logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जम्मू कश्मीर मे श्री माता वैष्णों देवी कॉलेज की मान्यता रद्द होने के बाद भड़के शिवसेना के नेता , शिवसेना का कहना हम चाहते थे कि " हमारी बच्चे डॉक्टर बने और देश का नाम रोशन करे लेकिन केंद्र सरकार ने मेडिकल कॉलेज की मान्यता रद्द करके हमारे बच्चों का भविष्य बर्बाद किया है ", प्रधानमंत्री जिस मेडिकल कॉलेज को तोहफा बता रहे थे आज उस तोहफ़े को हमसे छीन लिया ,

2 days ago
user_MAKKI TV NEWS
MAKKI TV NEWS
Journalist Akole, Ahmednagar•
2 days ago

जम्मू कश्मीर मे श्री माता वैष्णों देवी कॉलेज की मान्यता रद्द होने के बाद भड़के शिवसेना के नेता , शिवसेना का कहना हम चाहते थे कि " हमारी बच्चे डॉक्टर बने और देश का नाम रोशन करे लेकिन केंद्र सरकार ने मेडिकल कॉलेज की मान्यता रद्द करके हमारे बच्चों का भविष्य बर्बाद किया है ", प्रधानमंत्री जिस मेडिकल कॉलेज को तोहफा बता रहे थे आज उस तोहफ़े को हमसे छीन लिया ,

