हिंजवडी आयटी पार्क जवळ, सह्याद्री किड्स स्कूल मान, तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे उद्या 2 जानेवारी 2025 ते 12 जानेवारी 2025 पर्यंत शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे येणारा काळ आठवा आपल्या मुला-मुलींना छत्रपती शिवरायांची युद्ध कला शिकवा ||•|| तीन ते 55 वर्ष वयोगटातील सर्व स्त्री-पुरुष या शिबिरामध्ये सहभागी होऊ शकतात अधिक माहितीसाठी संपर्क 90 96 31 98 98 ⛳⛳👍👍🤗🤗 आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करून फॉलो करावे शिवकालीन युद्ध कले बरोबर शिवकालीन इतिहास लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करीत आहोत तरुणांना इतिहासाची आवड निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न इतिहासात जगण्याची अनुभूती सह्याद्रीचे मावळे मावळ्यांच्या वेशभूषेत तुम्ही पण जॉईन होऊ शकता 🚩🚩🚩 pritam_surve shiv_vichar_pratisthan chhatrapati_shivaji_maharaj_96 gad_kille_maharashtrache_ chaitanyamaharaj_motivation swapnil_k92 history_maharashtra shivsena_social_media rudra_2323 amol_mane_5007 amolvyavahare5757 iloovepune sahyadri_shramik