Shuru
Apke Nagar Ki App…
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत बीडमध्ये झालेल्या मेळाव्या दरम्यान भाषण करत असताना अचानक मनोज जरांगेंची प्रकृती खालावली त्यानंतर त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सविस्तर वाचा आमच्या प्रोफाईलमधील link in bio🔗 मध्ये #ManojJarange #hospitalized #LatestUpdate #Beed #Marathwada #MaharashtraNews (Manoj Jarange, Hospitalized, Beed, Treatment)
Yadav mahesh