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by विशेष तपास न्युज
    1
    Post by विशेष तपास न्युज
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Ek kavita...... HINDI.
    1
    Ek kavita...... HINDI.
    user_Shyam pokra
    Shyam pokra
    Mumbai, Maharashtra•
    20 hrs ago
  • देखें पूरी खबर हमारे यूट्यूब चैनल पर 👇👇👇👇 https://youtu.be/i3xra0OzoJk
    1
    देखें पूरी खबर हमारे यूट्यूब चैनल पर
👇👇👇👇
https://youtu.be/i3xra0OzoJk
    user_SABIYAHUSAIN SHAIKH
    SABIYAHUSAIN SHAIKH
    Journalist मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • भोरला ट्रॅफिक जाम ; रविवार सुट्टी आणि मांढरदेवी यात्रेमूळे वाहनांच्या लांबच लांब रांगा विक्रम शिंदे /भोर दि.11 भोर - कापूरव्होळ मार्गावर बुववासाहेबवाडी ते भोर आणि पुढे रामबाग ते चौपाटी दरम्यान सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे.रविवार सुट्टीचा दिवस असल्याने भोरमार्गे वाई तालुक्यातील मांढरदेवीला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्याने रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढल्याने ट्रॅफिक जामचा सामना करावा लागत आहे.पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांचे मार्गदर्शना खाली ट्रॅफिक पोलीस सुनील चव्हाण कर्तव्यावर असून वाहतूक नियमन करण्याचे काम बिनचूक करत आहेत.
    1
    भोरला ट्रॅफिक जाम ; रविवार सुट्टी आणि मांढरदेवी यात्रेमूळे वाहनांच्या लांबच लांब रांगा 
विक्रम शिंदे /भोर दि.11
भोर - कापूरव्होळ मार्गावर बुववासाहेबवाडी  ते भोर आणि पुढे रामबाग ते चौपाटी दरम्यान सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे.रविवार सुट्टीचा दिवस असल्याने भोरमार्गे वाई तालुक्यातील मांढरदेवीला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्याने रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढल्याने ट्रॅफिक जामचा सामना करावा लागत आहे.पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांचे मार्गदर्शना खाली ट्रॅफिक पोलीस सुनील चव्हाण कर्तव्यावर असून वाहतूक नियमन करण्याचे काम बिनचूक करत आहेत.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • धुळ्यात गुरुद्वारा हिंसाचार प्रकरणात मोठी कारवाई; आरोपीच्या घरातून जिवंत काडतुसे जप्त
    1
    धुळ्यात गुरुद्वारा हिंसाचार प्रकरणात मोठी कारवाई; आरोपीच्या घरातून जिवंत काडतुसे जप्त
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • सवाल उठाना जरुरी है
    1
    सवाल उठाना जरुरी है
    user_Singya maharya gavit
    Singya maharya gavit
    नवापूर, नंदुरबार, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • नासिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांचे जनतेला आवाहन
    1
    नासिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांचे जनतेला आवाहन
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Journalist Chandvad, Nashik•
    14 hrs ago
  • भोरला कुमार साहित्य संमेलन संपन्न ;पाठ्यपुस्तकातील लेकांनी साधला विद्यार्थांशी संवाद विक्रम शिंदे /भोर दि.11 येथील राजा रघूनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे शनिवार (दि.१०)शालेय विद्यार्थांसाठी एकदिवसीय साहित्य कार्यशाळा (संमेलन) पार पडले .इ.९ वी आणि इ.१० वी बालभारती( मराठी) पाठ्यपुस्तकांसाठी लेखन करणारे मंगला गोडबोले ,क्षितिज देसाई ,निलिमा गुंडी ,फारूक काझी ,मृणाल कानिटकर ,एकनाथ आव्हाड ,संगीता बर्वे ,अक्षया वाटवे ,आश्लेषा महाजन ,मकरंद जोशी ,डॉ.चित्रलेखा पुरंदरे ,संगीता पुराणिक यांनी उपस्थित राहत साहित्यिक कुमार विद्यार्थांना मार्गदर्शन केले.जेष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांचे संमेलनाचे उद्घाटन केले.यावेळी बोलताना त्या म्हणाल्या वाचाल तर वाचाल नाही तर वाचवाल .आपली भाषा वाचवायची असेल तर वाचल पाहीजे .या दरम्यान कथा लेखन ,नाट्य लेखन ,गद्य - पद्य अभिवाचन ,नाट्य छटा ,प्रवास वर्णन ,ललित लेखन ,संवाद लेखन ,लेखक गप्पा इ विविध सत्र पार पडली . यावेळी एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.सुरेश गोरेगावकर ,अध्यक्ष प्रमोद गुजर ,डॉ.प्रदीप पाटील ,प्राचार्य लक्ष्मण भांगे ,समन्वयक स्वाती दुधगावकर ,प्रा.विक्रम शिंदे ,संतोष दळवी ,सोमनाथ कुंभार आदी उपस्थित होते.ग्रंथ दिंडीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.पुणे येथील छात्र प्रबोधन ,पुणे नगर वाचन मंदिर आणि भोर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक भेट आणि विद्यार्थी संवाद भेटीचे आयोजन करण्यात आले .
    1
    भोरला कुमार साहित्य संमेलन संपन्न ;पाठ्यपुस्तकातील लेकांनी  साधला विद्यार्थांशी संवाद 
विक्रम शिंदे /भोर दि.11
येथील राजा रघूनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे शनिवार (दि.१०)शालेय विद्यार्थांसाठी एकदिवसीय साहित्य कार्यशाळा (संमेलन) पार पडले .इ.९ वी आणि  इ.१० वी बालभारती( मराठी) पाठ्यपुस्तकांसाठी लेखन करणारे मंगला गोडबोले ,क्षितिज देसाई ,निलिमा गुंडी ,फारूक काझी ,मृणाल कानिटकर ,एकनाथ आव्हाड ,संगीता बर्वे ,अक्षया  वाटवे ,आश्लेषा महाजन ,मकरंद जोशी ,डॉ.चित्रलेखा पुरंदरे ,संगीता पुराणिक यांनी  उपस्थित राहत साहित्यिक कुमार विद्यार्थांना मार्गदर्शन केले.जेष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांचे संमेलनाचे उद्घाटन केले.यावेळी बोलताना त्या म्हणाल्या वाचाल तर वाचाल नाही तर वाचवाल .आपली भाषा वाचवायची असेल तर वाचल पाहीजे .या दरम्यान कथा लेखन ,नाट्य लेखन ,गद्य - पद्य अभिवाचन ,नाट्य छटा ,प्रवास वर्णन ,ललित लेखन ,संवाद लेखन ,लेखक गप्पा इ विविध सत्र पार पडली . यावेळी  एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.सुरेश गोरेगावकर ,अध्यक्ष प्रमोद गुजर ,डॉ.प्रदीप पाटील ,प्राचार्य लक्ष्मण भांगे ,समन्वयक स्वाती दुधगावकर ,प्रा.विक्रम शिंदे ,संतोष दळवी ,सोमनाथ कुंभार आदी उपस्थित होते.ग्रंथ दिंडीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.पुणे येथील छात्र प्रबोधन ,पुणे नगर वाचन मंदिर आणि भोर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक भेट आणि विद्यार्थी संवाद भेटीचे आयोजन करण्यात आले .
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by YUVA JALNA NEWS
    1
    Post by YUVA JALNA NEWS
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    Reporter जालना, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.