Photo Story : पूजा आणि निशिकांत च लग्न अगदी मोजक्या १००-१५० लोकं मध्ये Iscon Temple च्या एका हॉल मध्ये होत सुरवातीला मी venue वर गेलो तेंव्हा मला सर्व लोक शांत अगदी मोजून मापून बोलताना दिसली मनात म्हटलं आज आपली कसरत आहे फोटो काढताना कारण लोक इतकी शांत आणि कमी बोलतायेत लग्नात पण असच चित्र राहील तर फोटो कसे मिळणार ह्याच विचारात होतो पण जशी वेळ पुढे जात गेली तस चित्र काही वेगळंच तयार झालं हि लोक इतकी भारी होती कि लग्नाचा प्रत्येक क्षण enjoy करत होते अगदी पूजा आणि निशिकांत च्या coupleshoot पासून ते शेवटी “निशिकांतचे बूट चोरेपर्यंत” काय धमाल केली ह्यांनी मंगलाष्टकाच्या च्या वेळी ह्या दोघांना मित्रांकडून चिडवणं घरातील लोकांचं ह्या दोघांकडे प्रेमाने बघणं अगदी निशिकांतच्या बूट चोरायच्या वेळी १००-१०० रुपयांसाठी हक्काने भांडण असो सर्वच खूप भारी होत!!!!! थोडक्यात सांगायचं हे कि तुम्ही लग्न मोठं करता कि छोट करता हे महत्वाचं नाही त्या लग्नात तुम्ही किती आनंद घेता हे खूप महत्वाचं आहे weddingportrait #wedding #happiness #weddingsutra #mywed #india #pune #artist #makeup #reels #manalidiaries #shaadi #hyderabad #nashik #oph #melbourne #goa #travel #nikonz9 #maharashtrianwedding #nikonindia #indianwedding nikonindiaofficial #nikonasia #photooftheday #southindianweddings #bali #weddingstory #shaadisaga weddingsutra wedding.india weddingphotoinspiration weddingplz godoxindiaofficial maharashtrian_wedding wedaward
Photo Story : पूजा आणि निशिकांत च लग्न अगदी मोजक्या
१००-१५० लोकं मध्ये Iscon Temple च्या एका हॉल मध्ये होत सुरवातीला
मी venue वर गेलो तेंव्हा मला सर्व लोक शांत अगदी
मोजून मापून बोलताना दिसली मनात म्हटलं आज आपली कसरत आहे फोटो
काढताना कारण लोक इतकी शांत आणि कमी बोलतायेत लग्नात पण
असच चित्र राहील तर फोटो कसे मिळणार ह्याच विचारात होतो पण
जशी वेळ पुढे जात गेली तस चित्र काही वेगळंच तयार
झालं हि लोक इतकी भारी होती कि लग्नाचा प्रत्येक क्षण enjoy
करत होते अगदी पूजा आणि निशिकांत च्या coupleshoot पासून ते शेवटी
“निशिकांतचे बूट चोरेपर्यंत” काय धमाल केली ह्यांनी मंगलाष्टकाच्या च्या वेळी ह्या
दोघांना मित्रांकडून चिडवणं घरातील लोकांचं ह्या दोघांकडे प्रेमाने बघणं अगदी निशिकांतच्या बूट
चोरायच्या वेळी १००-१०० रुपयांसाठी हक्काने भांडण असो सर्वच खूप भारी होत!!!!!
थोडक्यात सांगायचं हे कि तुम्ही लग्न मोठं करता कि छोट
करता हे महत्वाचं नाही त्या लग्नात तुम्ही किती आनंद घेता हे
खूप महत्वाचं आहे weddingportrait #wedding #happiness #weddingsutra #mywed #india #pune #artist
#makeup #reels #manalidiaries #shaadi #hyderabad #nashik #oph #melbourne #goa #travel
#nikonz9 #maharashtrianwedding #nikonindia #indianwedding nikonindiaofficial #nikonasia #photooftheday #southindianweddings #bali #weddingstory
#shaadisaga weddingsutra wedding.india weddingphotoinspiration weddingplz godoxindiaofficial maharashtrian_wedding wedaward