Shuru
Apke Nagar Ki App…
सरत्या वर्षाला निरोप देताना नववर्षाची सुरुवात रायगडावरून नवीन वर्षाची सुरुवात माँ जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन केली यावेळी आखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर व अनेक उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेवून तरुणाईने वाटचाल करण्याची आज नितांत आवश्यकता आहे अत्यंत कठीण व प्रतिकूल परिस्थितीत कोणत्याही संकटाला धीरोदात्तपणे सामोरे जावून त्यावर मात कशी करायची हे गुण महाराजांकडून घेण्याची गरज आहे हे तीर्थक्षेत्र व प्रेरणास्थान आहे याठिकाणी मुलांना घेवून आलं पाहिजे वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे #Newyear #Shivajimaharaj #Raigad #Chatrapatishivajinaharaj #historical #31stdecember #newyearresolution #छत्रपती शिवाजीमहाराज
AMEEN

More news from Mahad and nearby areas