logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वडवणीच्या रेणुकामाता संस्थानात सोमवारी भव्य लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम * हजारो रामभक्त होणार ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार (फोटो) वडवणी,दि.११(प्रतिनिधी):- वडवणी शहरातील श्री.रेणुकामाता संस्थान याठिकाणी मागील ६ महिन्यांपासून भावार्थ रामायण कथा सुरु असून या रामायणातील अतिशय महत्त्वाच्या युध्दकाण्ड यातील भव्य अशा लक्ष्मण शक्तीच्या कार्यक्रमाचे येत्या दि.१६ मार्च २०२६ सोमवार रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता आयोजन करण्यात आले असून याठिकाणी वडवणी व पंचक्रोशीतील हजारो रामभक्त, वाचक, सूचक व भाविक गण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार असून तरी या भव्य लक्ष्मण शक्तीच्या कार्यक्रमासाठी वडवणी पंचक्रोशीतील सर्व वाचक, सूचक व रामभक्तांनी रामायण कथा श्रवणाचा व महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा व सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन श्री.रेणुकामाता संस्थानचे संस्थानप्रमुख अण्णा महाराज दुटाळ यांनी केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वडवणी येथील चिंचवण रोडवरील श्री.रेणुकामाता संस्थान याठिकाणी मागील सहा महिन्यांपासून भावार्थ रामायण कथेस प्रारंभ झालेला असून या रामायण कथेसाठी वाचक म्हणून राहुल महाराज दुटाळ तर सुचक म्हणून बाबासाहेब महाराज आंधळे हे दैनंदिन रामायण कथेचे वाचन व विस्तृत वर्णन करत आहेत. या ठिकाणीच या अगोदरही भव्य असे रामायण कथा सोहळा संपन्न झालेले आहेत. संपुर्ण रामायणामध्ये रामायणाचे सात काण्ड असून यामध्ये बालकाण्ड, आयोध्याकाण्ड, अरण्यकाण्ड, किष्किंधाकाण्ड, सुंदरकाण्ड, युध्दकाण्ड (लक्ष्मण शक्ती), उत्तर काण्ड असे एकूण सात काण्ड आहेत. यापैकी बालकाण्ड, आयोध्याकाण्ड, अरण्यकाण्ड, किष्किंधाकाण्ड, सुंदरकाण्ड हे पूर्ण झाले असून आता युध्दकाण्डामध्ये अतिशय महत्त्वाच्या असलेल्या लक्ष्मण शक्तीच्या कार्यक्रमाचे भव्य अशा आयोजनाची तयारी याठिकाणी सुरु झालेली असून येत्या दि.१६ मार्च २०२६ सोमवार रोजी श्री.रेणुकामाता संस्थान वडवणी या ठिकाणी या भावार्थ रामायणातील लक्ष्मण शक्तीचा हा ऐतिहासिक सोहळा संपन्न होणार आहे. सायंकाळी ठीक ७ वाजता या लक्ष्मण शक्तीच्या वाचन कार्यक्रमास सुरुवात होईल. तसेच दुसऱ्या दिवशी दि.१७ मार्च २०२६ मंगळवार रोजी सकाळी ठीक ७ वाजता महाप्रसादाची पंगत सुरु होईल. वडवणी व पंचक्रोशीतील हजारो रामभक्त, वाचक, सूचक व भाविक गण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार असून तरी या लक्ष्मण शक्तीच्या कार्यक्रमासाठी वडवणी पंचक्रोशीतील सर्व वाचक, सूचक व रामभक्तांनी रामायण कथा श्रवणाचा व महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा व सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन श्री.रेणुकामाता संस्थानचे संस्थानप्रमुख अण्णा महाराज दुटाळ व वडवणी पंचक्रोशीतील समस्त रामभक्त यांनी केले आहे.

on 11 March
user_शंकर झाडे  दैनिक समर्थ राजयोग  पत्रकार
शंकर झाडे दैनिक समर्थ राजयोग पत्रकार
Wadwani, Beed•
on 11 March
f96f3bfa-fd1d-4b58-b510-b1190b8e7afc

More news from Beed and nearby areas
  • मोबाइल चोरी का विरोध करने पर युवक को चाकू मारा; CCTV फुटेज सामने आया छत्रपति संभाजीनगर: मुकुंदवाड़ी इलाके से सामने आई एक चौंकाने वाली घटना में, एक युवक को लुटेरों ने बेरहमी से चाकू मार दिया। युवक ने लुटेरों द्वारा उसका मोबाइल फोन छीनने की कोशिश का विरोध किया था। इस घटना ने शहर में सार्वजनिक सुरक्षा को लेकर चिंताएँ बढ़ा दी हैं।
    1
    मोबाइल चोरी का विरोध करने पर युवक को चाकू मारा; CCTV फुटेज सामने आया
छत्रपति संभाजीनगर: मुकुंदवाड़ी इलाके से सामने आई एक चौंकाने वाली घटना में, एक युवक को लुटेरों ने बेरहमी से चाकू मार दिया। युवक ने लुटेरों द्वारा उसका मोबाइल फोन छीनने की कोशिश का विरोध किया था।
इस घटना ने शहर में सार्वजनिक सुरक्षा को लेकर चिंताएँ बढ़ा दी हैं।
    user_Bimlesh thakur
    Bimlesh thakur
    Majalgaon, Beed•
    6 hrs ago
  • Post by Sanjhsuyog News Channel
    1
    Post by Sanjhsuyog News Channel
    user_Sanjhsuyog News Channel
    Sanjhsuyog News Channel
    Beed, Maharashtra•
    41 min ago
  • Post by AapTak Hindi News Channel
    1
    Post by AapTak Hindi News Channel
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    1
    Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by अशोक दगडू वाघमारे
    1
    Post by अशोक दगडू वाघमारे
    user_अशोक दगडू वाघमारे
    अशोक दगडू वाघमारे
    अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • उन्हाच्या तडाख्यामुळे रस्त्यावरील रहदारी झाली कमी..
    1
    उन्हाच्या तडाख्यामुळे रस्त्यावरील रहदारी झाली कमी..
    user_परळी वार्ता
    परळी वार्ता
    Newspaper publisher परळी, बीड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी सचिव - तारेक खान दुर्राणीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर इनके 135 वे जयंती के मौके पर दी मुबारकबाद
    1
    महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी सचिव - तारेक खान दुर्राणीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर इनके 135 वे जयंती के मौके पर दी मुबारकबाद
    user_Max Parbhani Live
    Max Parbhani Live
    News Anchor पाथरी, परभणी, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Sanjhsuyog News Channel
    1
    Post by Sanjhsuyog News Channel
    user_Sanjhsuyog News Channel
    Sanjhsuyog News Channel
    Beed, Maharashtra•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.