Shuru
Apke Nagar Ki App…
अमरावती जिल्ह्यात भर पावसाळ्यात पाणी टंचाई... 14 गावांना 18 टॅंकरने पाणी पुरवठा
Pote सर
अमरावती जिल्ह्यात भर पावसाळ्यात पाणी टंचाई... 14 गावांना 18 टॅंकरने पाणी पुरवठा
- SQSalman qureshiAmravati, Maharashtra😂1 day ago
More news from Daryapur and nearby areas
- km_20240702-1_720p_30f_20240702_162036 नवनियुक्त खासदार माननीय बळवंतराव वानखडे यांचा खासदार झाल्यानंतर पहिला वाढदिवस एकता हॉस्पिटल चे संचालक माननीय आय यस पठाण व अस्पिया पठाण यांच्यातर्फे एकता हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेला होता याप्रसंगी दर्यापूर तालुक्याचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय सुधाकर पाटील जी भारसाकळे. माजी जिल्हा परिषद सभापती बाळासाहेब हिंगणीकर अमरावती जिल्हा महिला काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कांचनमाला ताई गावंडे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे. नितेज वानखडे. सागर जी देशमुख. दत्ता कुंभारकर. दानशूर रामू पंनपालिया. सेलचे अध्यक्ष सय्यद अतुल कानोलीकर असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार गजाननराव जी देशमुख यांच्याकडे असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे यांनी भूषविले होते. त्या कार्यक्रमाचा लेखाजोखा गन्ना का पुन्हा यूट्यूब चैनल दर्यापूर1
- #काकासाहेब #खासदारसाहेब दर्यापूर येथे अमरावती लोकसभा क्षेत्राचे खासदार मा. बळवंतभाऊ वानखडे यांचा वाढदिवस खासदार बळवंतभाऊ वानखडे मित्र परिवाराच्या वतीने रक्त तपासणी , दिव्यांग विशेष सायकल , शालेय विद्यार्थ्यांना सायकल , वृक्षारोपण , शालेय साहित्य वाटप या सारखे विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.1
- जाहीर निषेध काल संसदेत हिंदुद्वेषी राहुल गांधी यांच्याकडून समस्त हिंदू समाजासाठी जी गरळ ओकण्यात आली. ज्यामध्ये समस्त हिंदू समाजाला हिंसक म्हणून संबोधण्यात आले त्याच्या विरोधात त्याचा जाहीर निषेध आज भारतीय जनता पार्टी अचलपूर शहर मंडळ व ग्रामीण यांच्यातर्फे जयस्तंभ चौक,परतवाडा येथे करण्यात आला त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- पुज्य सिंधी पंचायत मुर्तिजापूर के अध्यक्ष श्री हरदासमल चावला जी का जन्मदिन1
- Achalpur - शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा | अचलपूर1
- dnyandeep public school, ज्ञानदीप पब्लिक स्कूल, जीवनपूरा, अचलपूर1
- #मोठी_बातमी/ दर्यापूर शहरात 55 वर्षीय शिक्षकाने केला महिलेवर विनयभंग,शिक्षकाला नागरिकांनी दिला चोप1
- दर्यापूर येथे जन सरकार सामाजिक संघटनेचे उद्घाटन प्रशांत दादा मेश्राम यांच्या उपस्थित संपन्न..!1