Shuru
Apke Nagar Ki App…
तुमच्या जबाबदाऱ्या तुम्हाला तुरुंगात टाकण्याआधी ही सुंदर दृश्ये तुमच्या डोळ्यात कैद करा गड, किल्ले माहिती आपल्या पुढच्या पिढी पर्यंत पोहचल्या पाहिजे आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धनातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जतन झाले पाहिजे 🚩 गड किल्ले महाराष्ट्राचे 🚩🚩] महाराष्ट्राला लाभलेल्या गड, किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू जतन करून आपल्या संस्कृतीचं संवर्धन व्हावं, आणि याच वास्तूंच्या सहाय्यानं पर्यटनाला चालना मिळावी असं आम्हाला वाटतं त्यासाठीचा हा आमचा छोटासा प्रयत्न गड किल्ले महाराष्ट्राचे 🚩🚩] Youtube : Me Durg Rakshak👈🏼 Dm For credit/ Removal >>
Sabkdar khan

More news from Pimpri Chanchwad and nearby areas
- पिंपरी - पिंपरी चिंचवड महानगरपालिका व मेसर्स पुणे अर्बनली संस्थेच्या वतीने पिंपळे सौदागर येथील लिनिअर गार्डन येथे 'फार्मर स्ट्रीट' चे आयोजन ४ व ५ जानेवारी २०२५ याकाळात करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाचे उप आयुक्त उमेश ढाकणे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून येथे आयोजित विविध मनोरंजन उपक्रमात ते सहभागी होत आहेत.1