Shuru
Apke Nagar Ki App…
जळगांव: BSNL आफिस ला मनसे दणका मनसे जळगांव उपमहानगराध्यक्ष मा.श्री आशिष भाऊ सपकाळे यांची बीएस एनल ऑफिस येथे मराठी भाषेचा अवमान होतं होता म्हणून धडक,जळगाव शहरांमधील भारत संचार निगम लिमिटेड BSNL च्या अधिकाऱ्याने मराठी भाषा अपमान केला महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या कार्यकर्त्यांनी चांगलाच धडा शिकवला mns_jalgaon_.19 shalinithackeray yashwantkilledar deepak_paigude_fc sainathbabar_official ankush_mns
Representative Zone
जळगांव: BSNL आफिस ला मनसे दणका मनसे जळगांव उपमहानगराध्यक्ष मा.श्री आशिष भाऊ सपकाळे यांची बीएस एनल ऑफिस येथे मराठी भाषेचा अवमान होतं होता म्हणून धडक,जळगाव शहरांमधील भारत संचार निगम लिमिटेड BSNL च्या अधिकाऱ्याने मराठी भाषा अपमान केला महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या कार्यकर्त्यांनी चांगलाच धडा शिकवला mns_jalgaon_.19 shalinithackeray yashwantkilledar deepak_paigude_fc sainathbabar_official ankush_mns
More news from Jalgaon and nearby areas
- #आप्पासाहेब_गुलाबरावजी_देवकर जळगाव ग्रामीण मतदारसंघ २०२४1
- जळगाव-देवयानी पाटील | शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला लागूनच असलेल्या श्री कालींका माता देवस्थानाची नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती आहे. परंपरेनुसार यंदा देखील येथे नवरात्रोत्सवात भाविकांची गर्दी उसळली आहे. पहा याबाबतचा वृत्तांत.1
- जळगाव-आशुतोष हजारे । मंत्रालयात आमदार नरहरी झिरवळ यांनी तिसऱ्या मजल्यावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करून अनुसुचीत जमातीमध्ये पेसा कायद्यान्वये भेदभाव करण्याचा शासन निर्णय काढण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यास भाग केला. त्यामुळे आ. नरहरी झिरवळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीचे निवेदन अनुसचित जमातीचे ॲड.गणेश सोनवणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. पहा ते नेमके याबाबत काय म्हणालेत !!!1
- जळगाव-आशुतोष हजारे | ''प्रदीर्घ काळ मंत्री राहून देखील गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यात विकासाची कोणतीही कामे केली नाहीत !'' असा आरोप करत माजी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी आजच्या पत्रकार परिषदेत जोरदार टिकास्त्र सोडले. पहा ते नेमके काय म्हणालेत ते ?1
- Day 4 Navrang garba ras , shivtirth maidan , jalgaon 🌟✨ Shoot by cineishwar lensoffilms Digital partner exploring_jalgaon Organise by girishdmahajan mlasureshbhole Sponser saiish_yamaha Event by peshwa_pratishthan_jalgaon shivgandhdholtashapathak1
- ㅤ ❍ㅤ ⎙ㅤ ⌲ ˡᶦᵏᵉ ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᴍᴇɴᴛɪᴏɴ ᴜs ɪɴ ʏᴏᴜʀ sᴛᴏʀɪᴇs आणि अश्याच खूप साऱ्या पोस्ट साठी आताच Follow करा anubhavi_guru .anubhavi_guru .anubhavi_guru पोस्ट आवडल्यास नक्की Share Follow marathipost #marathigirl #jalgaon #sangli #solapur #ig_maharashtra #tiktok_india #tiktokmarathi #marathijokes #marathifun #marathi_status_#duniya #person #shan_8317 #marathiinspirations #desha #marathiquotes #marathipost #maharashtra_igers #paisa #maharashtra #marathimulgi #gavthi #marathilove #anubhavi_guru #viralreels Video if you like it please like,share,comment do follow for this post See the status only for entertainment1
- माझे मित्र Arvind Deshmukh अरविंद देशमुख यांचे सहकार्याने आज दिनांक 06 ऑक्टोबर 2024 रोजी जळगाव मेहरूण तलाव येथे वॉटर बोट रायडिंग याचा आनंद लुटता आला..1
- Jalgaon LPG Cylinder Blast | जळगावमध्ये राहत्या घरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; 8 जण जखमी1