Shuru
Apke Nagar Ki App…
#गंधर्व बँड कराड खुडशी cover by कान्हा मला केलं खुळ मी झाले दिवाणी तुज्यामुळ...दादा भाई👑💯❤️✌️
Rohit kumar
#गंधर्व बँड कराड खुडशी cover by कान्हा मला केलं खुळ मी झाले दिवाणी तुज्यामुळ...दादा भाई👑💯❤️✌️
More news from Karad and nearby areas
- Vijay Maitri Karad wale mobile number 88994 831 56 hamare yahan Karad ke kam ke liye sampark Karen cutter naii theli order dene per taiyar ki jaati hai aloo machine dhaan ki machine tractor ke hisse Jungle a great fatak hamare yahan santoshpurvak kam Kiya jata hai kharat ka koi bhi kam Ho hamare liye sampark Karen Vijay mistri awagarh Puja hotel ke pass Pachauri market mobile number 8899 4831 561
- N P FISH COMPANY KARAD खुशखबर..खुशखबर..खुशखबर एन पी फिश कडून व्यवसायाची फ्रैंचाइज़ी मॉडेल मधून सुवर्ण संधी.... एन पी फिश घेऊन येत आहे न्यू दोन ब्रॅण्ड १) FISH HOUSE पार्सल सेवा याची फ्रँचाईजी घेण्या साठी ओनर सुनील पाटील साहेब यांना संपर्क करा ..( 8087879066 सुनील सर ) २) A N FISH WORLD याची फ्रँचाईजी घेण्यासाठी ओनर अमीर नदाफ सर याना संपर्क करा ..( 9922000905 अमीर सर ) एन पी फिश कडून आमच्या प्रिय ग्राहक यांना व्यवसाय करायची सुवर्ण संधी . मासे खावा आणि खुश राहा….धन्यवाद1
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत डॉक्टरांचा हलगर्जीपणा गुन्हा दाखल करण्याची पतीची जिल्हा पोलिस प्रमुखांकडे मागणी सोनवडे (ता. पाटण) येथील शासकीय रुग्णालयात मे महिन्यात महिलेची कुटुंब नियोजनाची चुकीची शस्त्रक्रिया झाली असून अजूनही ती पूर्ण बरी झालेली नाही. त्याला जबाबदार असणाऱ्या डॉ. नागेश ननावरे व डॉ. अभिषेक डुबल यांची चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संबंधीत महिलेचे पती शशिकांत रामचंद्र पाटील (रा. सोनवडे, शिंदेवाडी, ता. पाटण) यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे. याबाबत शशिकांत पाटील यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, त्यांची पत्नी गौतमी पाटील यांना दि.२० मे रोजी सकाळी कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी सोनवडे येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. शस्त्रक्रिया सुरू असताना व शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला त्रास होऊ लागला. सलाईन लावल्यानंतर त्रास कमी होईल, असे सांगून डॉक्टरांनी सलाईन लावले. दोन दिवस तेथे अॅडमिट राहिल्यानंतर दि. २२ मे रोजी रुग्णाला डिस्चार्ज दिला. मात्र ऑपरेशनचे दुखणे कमी होत नव्हते व घरी आणल्यानंतर महिलेचे पोट फुगून अधिक त्रास वाढला असल्याचे अर्जात म्हटले आहे. महिलेला त्रास सहन होत नसल्याने दि. २२ मे रोजी पुन्हा रुग्णालयात नेले असता त्यांनासलायनमधून वेदनाशामक इंजेक्शन दिले. तरीही फरक पडत नसल्याने डॉक्टरांनी त्यांच्या सरकारी गाडीतून पाटण येथे नेले. तेथे सोनोग्राफी न करता तेथील डॉक्टरांनी रुग्णाला कराडला हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार डॉक्टर, नर्स यांनी सरकारी गाडीतून कराड येथील कॉटेज हॉस्पिटलला अॅडमिट केले. मात्र प्रकृतीमध्ये कोणताही फरक पडत नव्हता. उलट ऑक्सिजन लेवल कमी झाल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरची गरज भासली. यामुळे दि. २४ रोजी सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथे नेण्याचा सल्ला दिला. या सर्व प्रकारामुळे रुग्णाच्या कुटुंबीयांनी रुग्णाला कराड येथील दोन रुग्णालयात नेले. मात्र रुग्णाची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितल्याने कुटुंबीयांनी सांगली येथील भारती हॉस्पिटलला अॅडमिट केले. तेथे रुग्णाचे सीटी स्कॅन केल्यानंतर किडनी व लिव्हरला इन्फेक्शन झाल्याचे सांगून ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले. या सर्व प्रक्रियेत रुग्णाचे हाल झाले आहेत. रुग्ण अजून बरा झालेला नसून प्रकृती सुधारल्यानंतर आणखी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. यामुळे या सर्व प्रकाराला डॉ. नागेश ननावरे व डॉ. अभिषेक डुबल हे जबाबदार असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी,1
- कराड शहरातील विविध समस्यांबाबत वाहतूक शाखेची पत्रकार परिषद....1
- फिटनेस विलंब प्रति दिवस ५०/-रु अतिरिक्त शुल्क विरोधात कराड तालुका रिक्षा चालक-मालक संघटनेचे निवेदन..1
- कराड मध्ये केलेले खंडोबाचे संपूर्ण जागरण गोंधळ भाग -१ | यळकोट यळकोट जय मल्हार | मल्हार मार्तंड |1
- श्री गणपती मंदिर, शिवडे (उंब्रज) ❤️मसुर फाटा, ता.कराड, जि.सातारा📍1
- शिवऊर्जा कलामंच शाहिरीसेवा कराड (पोतले)२०२३1