Shuru
Apke Nagar Ki App…
यावल पंचायत समितीच्या आवारात वन महोत्सव साजरा ....
Aarni Yavatmal
यावल पंचायत समितीच्या आवारात वन महोत्सव साजरा ....
More news from Yawal and nearby areas
- वकिल संघ,यावल तालुका अध्यक्षपदी अँड अँडव्होकेट नितीन एम.चौधरी यांची बिनविरोध निवड1
- आडगाव येथील विवाहितेचा तीन लाखासाठी छळ, यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल1
- अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवून नेणारा चिंचोली येथील तरूण अटकेत, यावल पोलिसांची कारवाई1
- भा.ज.पा महिला आघाडी, यावल शहराध्यक्षपदी सौ. नंदा राजेंद्र महाजन यांची बिनविरोध निवड1
- यावल येथे केन्द्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांचे जंगी स्वागत...1
- नायगाव गावातून अज्ञात चोरट्याने बैल केला चोरी, यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल1
- भुसावळ-इकबाल खान । जगन्नाथ पुरी येथे दरवर्षी रथोत्सव सोहळा साजरा करण्यात येतो. याच अनुषंगाने भुसावळ शहरात देखील आठ वर्षांपासून रथोत्सवाची परंपरा असून रविवारी ७ जुलै रोजी दुपारी ४ वाजता देखील श्री जगन्नाथ यांच्या रथोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत रथाची अनिल नगरासह भुसावळ शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी भाविकांनी रथाचे दर्शन घेवून मिरवणूकीत सहभाग घेतल्याचे पहायला मिळालें. यावेळी मिरवणूक मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला.1
- *तुम्ही सांगा,जनहिता साठी संघर्ष करणारा आमदार तुम्हाला का नकोय?* ============= *नुकतेच तीन मोर्चे* ============ *या आठवड्यात* *जनतेचा आक्रोश न्यायासाठी शासन प्रशासन दरबारी सतत मांडत राहणार-कामगार नेते जगन सोनवणे* =============================== *आज भावी आमदार भुसावळ जगन भाऊ सोनवणे B.A.L.L.B संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष,कामगार नेते,प्रदेश महामंत्री,आंदोलन पुरुष यानी दोन मोर्चे काढले* *1)वरणगाव- विराट मोर्चा,वरणगाव पोलीस स्टेशन वर* *2]भुसावळ- प्रांत कार्यालय वर* हा भुसावळ प्रांत कार्यालय चा दुसरा vdo,या आधी वरणगाव पोलीस स्टेशन वरील मोर्चा vdo पाहिला.. जनते चा आक्रोश न्यायासाठी मी नेहमीच शासन व प्रशासन दरबारी मी मांडत च राहणार..!* *दिनांक-4 जुलै 24 या रोजी शिक्षण विभागावर 12 हजार विद्यार्थी यांचा प्रश्न मांडला व मोर्चा ठिय्या केले* *दिनांक- 5 जुलै 2024 वरणगाव आणि प्रांत वर 2 मोर्चे काढले* *या पूर्वी ही अण्णा हजारे पेक्षा जनहिताच्या साठी हजारो आंदोलने केली आणि अटक झाली आणि आज ही कोर्टात तारीख पर तारीख सुरू आहेत* *मग सांगा,तुम्हाला संघर्ष करणारा ताबडतोब प्रश्न सोडविणारा आमदार का नकोय?* *मी आमदार झालो तर तुमचे प्रश्न तडकाफडकी सुटतील..आणि विकास ही स्पीड ने होईल*1