नववर्षाच्या तिसऱ्या दिवशी (3 जानेवारी) शुक्रवार रोजी रात्री अंदाजे 8.30 च्या सुमारास चंद्रपूरात एक धक्कादायक घटना घडली येथे एका क्षुल्लक कारणावरून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून तन्मय असे मृतकाचे नाव असून तो बाबूपेठ येथे राहत होता बातमी लिहिस्तोवर या प्रकरणी शहर पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून 1 आरोपी फरार असल्याचे कळते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तन्मय, हा घराकडे जात असताना वाटेत काहींच्या दुचाकी वाहनाला त्याच्या वाहनाचा कट लागला कट मारली म्हणून 4 अल्पवयीन मुलांनी त्याला मारहाण केली त्यानंतर बाबूपेठ रेल्वे फाटक जवळील रेल्वे पटरीजवळ त्याला मारहाण करीत दगडाने ठेचून निघृणपणे त्याची हत्या केली आरोपींनी अत्यंत क्रूरतेने त्याची हत्या केली असून त्याचा चेहरा ही ओळखणे कठीण आहे शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली असून हत्येचे मूळ कारण काय ? हे तपासाअंती समोर येईल Share with #chandrapurkar 🫂) Follow chandrapurthings 🧭 Turn On Notifications for updates 🔔

- NSNahel ShaikhBarshitakli, Akolaye sab sarkar ke nafrat failane ka natija hai.. aise atankvadi ko fansi ki saza honi chahiye23 hrs ago
- ABAshok bhagatDarwha, Yavatmal🙏21 hrs ago
- चंद्रपूर-महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांमुळे निष्पाप बालकाचा मृत्यू - नंदाताई लोखंडे ||05 JAN 2025 ||1
- Ballarpur - चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात भाजपच्या सदस्यता नोंदणी मोहिमेची सुरुवात1
- चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेच्या पदभरतीमध्ये आरक्षण डावलल्यामुळे लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी बँक व्यवस्थापनाला ठणकावले..!1

- Raza convent school ballarpur jila Chandrapur Maharashtra1
- 💥 हरियाना VS राजुरा 💥😱💪 KABADDI HOLIC.|| पापळ 📍 ||1
- कैलास जाधव राजुरा वारे ताल1