Shuru
Apke Nagar Ki App…
'स्थानिक लोकशाहीचे बळकटीकरण, पालघर स्थानिक लोकशाहीचे बळकटीकरण ह्या प्रकल्पाअंतर्गत विक्रमगडमधील २५ गावांमधील अनाथ, एकलपालक, अपंग, निराधार मुलांना 'बालसंगोपन योजनेचा लाभ' मिळवून देण्यासाठी 'महिला बाल विकास विभागासोबत (Women and Child Development Department)' एकत्र काम करून मुलांच्या फाईल जमा केल्या आजपर्यंत ३४ मुलांच्या फाईल 'बाल कल्याण समितीकडून (Child Welfare Committee)' स्वीकृत झालेल्या आहेत व मुलांच्या बँक खात्यामध्ये वय वर्ष १८ पर्यंत दर महिना ₹२२५० मिळणार आहेत
Rakesh Mishra

More news from Palghar and nearby areas
- पालघर जिल्ह्यातील फेमस संगितकार 🎹 Kaushik Wadhe 🔥1
- स्वावलंबन वर आधारित इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांचे स्वानुभव. जिप शाळा टेन मराठी.पालघर.1
- आदिवासी समाजोन्नती सेवा संस्था पालघर सांस्कृतिक कार्यक्रम शीलटे 20241
- बुलेट ट्रेन प्रोजेक्ट न्यू साइट पालघर अहमदाबाद से मुंबई भायंदर तक बुलेट ट्रेन प्रोजेक्ट शायरी लाइन1
- पालघर में छात्रों की सेहत से खिलवाड़, दो स्कूलों में पौष्टिक नाश्ते में फफूंद और जीवित लार्वा1
- पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग २०२४ सीजन ३ कब सुरु होने वाली है देखो | PDTPL 2024 Season 31
- पालघर विधानसभा निवडणूक 2024 निकाल ||1
- पालघर जिल्हा परिषद शाळांतील पोषण आहाराचा घोटाळा: विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ1