक्षधाम समोर अनेक वर्षांपासून सुरू असलेलं अवैध डंपिंग यार्ड आता थेट मृत्यूचं कारण ठरत आहे… 
मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा जाळल्यामुळे परिसरात विषारी धूर पसरत आहे…
नागरिकांना श्वास घेणं कठीण झालं आहे… खोकला, डोळ्यांची जळजळ, दमा आणि गंभीर आजार वाढत आहेत…
इतकंच नाही… नवजात बाळालाही या धुराचा त्रास सहन करावा लागत आहे…
सर्वात धक्कादायक म्हणजे… या विषारी धुरामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे!
स्थानिक नागरिकांचा संताप वाढतोय… अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई नाही! प्रशासन जागं होणार कधी? नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबणार कधी?
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र में डोरली में हादसा, महिला की मौत नागपूर :- ता. 21 अप्रैल 2026 को सुबह लगभग 8:45 बजे कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र के डोरली इलाके में एक भीषण सड़क दुर्घटना हुई। इस हादसे में एक महिला की दुखद मौत हो गई, जिससे इलाके में हड़कंप मच गया। प्राप्त जानकारी के अनुसार, संबंधित महिला अपने काम पर जा रही थी, तभी नागपुर से काटोल मार्ग की ओर जा रही ट्रैवल्स बस (MH 40 Y 0013) ने उसे कुचल दिया। घटना के बाद स्थानीय नागरिकों और सामाजिक कार्यकर्ता व रुग्णसेवक मंगेश भाऊ गमे ने तत्परता दिखाते हुए मृत महिला के शव को ग्रामीण अस्पताल कळमेश्वर पहुंचाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई। सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और आगे की जांच पुलिस निरीक्षक मनोजजी काळबांडे, पीएसआई प्रशांत खोब्रागडे और मनीष सोनवणे के मार्गदर्शन में शुरू कर दी गई है।
    1
    कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र में डोरली में हादसा, महिला की मौत
नागपूर :- ता. 21 अप्रैल 2026 को सुबह लगभग 8:45 बजे कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र के डोरली इलाके में एक भीषण सड़क दुर्घटना हुई। इस हादसे में एक महिला की दुखद मौत हो गई, जिससे इलाके में हड़कंप मच गया।
प्राप्त जानकारी के अनुसार, संबंधित महिला अपने काम पर जा रही थी, तभी नागपुर से काटोल मार्ग की ओर जा रही ट्रैवल्स बस (MH 40 Y 0013) ने उसे कुचल दिया।
घटना के बाद स्थानीय नागरिकों और सामाजिक कार्यकर्ता व रुग्णसेवक मंगेश भाऊ गमे ने तत्परता दिखाते हुए मृत महिला के शव को ग्रामीण अस्पताल कळमेश्वर पहुंचाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई।
सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और आगे की जांच पुलिस निरीक्षक मनोजजी काळबांडे, पीएसआई प्रशांत खोब्रागडे और मनीष सोनवणे के मार्गदर्शन में शुरू कर दी गई है।
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    16 min ago
  • Post by कु सुषमा डबराल
    1
    Post by कु सुषमा  डबराल
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • जि.प.भोजापूरच्या विद्यार्थांनी दिले 'टिटवी'च्या पिलांना जीवदान म्हणाले, "यह तो हमारे दोस्त है आजसे" भंडारा/पवनी: (दि २१) जि प उच्च प्रा शा भोजापूर ता पवनी जि भंडारा येथील मुलांनी आज रस्त्याने येतांना बाजूला झाडावरून पडलेले दोन टिटवी पक्ष्यांची पिले पाहिली. वर्ग ३ री व पहिलीच्या प्रियांश खोब्रागडे व शौर्य चिंतनवर यांनी आपल्या बॉटलमधील पाणी पिलांच्या चोचीत टाकले. अलगद हातावर उचलून वर्गात घेऊन आले. सर्व मुलांनी बघायची एकच गर्दी केली. त्यात काहींनी त्वरीत छोटे गादीसारखे पिलांना ठेवण्यासाठी घरटे तयार केले. प्लेट आणली, पाणी ठेवले किचनमधून खायसाठी पदार्थ आणून पिलांची व्यवस्था वर्गातच केली. पिलांचा मधूर आवाज ऐकून चिमुकली मुले मुली इन नवीन मित्र भेटल्याने आनंदात होतीच पिलांचा जीव वाचवल्याचे समाधानही मुलांनी शिक्षक पाटील सर यांना बोलून दाखवले. म्हणाले, "यह तो हमारे दोस्त है आजसे"
    1
    जि.प.भोजापूरच्या विद्यार्थांनी दिले 'टिटवी'च्या पिलांना जीवदान
म्हणाले, "यह तो हमारे दोस्त है आजसे"
भंडारा/पवनी: (दि २१) जि प उच्च प्रा शा भोजापूर ता पवनी जि भंडारा येथील मुलांनी आज रस्त्याने येतांना बाजूला झाडावरून पडलेले दोन टिटवी पक्ष्यांची पिले पाहिली. वर्ग ३ री व पहिलीच्या प्रियांश खोब्रागडे व शौर्य चिंतनवर यांनी आपल्या बॉटलमधील पाणी पिलांच्या चोचीत टाकले. अलगद हातावर उचलून वर्गात घेऊन आले.
