श्री सोमेश्वर मंदिर - राजवाडीराजवाडी हे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे संगमेश्वराच्या दिशेने निघाले की काही अंतरावर अजून एक ठिकाणी एक प्राचीन भग्न शिवमंदिर आणि गरम पाण्याचे कुंड आहे.या मंदिराचे गर्भगृह म्हणजेच गाभारा दुमजली आहे वरच्या बाजूला श्रीगणेशाची मूर्ती आहे तर खालच्या मजल्यावर श्री शिवशंकराची पिंडी अशी रचना मी अजून कोणत्याही मंदिरात आजपर्यंत पाहिलेली नाहीवास्तुरचनेच्या दृष्टीने विचार केला तर या मंदिरात एक खास गोष्ट आहे जी मी आजवर इतर कुठेही पाहिलेली नाही मंदिराच्या भिंतींवर शरभचिन्हे कोरली असल्याने असा कयास मांडला जातो की या भागातील एखाद्या पराक्रमी लष्करी सरदाराने मंदिराचे बांधकाम प्रायोजित केले असावे या शरभ चिन्हांचे वैशिष्ट्य म्हणजे दोन ठिकाणी नेहमी प्रमाणे हत्ती पंजात पकडलेले दिसतात तर एका ठिकाणी कासव धरले आहे मंदिराला चारही बाजूंना जांभा दगडाची तटबंदी असून एक अतिशय भव्य आणि उंच दीपमाळ इथं दिसतेमंदिराला लागूनच एक गरम पाण्याचे कुंड आहे पाणी अतिशय स्वच्छ आहे आणि जवळपास 60 डिग्री सेंटीग्रेड तापमान असावं Video Credit by suraj_r_sutar kokandarshan #kokanparyatn #traveltokokan #tourisum #kokan #raigad #maharashtradarshan #kokanchi_shan #kokandairies #kokanacha_nisarga #Ratnagiri #mahdev #malvan #
श्री सोमेश्वर मंदिर - राजवाडीराजवाडी हे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे संगमेश्वराच्या दिशेने निघाले की
काही अंतरावर अजून एक ठिकाणी एक प्राचीन भग्न शिवमंदिर आणि गरम पाण्याचे कुंड आहे.या मंदिराचे गर्भगृह
म्हणजेच गाभारा दुमजली आहे वरच्या बाजूला श्रीगणेशाची मूर्ती आहे तर खालच्या मजल्यावर श्री शिवशंकराची पिंडी अशी रचना मी
अजून कोणत्याही मंदिरात आजपर्यंत पाहिलेली नाहीवास्तुरचनेच्या दृष्टीने विचार केला तर या मंदिरात एक खास गोष्ट आहे
जी मी आजवर इतर कुठेही पाहिलेली नाही मंदिराच्या भिंतींवर शरभचिन्हे कोरली असल्याने असा कयास मांडला जातो की
या भागातील एखाद्या पराक्रमी लष्करी सरदाराने मंदिराचे बांधकाम प्रायोजित केले असावे या शरभ चिन्हांचे वैशिष्ट्य म्हणजे दोन
ठिकाणी नेहमी प्रमाणे हत्ती पंजात पकडलेले दिसतात तर एका ठिकाणी कासव धरले आहे मंदिराला चारही बाजूंना जांभा
दगडाची तटबंदी असून एक अतिशय भव्य आणि उंच दीपमाळ इथं दिसतेमंदिराला लागूनच एक गरम पाण्याचे कुंड
आहे पाणी अतिशय स्वच्छ आहे आणि जवळपास 60 डिग्री सेंटीग्रेड तापमान असावं Video Credit by suraj_r_sutar kokandarshan #kokanparyatn #traveltokokan
#tourisum #kokan #raigad #maharashtradarshan #kokanchi_shan #kokandairies #kokanacha_nisarga #Ratnagiri #mahdev #malvan #
- Post by Gajanan Gavalee1
- उल्हासनगर l टेलरने महिलेला कपडे बदलताना पाहिलं.. महिलेने भररस्त्यात टेलरला चोपलं!1
- मनपा आयुक्त विकास ढाकणे के निर्देश पर उल्हासनगर में सड़क पर अतिक्रमण हटाने की संयुक्त कार्रवाई1
- उल्हासनगर l टेलरला मारहाण,पोलिसांनी मारहाण करणाऱ्या महिलेवर केला गुन्हा दाखल1
- Ulhasnagar: कारखाने को लेकर संजय गुप्ता और भगवान भालेराव आमने सामने1
- उल्हासनगर :ज़हरीली हुई शहर की हवा !इंसान स्वस्थ से और वाणजीवन प्रदुषण से तोड़ रहा दम. bolindia241