Shuru
Apke Nagar Ki App…
क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताला विजयी केल्याबद्दल टीमचे अभिनंदन!। जळगाव। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Rishi kumar
क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताला विजयी केल्याबद्दल टीमचे अभिनंदन!। जळगाव। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
More news from Jalgaon and nearby areas
- "पावनखिंड" चित्रपटातील "यूगत मांडली " या गाण्याचे मूख्य संबळ वादक व गायक शाहीर हरिदास जी शिंदे यांची जळगाव येथे विश्व शिवसाहीत्य संमेलना मध्ये ओळख करून देताना लोककलावंत देसाई सर .1
- जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२४ । सध्या राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’ची घोषणा सभागृहात केली होती. या योजनेतील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहे. एक जुलैपासून या योजनेच्या ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली. दरम्यान, या योजनेचा लाभ कोणाला मिळणार? आणि पात्रतेचे निकष, आवश्यक कागदपत्र याबाबत आपण जाणून घेणार आहोत..1
- शिरसोली येथील ग्रामपंचायत सदस्य यांनी डुप्लिकेट सर्टिफिकेट जोडून शासनाचे दिशाभूल करत आहे त्यासाठी आम्ही आमरण उपोषणासाठी बसलेले आहोत Collectorate Jalgaon / जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव1
- आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या मागणीला यश, ---------------------------- आता गायीच्या दुधाला किमान ३५ रुपये दर मिळणार..! ---------------------------- किमान ३० रुपये खरेदी दर व ५ रुपये अनुदान देणार असल्याची दुग्धविकास मंत्र्यांची विधानसभेत घोषणा..! ---------------------------- दूध भुकटी निर्यातीला ३० रु.प्रतिकिलो अनुदान देखील मिळणार... ---------------------------- मुंबई - दि.१ जुलै रोजी राज्यातील दूध दर प्रश्नांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली होती. यात जळगाव जिल्हा सहकारी दूध संघांचा प्रतिनिधी तसेच दूध दर समिती सदस्य आमदार मंगेश चव्हाण यांनी गायीच्या दुधाला किमान ३० रुपये दर द्यावा तसेच ५ रुपये प्रति लिटर अनुदान तात्काळ लागू करावे तसेच दुध भुकटी निर्यातीला अनुदान द्यावे आदी दूध उत्पादकांच्या संदर्भातील विविध मागण्या केल्या होत्या.1
- जळगावात भाजप पदाधिकाऱ्यांकडून राहुल गांधींच्या पोस्टरला मारले जोडे1
- चाळीसगाव दिनांक 1/7/2024 कन्नड घाट # सकाळी 10:35 जळगाव ता . अमळनेर येथे लहुजी विद्रोही सेनेच्या बैठकीत जात असताना .. कन्नड घाटात # निसर्ग रम्य दृश्य / पूर्वज मानवाची भेट .. सकाळचा नाष्टा भुईमुगाच्या शेंगा भाजलेल्या खाल्ल्या सोबत ...1
- jalgaon walo se👿👿😈1
- बहिणीसाठी योजना, मग मेहुण्यांसाठी.., खान्देशीतून मुख्यमंत्र्यांकडे अनोखी मागणी | Jalgaon Viral Video1