फक्त दोन वर्षाची रणरागिनी या चिमुकलीला आज किती जण लाईट व फॉलो करणार बघू रणरागिनी शिवसम्राज्ञी प्रमोद पाटील (जिजा) वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षीच युद्ध शास्त्राचे धडे गिरवायला सुरू केले अशा मुली अशी मुलं महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरांमध्ये तयार व्हायला पाहिजे मग कुणाची टाप होणार नाही आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची आधी जर कोणी आडवा आलाच तर त्याला आडवं करण्याचे जिगर आपोआप आपल्या मुलांच्या मध्ये येईल नाद मर्दानी बाज मर्दानी अखंड मर्दानी सेवा जागर शिवकालीन युद्ध कलेचा थकना मना हे! अधिक माहितीसाठी संपर्क वस्ताद प्रमोद पाटील 90 96 31 98 98 क्रांतिवीर फिरंगोजी शिंदे मर्दानी आखाडा गिरगाव कोल्हापूर ⛳⛳👍👍🤗🤗 आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करून फॉलो करावे शिवकालीन युद्ध कले बरोबर शिवकालीन इतिहास लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करीत आहोत तरुणांना इतिहासाची आवड निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न इतिहासात जगण्याची अनुभूती सह्याद्रीचे मावळे मावळ्यांच्या वेशभूषेत तुम्ही पण जॉईन होऊ शकता 🚩🚩🚩 pritam_surve shiv_vichar_pratisthan chhatrapati_shivaji_maharaj_96 gad_kille_maharashtrache_ chaitanyamaharaj_motivation swapnil_k92 history_maharashtra shivsena_social_media rudra_2323 amol_mane_5007 amolvyavahare5757 iloovepune sahyadri_shramik

- https://youtu.be/IpzoBMG_FIc?si=TwJDBYN1yjHObByH * न्यायाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न * आत्म्याला न्याय मिळेल का? घोडके यांचा जीवघेणा प्रश्न * प्रशासनाच्या दारावर न्यायाची भीक * दुर्लक्ष झालेल्या आवाजाचा आक्रोश * *joint my* *लाल🚨दिवा* https://chat.whatsapp.com/D0GQ4JqlrI41HgfBZQF9Tp9
- Cutie pie 💗 yashashreeumre13 marathireel #marathimeme #marathitroll #marathicomedy #marathiculture #relatable #memes #maharashtra #marathistatus #instagram #viralmemes #gavthi #gavthimemewala #marathisongs #indianmemes #explorepage #darkjokes #darkmemes #relatablequotes #relatablememes #pune #mumbai #nashik #kolhapur1
- श्री त्र्यम्बकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, नाशिक1
- Nashik : आमदार गुट्टे यांचा बेपत्ता नातू मनमाड मधे सापडला | Ratnakar Gutte | Marathi News1
- सोमवार ६ जानेवारी २०२५|| संध्याकाळचे बाजाभाव नाशिक मार्केट|| Vegetables Market Nashik bajar bhav1
- पाटील 🦁✌🏻1
- विचारक्रांती करंडक विजेता संघ स्पर्धक-२ आर्या कोतकर, नाशिक विषय- संत कबीरांचा राम मंदिरात सापडत नाही1
- 📍NASHIK RED ONION...🧅| 🛑उमराना मार्केट *लाल* कांद्याचे बाजारभाव🧅|1