यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील खुर्शी गावात राहणारे केशव शिंदे हे शेतकरी आपल्या सात एकर वडिलोपार्जित जमिनीवर शेती करत होते 2013-14 मध्ये वर्धा-नांदेड रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणादरम्यान त्यांच्या शेतातील एका झाडावर काही कर्नाटकी लोकांची नजर गेली त्यांनी शिंदे कुटुंबाला सांगितलं की हे झाड अत्यंत मौल्यवान रक्तचंदनाचं आहे रक्तचंदन हे Pterocarpus santalinus नावाचं दुर्मीळ झाड असून आयुर्वेदिक औषधांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो या लाकडाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रचंड मागणी असते त्यामुळे या झाडाची ओळख कळल्यानंतर शिंदे कुटुंबाला त्याचे महत्व समजले रेल्वे प्रकल्पासाठी सरकारकडून भूसंपादन सुरू झालं, पण त्यांनी या रक्तचंदनाच्या झाडाची किंमत विचारात घेतली नाही त्यामुळे शिंदे कुटुंबाने खाजगी तज्ज्ञांकडून झाडाची किंमत काढून घेतली, जी सुमारे 4.97 कोटी रुपये आली त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याविरोधात याचिका दाखल केली शंभर वर्षे जुन्या चंदनाच्या डेरेदार वृक्षाचा मोबदला म्हणून न्यायालयाने रेल्वेला 1 कोटी रुपये भरून ठेवण्याचे आदेश दिले आणि त्यापैकी 50 लाख रुपये शिंदे कुटुंबाच्या खात्यात जमा करण्यात आले उर्वरित रक्कम अंतिम मूल्यांकनानंतर दिली जाणार आहे ही किंमत जवळपास 5 कोटी रुपये होऊ शकते या एका झाडामुळे शिंदे कुटुंबाचं आर्थिक चित्र पूर्णपणे बदललं या घटनेमुळे उच्च मूल्य असलेल्या वनस्पतींची लागवड करणं शेतकऱ्यांसाठी किती फायदेशीर ठरू शकतं, हे अधोरेखित झालं आहे मात्र अशा प्रजातींसाठी शासनाची परवानगी आवश्यक असून, विक्री देखील नियमांनुसारच करता येते

- YELABARA IN 2 MONTHS ❤️🍃1
- 🤩🥳1
- ⚜ll•||• या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः•||•⚜ ____________________________ Admin:-_prasanna_thakre_ PC:- ____________________________ yavatmal_navratri_status_ ____________________________ Hastags:- #creator #yavatmal_navratri_official #yavatmalnavratri1 #yavatmalkar #yavatmalnavratriofficial #yavatmalshoutout #yavatmalnavratri #yavatmaldiaries #yavatmal #yavatmal_navratri2k22 #yavatmal_wale_admin #yavatmal_navratri_official #yavatmal_navratri_utsav_2k21 ____________________________ yavatmal_navratri_status_1
- Madanmanjiri 💃💃 Workshop part 21
- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या134जयंती निमित्त रमाई पात्राचे सादरीकरण सार्वजनिक उत्सव पाटीपुरा यवतमाळ1
- पत्नीच्या मानेवर कुराडीने वार आरोपीला अटक।यवतमाळ,महाराष्ट्र।#bharatnews24x7 Bharattnews241
- Yavatmal | घाटंजीत चोरी सव्वातीन लाखांचा मुद्देमाल लंपास | tv9 marathi1
- Yavatmal Drought | राज्यात दुष्काळाचं सावट ! पिण्याच्या गढूळ पाण्यासाठी महिलांची पायपीट | Loksatta1