*उल्हासनगरात हिंदू सम्राट पृथ्वीराज चौहान यांची जयंती उत्साहात साजरी** **राष्ट्रीय चौहान महासंघाच्या वतीने महाप्रसाद व लाडू वाटपाचे आयोजन** *उल्हासनगरात हिंदू सम्राट पृथ्वीराज चौहान यांची जयंती उत्साहात साजरी** **राष्ट्रीय चौहान महासंघाच्या वतीने महाप्रसाद व लाडू वाटपाचे आयोजन** **उल्हासनगर (अशोक शिरसाट):** उल्हासनगर शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राष्ट्रीय चौहान महासंघाच्या वतीने हिंदू सम्राट पृथ्वीराज चौहान यांचा जन्मोत्सव आणि जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उल्हासनगर-३ येथील शास्त्रीनगर परिसरात बुधवार, २९ एप्रिल रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात शूरवीर राजा पृथ्वीराज चौहान, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. याप्रसंगी पृथ्वीराज चौहान यांच्या जयंतीनिमित्त केक कापून जल्लोष करण्यात आला. जयंतीचे औचित्य साधून महासंघार्फत लाडू आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले, ज्याचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला. या सोहळ्याला राष्ट्रीय चौहान महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष **रामसिंह चौहान**, राष्ट्रीय उपाध्यक्ष **अक्षयलाल चौहान**, सचिव **तेजप्रताप चौहान** यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच योगेंद्र चौहान, बेचन चौहान, बासुदेव चौहान, रामसेवक चौहान, संतोष सिंह, बाबा चौहान, माजी नगरसेवक प्रभुनाथ गुप्ता, कमलेश यादव, योगेश शर्मा सर, पत्रकार विजय सिंह, अशोक शिरसाट, भारतीय बौद्ध महासभेचे चंद्रभान राम सर, त्रिभुवन जैसवार यांसह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या उत्सवामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

- Post by YASER BAGHDADI1
- सुपरस्टार सलमान खान ने महाराष्ट्र दिवस पर दी शुभकामनाएं BNN NEWS1
- Post by Nirbhay Nagri1
- शब्बीर खान Mumbra में SP को मजबूत करेंगे,किसी के दबाव में नही करेंगे काम ? || Islamuddin Khan1
- मां-बच्चे की मौत से वापसी! कल्याण स्टेशन का हैरान करने वाला वीडियो | Breaking Bytes1
- Post by Amit kumar singh2
- मीरा-भाईंदर के आमदार नरेंद्र नेता के खिलाफ सबूत धोकादडी और भूमाफिया के सबूत होने का दावा भाईंदर पेनकर पाडा के सोशल वर्कर समाजसेवक सोमनाथ पवार ने किया मुख्यमंत्री ने कहा था नरेंद्र मेहता की खिलाफ शबूत लाव कारवाई करने वाला मै पहिला मुख्यमंत्री होगा जो आपली पार्टी के लोगो पे कारवाई करेगा सोमनाथ पवार का दावा ये भी है कि वो सारे सबूत राज्य के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस को देंगे1
- Mumbra के अस्पताल में ऑपरेशन के बाद ड्रेसिंग के लिए मरीज परेशान,लापरवाही का आरोप || Islamuddin Khan1