सर्व मुलांनी बघायची एकच गर्दी केली. त्यात काहींनी त्वरीत छोटे गादीसारखे पिलांना ठेवण्यासाठी घरटे तयार केले. प्लेट आणली, पाणी ठेवले किचनमधून खायसाठी पदार्थ आणून पिलांची व्यवस्था वर्गातच केली.
पिलांचा मधूर आवाज ऐकून चिमुकली मुले मुली इन नवीन मित्र भेटल्याने आनंदात होतीच पिलांचा जीव वाचवल्याचे समाधानही मुलांनी शिक्षक पाटील सर यांना बोलून दाखवले. म्हणाले, "यह तो हमारे दोस्त है आजसे"
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by RAJA news
    1
    Post by RAJA news
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    2 hrs ago
  • शहरातील समस्त बौद्ध नागरीक यांची मागणी मात्र नमो उद्यानास तीव्र विरोध . भिवापूर । उमरेड सर्वे क्रमांक ७५४ मध्ये नियोजीत करण्यात येणाऱ्या नमो उद्यानास आमचा विरोध असून या परिसरात जवळपास १५ ते २० कुटूंबियाचे २० वर्षापासून वास्तव करीत असून लगतच महार समाजाची विहीर असून हा पाण्याचा स्त्रोत नसून आमच्या पूर्वजांच्या आत्मसन्मानाचे प्रतिक असून या जागी ऐतिहासीक विहरीचे संवर्धन व चवदार तळ्याचे स्मारक तयार करण्याची मागणी बौद्ध समाज बांधवांनी करीत येथे नमो उद्यानास विरोध केला आहे. यावेळी नगरपंचायत मुख्यधिकारी दिपाली गायकवाड, उपाध्यक्ष रुचित पंजलवार यांना आज दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता दिलेल्या एका निवेदनात केली आहे. तसेच याबाबतचे निवेदन तहसिलदार संजय राठोड यांना देण्यात आले असून यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे, उज्वला मोटघरे, जोत्स्ना धनविजय, कला नागदेवते ,वनिता अरविंद धनविजय, मायावती कृष्णा पाटील, रिता मधुकर मेश्राम, धिरज झोडापे, नागोराव लोखंडे, उमेश येवले, यांच्या सह इतर नागरीक उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे यांची प्रतिक्रिया
    1
    शहरातील समस्त बौद्ध नागरीक यांची मागणी मात्र नमो उद्यानास तीव्र विरोध .
भिवापूर । उमरेड
सर्वे क्रमांक ७५४ मध्ये नियोजीत करण्यात येणाऱ्या नमो उद्यानास आमचा विरोध असून या परिसरात जवळपास १५ ते २० कुटूंबियाचे २० वर्षापासून वास्तव करीत असून लगतच महार समाजाची विहीर असून हा पाण्याचा स्त्रोत नसून आमच्या पूर्वजांच्या आत्मसन्मानाचे प्रतिक असून या जागी ऐतिहासीक विहरीचे संवर्धन व चवदार तळ्याचे स्मारक तयार करण्याची मागणी बौद्ध समाज बांधवांनी करीत येथे नमो उद्यानास विरोध केला आहे. यावेळी नगरपंचायत मुख्यधिकारी दिपाली गायकवाड, उपाध्यक्ष रुचित पंजलवार यांना आज दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता दिलेल्या एका निवेदनात केली आहे. तसेच याबाबतचे निवेदन तहसिलदार संजय राठोड यांना देण्यात आले असून यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे, 
उज्वला मोटघरे, जोत्स्ना धनविजय, कला नागदेवते ,वनिता अरविंद धनविजय, मायावती कृष्णा पाटील, रिता मधुकर मेश्राम, धिरज झोडापे, नागोराव लोखंडे, उमेश येवले, यांच्या सह इतर नागरीक उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे यांची प्रतिक्रिया
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.