logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

तासगाव येथील गणपती रथोत्सव कशाप्रकारे साजरा केला जातो पहा जरूर गणपती उत्सव हा लोकमान्य टिळकांनी सुरू केला तासगावातील परशुराम पटवर्धन महाराज यांनी 250 चालू केलेला तासगाव येथील गणपती रथ उत्सव आज देशभर प्रसिद्ध आहे या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी अनेक भावी उपस्थित असतात पाहूया रथ उत्सव

21 hrs ago
user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
21 hrs ago

तासगाव येथील गणपती रथोत्सव कशाप्रकारे साजरा केला जातो पहा जरूर गणपती उत्सव हा लोकमान्य टिळकांनी सुरू केला तासगावातील परशुराम पटवर्धन महाराज यांनी 250 चालू केलेला तासगाव येथील गणपती रथ उत्सव आज देशभर प्रसिद्ध आहे या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी अनेक भावी उपस्थित असतात पाहूया रथ उत्सव

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मंत्री शंभुराजे देसाई हे तासगाव गणपती रथोत्सवला होते,त्यानी सोशल मिडियावर व्हिडीओ केला व्हायरल
    1
    मंत्री शंभुराजे देसाई हे तासगाव गणपती रथोत्सवला होते,त्यानी सोशल मिडियावर व्हिडीओ केला व्हायरल
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • मोठ्या उत्साहात कुरोलीच्या सम्राटाचे आगमन... गावात जल्लोष आणि आनंदाचे वातावरण!
    1
    मोठ्या उत्साहात कुरोलीच्या सम्राटाचे आगमन... गावात जल्लोष आणि आनंदाचे वातावरण!
    user_साप्ताहिक माणदेश
    साप्ताहिक माणदेश
    Khanapur, Sangli•
    9 hrs ago
  • बारामती शहर पोलिसांनी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर केले ऑपरेशन मॉक ड्रिल द्वारे बस स्थानकावर झाली धावपळ..
    1
    बारामती शहर पोलिसांनी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर केले ऑपरेशन मॉक ड्रिल द्वारे बस स्थानकावर झाली धावपळ..
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    14 min ago
  • माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा चे जोरदार आगमन...
    3
    माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा चे जोरदार आगमन...
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Mahadoot news
    1
    Post by Mahadoot news
    user_Mahadoot news
    Mahadoot news
    Newspaper distribution कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • अक्कलकोट तालुका व सोलापूर जिल्हा दुष्काळ जाहीर करणेबाबत निवेदन देण्यात आले. मा. राजसाहेबांच्या आदेशाने, मनसे नेते दिलीबापू धोत्रे, जिल्हा संपर्क अध्यक्ष ऍड किशोर शिंदे, ऍड सुधीर पाटसकर, जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट तालुका व सोलापूर जिल्हामध्ये भयंकर दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी पेरणी केलेली विविध पिके पाऊस न आल्यामुळे करपली आहेत.आणि प्रत्येक गावं, वाडी -वस्तीवर, जनावरांना चारा नाही, पिण्याचे पाणी नाही, लोकांना रोजगार नाही. शेतकरी यांच्या मुलांना शाळा, कॉलेजमध्ये, पेपर व शिकवणीचे फी देणेसाठी पैसे नाहीत. त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलून ज्या ठिकाणी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी पिकांचे पंचनामे करणेसाठी व जनावरांना चारा छावणी तात्काळ मंजूर करावे म्हणून तहसीलदार साहेब व जिल्हाअधिकारी साहेबांना आदेश देऊन तात्काळ मदत जाहीर करावे.सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे शेतकरीकडे काही एक दमडी नाही.