Shuru
Apke Nagar Ki App…
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट देऊन भगवान गौतम बुद्धांना विनम्रतापूर्वक वंदन केले तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला विनम्र अभिवादन केले दरवर्षी हिवाळी अधिवेशनादरम्यान आपण दीक्षाभूमीला आवर्जून भेट देतो इथे येऊन एक वेगळीच ऊर्जा आणि अलौकिक समाधान लाभते'' असं यावेळी ते म्हणाले यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा जोगेंद्र कवाडे, जयदीप कवाडे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गटाचे) राजेंद्र गवई तसेच शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, दादाजी भुसे, शंभूराज देसाई, प्रताप सरनाईक, योगेश कदम, आमदार मुरजी पटेल, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे उपस्थित होते
Vibhuti singh

More news from Nagpur and nearby areas
- 'नकली सरकार नकली औषध', विधानभवनाबाहेर विरोधकांचं आंदोलन | Nagpur | Assembly Winer Session1
- Pudhari News | नागपुरातून विरोधकांची पत्रकार परिषद, अंबादास दानवेंचं मोठं वक्तव्य |1
- शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी नागपूर येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनीधींशी संवाद1
- आज नागपूर येथील दीक्षाभूमी येथे ना. श्री. दादाजी भुसे साहेबांनी वंदन केले.1
- Nagpur Assembly Winter Session 2024 | हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस; विधानसभेत कोणते मुद्दे गाजणार?1
- 📍विधान भवन, नागपूर ⏭️21-12-2024 - हिवाळी अधिवेशन - 2024 | विधानपरिषदेतून लाईव्ह1
- हिवाळी अधिवेशन नागपूर1
- नागपुर का Famous दूध डब्बा 😱😋🫣1
- ◻️LIVE 📍विधान भवन, नागपूर 🗓️21-12-2024 📹 राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशन 2024 - विधानपरिषदेतून लाईव्ह1