Shuru
Apke Nagar Ki App…
लातूर शहर वाहतूक शाखेचा अजब कारभार, मुख्य चौकात अपघाताचे प्रमाण वाढले ?
Sushil ganbote
लातूर शहर वाहतूक शाखेचा अजब कारभार, मुख्य चौकात अपघाताचे प्रमाण वाढले ?
More news from Maharashtra and nearby areas
- डॉ. रमेश भराटे यांच्या वाढदिवसानिमित्त क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप1
- *RTO कार्यालयात होत असलेल्या भ्रष्टाचारास आळा घाला अन्यथा तिव्र आंदोलन-जुगलकिशोर तोष्णिवाल, अध्यक्ष (ला.जि.ट्रॅव्हल्स असो.)* https://youtu.be/RlJD-WpKVKg?si=BWDJnS1FKp8Fm-bn *🟪फोटो क्राईम न्यूज*🟪 *✒️मुख्य संपादक ✒️* *विष्णू आष्टीकर* *9890958498* *वृत्तपत्र। वेब पेज। यु ट्यूब* ✅"SUBSCRIBE" * ✅ to our notifications for the Latest News & Updates.2
- लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयत, भ्रष्टाचाराचा भस्मासुर प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूर येथे होत असलेल्या भ्रष्टाचारास आळा घालण्यासाठी सर्व वाहतूकदार संघटनेच्या वतीने आज एक दिवशी उपोषण करण्यात आले.. गेली सहा महिन्यापासून प्रादेशिक कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून योग्यता प्रमाणपत्रासाठी, नवीन वाहन परवाना, ईतर कोणत्याही कामासाठी आलेल्या सर्वसामान्य वाहनधारकांकडून चिरीमिरी घेतल्याशिवाय कोणतेच काम केले जात नाही, याची विचारपूस केले असता दमदाटी करून गुन्हे दाखल करू असे बोलले जाते. योग्यता प्रमाणपत्रासाठी त्रुटी काढून दोन ते तीन हजार रुपये घेतले जातात सदरील रक्कम कोणत्या हेड खाली जमा होतात याबाबतची कोणती ऑनलाइन पावती वाहनधारकास देण्यात येत नाही. प्रादेशिक परिवहन कार्यालय मध्ये अनेक कामे विना पैसे घेतल्याशिवाय होत नाहीत याबाबत शासनास पत्र व्यवहार करूनही शासन दात देत नाही.. आज करण्यात आलेल्या एक दिवसीय उपोषणामध्ये काही मागण्या ठेवल्या आहेत. योग्यता प्रमाणपत्रासाठी आलेल्या वाहनांना ऑन कॅमेरा तपासणी झाल्यानंतरही किमान दोन - तीन तास वाहने थांबवली जातात. प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनासमोर गरज नसताना चालक बळीराम शिंदे हा काम करत असतो.त्याची तात्काळ बदली करावी. उमरगा चेक पोस्ट येथे 50 ते 60 खाजगी गुंडांमार्फत संदीप पाटील यांच्यावर जीव घेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, त्या मोटर वाहन निरीक्षक पंकज यादव यांची चौकशी करून तात्काळ निलंबित करण्यात यावे.. खाजगी वाहनांना चिरीमिरी घेऊन विद्यार्थी वाहतुकीस परवानगी देत असलेली वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी. वरील मागण्याचे गांभीर्याने दखल घ्यावी.. सदरील प्रकार थांबले नाहीत तर आम्हाला येत्या 20 तारखेपासून आमरण उपोषण केल्याशिवाय पर्यावरण नाही असे, लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशन तर्फे निवेदन देण्यात आलेले आहे.. 🔴 आपल्याकडे किंवा आपल्या परिसरातील सामाजिक,राजकीय, शैक्षणिक, कला-क्रिडा तसेच विविध क्षेत्रातील अचूक आणि निर्भीड व सर्वसमावेशक बातम्या आणि जाहिरात देण्यासाठी आजच आमची भेट घ्या... 👉 देबडवार मल्टीसर्व्हिसेस बार्शी रोड, बँक ऑफ इंडिया जवळ, पद्मा नगर, लातूर. मो नंबर - 9096 3272 40. वेळ - सकाळी नऊ ते संध्याकाळी आठ. •┈┈┈┈┈••✦✿✦••✦✿✦••┈┈┈┈┈• आपल्या चॅनेल ला Like करा, Share करा, Subscribe करा... 🙏🙏1
- #marutisuzuki #caraccessories #visit #laturkar #viral #osmanabad #dharashiv #ambajogai #baleno #rockfordfosgate #blaupunktcaraudio #poineer #scosche INSTALLATION MUSIC SYSTEM ANDROID WOOFER SPEAKER DAPPING 1ST CLAAS MUSIC SYSTEM VISIT GANRAJ CAR DECOR LATUR1
- Tag your friend🫂✅❤️…1
- ABVP अधिवेशन लातूर येथील1