Shuru
Apke Nagar Ki App…
श्रीकृष्ण गोशाळा तळणी शेवगाव गुरुवर्य साधुसंतांच्या भेटी आशीर्वाद
Abhi maske
श्रीकृष्ण गोशाळा तळणी शेवगाव गुरुवर्य साधुसंतांच्या भेटी आशीर्वाद
More news from Shevgaon and nearby areas
- सध्याच्या पुणे-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार, अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार, शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य…यासह इतर #मंत्रिमंडळनिर्णय पाहा.1
- शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री. आदित्य ठाकरे जी ह्यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीबाधित शेतीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. ह्यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसेच इतर पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.1
- #पूर्ण_व्हिडिओ_बघा शेतकऱ्याची तळमळ.... #युवासेनाप्रमुख,शिवसेना नेते व आमदार आदित्यसाहेब ठाकरे यांच्यासमवेत पैठण तालुक्यातील पाचोड येथील मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असून यामुळे शेतकरी राजा हतबल झाला आहे. शासनाने प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करून घेऊन लवकरात लवकर मदत जाहीर करणे अत्यंत आवश्यक आहे. गद्दार सरकारने शेतकरी बांधवांच्या झालेल्या नुकसानीमध्ये कसलेही राजकारण न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी तसेच या कठीण प्रसंगी शिवसेना शेतकरी बांधवांच्या पाठीशी असल्याची ग्वाही यावेळी आदित्य साहेब ठाकरे यांनी दिली.1
- New Catalogue Paithan sarees with a peacock style contrast weaving border. Semi silk saree with golden zari weaving design all over the saree with rich pallu.1
- अहमदनगर - 153 आदर्श शिक्षकांचा प्रेरणा प्रतिष्ठानच्यावतीने सन्मान1
- अहमदनगर - विद्या समीर खडके ठरल्या आदर्श शिक्षिका1
- बीडचे खासदार बजरंग (बप्पा)सोनवणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार )गटाचे गेवराई तालुका अध्यक्ष अण्णासाहेब राठोड यांनी दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे खराब झालेल्या पिकांची पाहणी लोणाळा शिवारात येऊन केली .1
- सौ हर्षदाताई काकडे यांना विधानसभेत पाठवा मकरंद अनासपुरे ; शेवगाव येथे निर्धार मेळावा1