Shuru
Apke Nagar Ki App…
गणपतीपुळे 🌺 नवसाला पावणारा गणपती बाप्पा / रत्नागिरी
Deepraj seth Chauhan
गणपतीपुळे 🌺 नवसाला पावणारा गणपती बाप्पा / रत्नागिरी
More news from Ratnagiri and nearby areas
- *𓂋⃝🌸🙇♂️😍 गणपतीपुळे मंदिर रत्नागिरी 🛕🌍✨1
- श्री रवळनाथ रिमिक्स नाट्य नमन मंडळ रत्नागिरी || pankajbaitOfficial AathavanitilEkPravas1
- Vivo V40e | Vivo | SS Mobile Ratnagiri 11
- आरे वारे बीच रत्नागिरी1
- आज मला मासे खाण्याची इच्छा होती आणि मी निवडलं रत्नागिरी शहरातलं एक अस हॉटेल जे अप्रतिम seafood serve करतात आम्ही ३ जण होतो आणि २ थाळ्या ऑर्डर केल्या जोडीला वडे आणि चिकन ऑर्डर केलं इथली सुरमई थाळी खास होती कारण; यात सुरमई फ्राय, सुरमईचा रस्सा, तिखलं, कोळंबी भात, साधा भात, भाकरी, सोलकढी, तीवळ, कोलिम आणि कोळंबी लोणचं असे खूप प्रकार होते कॉम्बिनेशन थाळी दोघांसाठी असते ज्यात अख्खा पापलेट मासा, रवा लावून फ्राय केलेली कोळंबी आणि तिसऱ्या म्हणजेच एकशिपी असते आमरस आणि गुलाबजाम सुद्धा असतात कॉम्बिनेशन थाळीसाठी इतर ऑप्शन सुद्धा आपण निवडू करू शकतो या थाळी मध्ये कोळंबी भात, साधा भात जोडीला रस्सा आणि तिखलं होतं या थाळीसोबत कॉम्प्लिमेंटरी सोलकढी आणि तीवळ अशी पाचक पेय मिळतात सगळयात महत्त्वाचं म्हणजे मासे ताजे होते हे आहे रत्नागिरी शहराच्या माळनाका भागातलं “हॉटेल आमंत्रण” आमंत्रणची खासियत म्हणजे योग्य प्रमाणात केलेला तेलाचा आणि मसाल्यांचा वापर ज्यामुळे जेवणाला स्वाद तर येतो पण या मसाल्यांचा त्रास होत नाही तेव्हा अस्सल कोकणी जेवायचं असेल तर आमंत्रणला नक्की भेट द्या ratnagiri #maharashtratourism #kokan #seafood #maharashtrianfood #kokanifood #fishcurry #malvani #food #ratnagiridiaries konkani food, seafood, fish curry, food in ratnagiri, best hotel in ratnagiri1