logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सावंगी मेघे वर्धा- यवतमाळ महामार्गांवर झाड पडल्याने ट्रॅफिक जाम वाहनांच्या धुतर्फा रांगा

on 2 April
user_Deepak mishra
Deepak mishra
Wardha•
on 2 April

सावंगी मेघे वर्धा- यवतमाळ महामार्गांवर झाड पडल्याने ट्रॅफिक जाम वाहनांच्या धुतर्फा रांगा

More news from Samudrapur and nearby areas
  • हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो तुम्हें 🌺💐🌺🌺🌺
    1
    हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो तुम्हें 🌺💐🌺🌺🌺
    user_Sangita Sahu vlog
    Sangita Sahu vlog
    City Star Samudrapur•
    1 hr ago
  • हिंगणघाटमध्ये पतंग उडवताना थरारक प्रसंग; विद्युत धक्क्याने १६ वर्षीय मुलगा गंभीर जखमी मकर संक्रांतीच्या आनंदावर पाणी फेरणारी हृदयद्रावक घटना हिंगणघाट येथील माता मंदिर वार्डात घडली. सायंकाळी सुमारे ५.३० वाजताच्या सुमारास अथर्व बाळबुदे (वय १६) हा आपल्या घराच्या गच्चीवर पतंग उडवत असताना त्याची पतंग घराजवळील झाडाला अडकली. पतंग काढण्याच्या प्रयत्नात गच्चीवरील लोखंडी रॉडने पतंग ओढत असताना घराच्या बाजूने जाणाऱ्या जिवंत विद्युत तारेचा रॉडला स्पर्श झाला. स्पर्श होताच अथर्वला जोरदार विद्युत धक्का बसला. या अपघातात त्याच्या उजव्या पायावरील पँटला आग लागून उजवा पाय गंभीररीत्या भाजला गेला. जखमी अवस्थेत अथर्वला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे कळते. या घटनेमुळे पतंग उडवताना विशेषतः गच्च्यांवर आणि विद्युत तारा असलेल्या परिसरात अत्यंत खबरदारी घेणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून मोठी दुर्घटना टळल्याचे समाधान व्यक्त होत आहे.
    1
    हिंगणघाटमध्ये पतंग उडवताना थरारक प्रसंग; विद्युत धक्क्याने १६ वर्षीय मुलगा गंभीर जखमी
मकर संक्रांतीच्या आनंदावर पाणी फेरणारी हृदयद्रावक घटना हिंगणघाट येथील माता मंदिर वार्डात घडली. सायंकाळी सुमारे ५.३० वाजताच्या सुमारास अथर्व बाळबुदे (वय १६) हा आपल्या घराच्या गच्चीवर पतंग उडवत असताना त्याची पतंग घराजवळील झाडाला अडकली.
पतंग काढण्याच्या प्रयत्नात गच्चीवरील लोखंडी रॉडने पतंग ओढत असताना घराच्या बाजूने जाणाऱ्या जिवंत विद्युत तारेचा रॉडला स्पर्श झाला. स्पर्श होताच अथर्वला जोरदार विद्युत धक्का बसला. या अपघातात त्याच्या उजव्या पायावरील पँटला आग लागून उजवा पाय गंभीररीत्या भाजला गेला.
जखमी अवस्थेत अथर्वला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे कळते. या घटनेमुळे पतंग उडवताना विशेषतः गच्च्यांवर आणि विद्युत तारा असलेल्या परिसरात अत्यंत खबरदारी घेणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून मोठी दुर्घटना टळल्याचे समाधान व्यक्त होत आहे.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • चलती ट्रेन पर गिरी क्रेन 22 लोगों की गई जान डरावनी तस्वीरें आई सामने
    1
    चलती ट्रेन पर गिरी क्रेन 22 लोगों की गई जान डरावनी तस्वीरें आई सामने
    user_भावना तिवारी
    भावना तिवारी
    ज्योतिष विद्या India•
    3 hrs ago
  • गोरखपुर: न्यू इंडिया एश्योरेंस ने अग्नि बीमा दावे का किया त्वरित निपटान, सागर सिंथेटिक को मिले ₹95 लाख
    1
    गोरखपुर: न्यू इंडिया एश्योरेंस ने अग्नि बीमा दावे का किया त्वरित निपटान, सागर सिंथेटिक को मिले ₹95 लाख
