Shuru
Apke Nagar Ki App…
Gajanan Maharaj Shegaon
Ankit sahu
Gajanan Maharaj Shegaon
More news from Shegaon and nearby areas
- बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भाची पंढरी म्हणून ओळखत असलेल्या शेगावचे संत श्री. गजानन महाराजांची आज ११३वी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने मोठ्या संख्येनं भाविक शेगाव येथे दाखल झालेले आहेत. भाविकांनी शेगाव येथे महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. गजानन महाराजांनी ८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी समाधी घेतली होती. त्यामुळे हा दिवस श्री. संत गजानन महाराजांचा पुण्यतिथी उत्सव म्हणून साजरा केला जातो. गण गण गणांत बोते1
- स्वराज्य नवनिर्माण संस्थेची संकल्पना : गोरक्षण संस्थेत चाऱ्यापासून बनविलेला केक कापून अकरा व्यक्तींनी केला आपला वाढदिवस साजरा. https://youtu.be/CphGa7X_eu81
- RRC NEWS AKOLA 07 09 20241
- #Mahasagar Live News Akola देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46 टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रातः उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा #mahasagarakola अकोला : आर्थिक वर्ष 2024 - 25 च्या पहिल्याच तिमाहीत देशात झालेल्या एकूण गुंतवणुकीच्या 52 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील गुंतवणूक ही अनेक पटींनी अधिक असल्याचे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे. आपल्या पोस्ट माध्यमातून फडणवीस यांनी या गुंतवणुकीची आकडेवारी जाहीर केली असून याबद्दल महाराष्ट्राचे अभिनंदन देखील केले आहे. देशातील इतर सर्व राज्यातील परकीय गुंतवणुकीच्यापेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील एकूण गुंतवणुकीचा वाटा हा 52.46 टक्के असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अडीच वर्षात आम्ही पाच वर्षाचे काम करून दाखवू, हे आम्ही पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते. आता दोन वर्षात गुंतवणूक आम्ही हे करून दाखवले असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. आता दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजूनही बाकी असल्याचे देखील फडणवीस म्हणाले.1
- Akola Ganesh Festival.. ...1
- All mobile EMC REPAIRING ALL' MOBILE PHONE REPAIRING IN AKOLA TEJASWI MOBILE GALLERY 8446433333 Mobile trening in akola 84464333331
- #Mahasagar Live News Akola जलविद्युत क्षेत्रात राज्याचं मोठं पाऊल १.८९ लाख कोटींची गुंतवणूक ६२ हजार रोजगारनिर्मिती अपेक्षित जलविद्युत निर्मितीसाठी सामंजस्य करार ७ कंपन्यासोबत करार #mahasagarnagpur अकोला : जलविद्युत निर्मितीसाठी ‘पंम्प्ड स्टोरेज’ धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एनटीपीसी, वेलस्पन न्यू एनर्जी, एनएचपीसी, रीन्यू हायड्रो पावर, टीएचडीसी इंडिया, टोरंट पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी महायुती सरकारने नुकतेच सामंजस्य करार केले. यामुळे ६२ हजार ५५० इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून ३५ हजार २४० मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे. राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे एक लाख ८८ हजार ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक, तर राज्यात २०३० पर्यंत ५० टक्के वीजनिर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्त्रोतांमधून होणार आहे. या करारांमुळे शाश्वत वीजनिर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे. राज्याची एकूण वीजनिर्मितीची स्थापित क्षमता ४६ हजार मेगावॉट असून, ४० हजार ८७० मेगावॅटचे पंम्ड स्टोरेज क्षेत्रात वीजनिर्मिती करार झाल्याने हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचे हे मोठे पाऊल आहे. राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे.1
- श्री संत गजानन महाराज || गुरूवार पालखी परिक्रमा|| शेगांव||1