श्री दत्तगुरूंच्या अखंड आशीर्वादासाठी करुणा त्रिपदी जरूर पठण करा 🙏 शांत हो श्रीगुरुदत्ता, मम चित्ता शमवी आतां ॥ ध्रु तूं केवळ माता जनिता, सर्वथा तूं हितकर्ता । तूं आप्तस्वजन भ्राता, सर्वथा तूंचि त्राता । भयकर्ता तूं भयहर्ता, दंडधर्ता तूं परिपाता । तुजवांचुनि न दुजी वार्ता । तू आर्ता आश्रय दत्ता ॥१॥ अपराधास्तव गुरुनाथा, जरि दंडा धरिसी यथार्था । तरि आम्हीं गाउनि गाथा, तव चरणीं नमवूं माथा । तूं तथापि दंडिसि देवा, कोणाचा मग करुं धावा । सोडविता दुसरा तेव्हां । कोण दत्ता आम्हां त्राता ॥२॥ तूं नटसा होउनि कोपी, दंडितांहि आम्ही पापी । पुनरपिही चुकत तथापि, आम्हांवरि न च संतापी । गच्छतः स्खलनं क्वापि, असें मानुनी नच होऊ कोपी । निजकृपा लेशा ओपी । आम्हांवरि तूं भगवंता ॥३॥ तव पदरीं असता ताता, आडमार्गीं पाउल पडतां । सांभाळुनि मार्गावरता, आणिता न दुजा त्राता । निज बिरुदा आणुनि चित्ता, तूं पतितपावन दत्ता । वळे आतां आम्हांवरता । करुणाघन तू गुरुनाथा ॥४॥ सहकुटुंब सहपरिवार, दास आम्ही हें घरदार । तव पदी अर्पूं असार । संसाराहित हा भार । परिहरिसी करुणासिंधो, तूं दीनानाथ सुबंधो । आम्हां अघलेश न बाधो । वासुदे-प्रार्थित दत्ता ॥५॥ उर्वरित श्रीकरुणात्रिपदी youtube च्या लिंक वर मिळेल 🕉 नित्य श्रवण पठण करा 🔱🚩 https://youtu.be/HqzjOdOziyI?si=EqLTFqvMrOLMvx4u अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त 🙏🙏🙏

- NARMADA : સ્ટેચ્યુ ઓફ યુનિટી નજીક જંગલ સફારી પાર્કમાં દીપડો દેખાયો |1
- अमरकंटक में मां नर्मदा मंदिर 🙏 दर्शन बहुत ही सुन्दर नजारा यहां का जरूर देखे1
- साल का पहला सोमवार 🙏🚩...1
- ચમત્કારીક મંદિર, માતાજી ન હટ્યા પણ નર્મદા કેનાલ હટાવી પડી : TOTRA MATAJI MANDIR HARSOLI : DEHGAM1
- 🌺man narmada ki kripa 🌺1
- Vipu Rtw_❤️🌎🥀 _ _ _ _ _ _ _ _ _ _ #hafeshwar_temple #narmada #satpuda #threestate #hillstation #hillsreel #newreels #lovesongs #trending #loveislove #nature #explorepage #viral #adiwasi village #villagebeauty #adiwasi culture1
- ભરૂચ ના નર્મદા મૈયા બ્રિજ પર વિદેશી પક્ષી બન્યા મહેમાન તેમનું કલરવ બન્યું આકર્ષક નું કેન્દ્ર1
- Road Trip to MP1