    user_EN Daily National
    EN Daily National
    Journalist India•
    7 hrs ago
  • ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात तिघांचा जागीच मृत्यू,करंजी ते उमरी मार्गावरील घटना
    1
    ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात तिघांचा जागीच मृत्यू,करंजी ते उमरी मार्गावरील घटना
    user_Amol sangani
    Amol sangani
    Journalist राळेगाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by Rahul Kumar
    1
    Post by Rahul Kumar
    user_Rahul Kumar
    Rahul Kumar
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • कोटा, 331 वे दिन भी जारी रहा जे के मजदूरों का सरकार से बकाया वेतन भुगतान करवाने को लेकर सीटू के बैनर तले जिला कलेक्ट्रेट गेट के सामने अनिश्चित कालीन धरना। इस दौरान धरने में उपस्थित मजदूरों ने अपनी मेहनत का बकाया वेतन सरकार से भुगतान करवाने की मांग करते हुए कलेक्ट्रेट गेट पर जोरदार नारेबाजी करके प्रदर्शन किया। इस दौरान प्रदर्शन में कामरेड हबीब खान, कामरेड नरेंद्रसिंह, कामरेड उमाशंकर, कामरेड अली मोहम्मद, कामरेड कालीचरण सोनी, कामरेड केदार जोशी, कामरेड महावीर प्रसाद, कामरेड गोपाल शर्मा, कामरेड अशोकसिंह, कामरेड मंगलसिंह, कामरेड सतीश चंद त्रिवेदी, कामरेड हनुमान सिंह, कामरेड गुलाबशंकर, कामरेड शिशुपाल, कामरेड मोहम्मद मंसूरी, कामरेड अब्दुल सलाम, कॉमरेड बनेसिंह, कामरेड सीताराम, कामरेड शिशुपाल सिंह, कामरेड निर्मला बाई, रहीसा बानो, रेशमा देवी, कैलाशी बाई, राजकुमारी, राजू देवी, पुष्पा बाई, मंजू बाई, कलावती, चंद्रकला बाई, सहित सैकड़ों जे के सिंथेटिक के मजदूर और महिलाएं और सीटू कार्यकर्ता प्रदर्शन मौजूद रहे।
    3
    कोटा, 331 वे दिन भी जारी रहा जे के मजदूरों का सरकार से बकाया वेतन भुगतान करवाने को लेकर सीटू के बैनर तले जिला कलेक्ट्रेट गेट के सामने अनिश्चित कालीन धरना।
इस दौरान धरने में उपस्थित मजदूरों ने अपनी मेहनत का बकाया वेतन सरकार से भुगतान करवाने की मांग करते हुए कलेक्ट्रेट गेट पर जोरदार नारेबाजी करके प्रदर्शन किया। इस दौरान प्रदर्शन में कामरेड हबीब खान, कामरेड नरेंद्रसिंह, कामरेड उमाशंकर, कामरेड अली मोहम्मद, कामरेड कालीचरण सोनी, कामरेड केदार जोशी, कामरेड महावीर प्रसाद, कामरेड गोपाल शर्मा, कामरेड अशोकसिंह, कामरेड मंगलसिंह, कामरेड सतीश चंद त्रिवेदी, कामरेड हनुमान सिंह, कामरेड गुलाबशंकर, कामरेड शिशुपाल, कामरेड मोहम्मद मंसूरी, कामरेड अब्दुल सलाम, कॉमरेड बनेसिंह, कामरेड सीताराम, कामरेड शिशुपाल सिंह, कामरेड निर्मला बाई, रहीसा बानो, रेशमा देवी, कैलाशी बाई, राजकुमारी, राजू देवी, पुष्पा बाई, मंजू बाई, कलावती, चंद्रकला बाई, सहित सैकड़ों जे के सिंथेटिक के मजदूर और महिलाएं और सीटू कार्यकर्ता प्रदर्शन मौजूद रहे।
    user_मुरारीलाल बैरवा इटावा
    मुरारीलाल बैरवा इटावा
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • good night freind shubh ratri doston 🙏🌃
    2
    good night freind shubh ratri doston 🙏🌃
    user_Sangita Sahu vlog
    Sangita Sahu vlog
    City Star Samudrapur•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.