आता श्री गणपतीचे आगमन झाले आहे. आणि दसरा, दिवाळी सण जवळ येत आहे. या राज्याचे मुख्यमंत्री, कृषीमंत्री, खासदार, आमदार या सर्वांनी मिळून जनतेला आधार दिला पाहिजे.निवेदन देताना मनसे ता. अध्यक्ष मल्लिनाथ पाटील, गट अध्यक्ष किणी काशिनाथ मरतुरे, ता. उपाध्यक्ष मल्लिनाथ घंटे, शहर संपर्क अध्यक्ष आदर्श मळगी, शहर उपाध्यक्ष शामराव पाटील, मनसे किणी ढब्बू जाधव, दुधनी शाखा अध्यक्ष मनोज राठोड, बोरीउमरगे शाखा अध्यक्ष काशिनाथ पाटील, कोन्हाळी शाखा उपाध्यक्ष दत्ता घंटे व शेतकरी राचय्या बसय्या स्वामी, परमेश्वरp साखरे, उमेश देडे, नीलकंठ धनशेट्टी, अंदप्पा माळगे, तिप्पणा नागरसे, विकास जाधव, राजू अंगडीकर, कुमार जाधव असे अनेक मनसैनिक व शेतकरी लोक निवेदन देताना तहसील कार्यालयामध्ये उपस्थित होते.या राज्यातील सरकार 8 दिवसाच्या आत जर दुष्काळ तात्काळ जाहीर नाही केल्यास सर्व शेतकरी यांना सोबत घेऊन प्रत्येक तालुके व प्रत्येक जिह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी.
    1
    अक्कलकोट तालुका व सोलापूर जिल्हा दुष्काळ जाहीर करणेबाबत निवेदन देण्यात आले.
मा. राजसाहेबांच्या आदेशाने, मनसे नेते दिलीबापू धोत्रे, जिल्हा संपर्क अध्यक्ष ऍड किशोर शिंदे, ऍड सुधीर पाटसकर, जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट तालुका व सोलापूर जिल्हामध्ये भयंकर दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी पेरणी केलेली विविध पिके पाऊस न आल्यामुळे करपली आहेत.आणि प्रत्येक गावं, वाडी -वस्तीवर, जनावरांना चारा नाही, पिण्याचे पाणी नाही, लोकांना रोजगार नाही. शेतकरी यांच्या मुलांना शाळा, कॉलेजमध्ये, पेपर व शिकवणीचे फी देणेसाठी पैसे नाहीत. त्यासाठी सरकारने ठोस पावले उचलून ज्या ठिकाणी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी पिकांचे पंचनामे करणेसाठी व जनावरांना चारा छावणी तात्काळ मंजूर करावे म्हणून तहसीलदार साहेब व जिल्हाअधिकारी साहेबांना आदेश देऊन तात्काळ मदत जाहीर करावे.सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे शेतकरीकडे काही एक दमडी नाही.आता श्री गणपतीचे आगमन झाले आहे. आणि दसरा, दिवाळी सण जवळ येत आहे. या राज्याचे मुख्यमंत्री, कृषीमंत्री, खासदार, आमदार या सर्वांनी मिळून जनतेला आधार दिला पाहिजे.निवेदन देताना मनसे ता. अध्यक्ष मल्लिनाथ पाटील, गट अध्यक्ष किणी काशिनाथ मरतुरे, ता. उपाध्यक्ष मल्लिनाथ घंटे, शहर संपर्क अध्यक्ष आदर्श मळगी, शहर उपाध्यक्ष शामराव पाटील, मनसे किणी ढब्बू जाधव, दुधनी शाखा अध्यक्ष मनोज राठोड, बोरीउमरगे शाखा अध्यक्ष काशिनाथ पाटील, कोन्हाळी शाखा उपाध्यक्ष दत्ता घंटे व शेतकरी राचय्या बसय्या स्वामी, परमेश्वरp साखरे, उमेश देडे, नीलकंठ धनशेट्टी, अंदप्पा माळगे, तिप्पणा नागरसे, विकास जाधव, राजू अंगडीकर, कुमार जाधव असे अनेक मनसैनिक व शेतकरी लोक निवेदन देताना तहसील कार्यालयामध्ये उपस्थित होते.या राज्यातील सरकार 8 दिवसाच्या आत जर दुष्काळ तात्काळ जाहीर नाही केल्यास सर्व शेतकरी यांना सोबत घेऊन प्रत्येक तालुके व प्रत्येक जिह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील अकलूज कारखान्याचा बॉयलर पेटला सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा ६५ वा बॉयलर प्रदीपन समारंभ_ कारखान्याच्या संचालिका कु. स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते थाटात पार पडला. श्री सत्यनारायण महापूजा संचालक श्री.विराज प्रकाश निंबाळकर व सौ. विशाखा विराज निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी उपस्थित मार्गदर्शक संचालक व माजी उपमुख्यमंत्री श्री.विजयसिंह मोहिते-पाटील. चेअरमन श्री.जयसिंह मोहिते-पाटील. खासदार श्री.धैर्यशील मोहिते-पाटील. व्हा.चेअरमन श्री.शंकरराव माने-देशमुख श्री. विश्वतेजसिंह मोहिते-पाटील चि.सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्यासह सर्व संचालक,सभासद, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालिका स्वरुपाराणी मोहिते-पाटील म्हणाल्या की यंदा पाणी टंचाईची परिस्थिती असल्याने साखरेच्या एम.एस.पी. मध्ये वाढ करणे गरजेचे आहे. तसेच नीरा उजवा समांतर पाईपलाईन प्रकल्पाला केंद्र सरकारच्या माध्यमातून गती द्यावी,अशी विनंती खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांना केली. दरम्यान, कारखान्यास नवी दिल्ली येथील नॅशनल फेडरेशनकडून राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट कारखाना (तृतीय पुरस्कार) मिळाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. या हंगामात जास्तीत जास्त ऊस कारखान्याला द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
    1
    सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील अकलूज कारखान्याचा बॉयलर पेटला
सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा ६५ वा बॉयलर प्रदीपन समारंभ_ कारखान्याच्या संचालिका कु. स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते थाटात पार पडला.
श्री सत्यनारायण महापूजा संचालक श्री.विराज प्रकाश निंबाळकर व सौ. विशाखा विराज निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाली.
यावेळी उपस्थित मार्गदर्शक संचालक व माजी उपमुख्यमंत्री श्री.विजयसिंह मोहिते-पाटील.
चेअरमन श्री.जयसिंह मोहिते-पाटील.
खासदार श्री.धैर्यशील मोहिते-पाटील.
व्हा.चेअरमन 
श्री.शंकरराव माने-देशमुख श्री. विश्वतेजसिंह मोहिते-पाटील
चि.सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्यासह सर्व संचालक,सभासद, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संचालिका स्वरुपाराणी मोहिते-पाटील म्हणाल्या की
यंदा पाणी टंचाईची परिस्थिती असल्याने साखरेच्या एम.एस.पी. मध्ये वाढ करणे गरजेचे आहे. तसेच नीरा उजवा समांतर पाईपलाईन प्रकल्पाला केंद्र सरकारच्या माध्यमातून गती द्यावी,अशी विनंती खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांना केली.
दरम्यान, कारखान्यास नवी दिल्ली येथील नॅशनल फेडरेशनकडून राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट कारखाना (तृतीय पुरस्कार) मिळाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.
या हंगामात जास्तीत जास्त ऊस कारखान्याला द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    41 min ago
  • लाखो भाविकाच्या साक्षिणे तासगाव गणपती रथोत्सव पार पडला,
    1
    लाखो भाविकाच्या साक्षिणे तासगाव गणपती रथोत्सव पार पडला,
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • चांदापुरी: नवचेतना व आधारशीला वेलकम मेळावा पंचायत समिती सदस्य सर्व नम्रता शिवराज पुकळे व मनिषा मदने पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
    1
    चांदापुरी: नवचेतना व आधारशीला वेलकम मेळावा पंचायत समिती सदस्य सर्व नम्रता शिवराज पुकळे व मनिषा  मदने पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
    user_साप्ताहिक माणदेश
    साप्ताहिक माणदेश
    Khanapur, Sangli•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.