Shuru
Apke Nagar Ki App…
आसरा लगाई ले बानी राहुरी दुवरिया हो🌺🙏 shorts #video🌺🙏🙏 Rajkumari Vlogs
Abrar ahmed
आसरा लगाई ले बानी राहुरी दुवरिया हो🌺🙏 shorts #video🌺🙏🙏 Rajkumari Vlogs
More news from Rahuri and nearby areas
- अहमदनगर जिल्ह्यातील राजकीयदृष्टया संवदेनशील असलेला मतदारसंघ म्हणजे राहुरी विधानसभा मतदारसंघ… राहुरी म्हंटल कि आपल्यासमोर येतो कर्डीले विरुद्ध तनपुरे संघर्ष…. 2009 आणि 2014 अशा दोन्ही वेळेस झालेल्या तनपुरे विरुद्ध कर्डिले यांच्यातील लढतीत तनपुरे यांनी चेहरे बदलले पण निवडून आले ते शिवाजीराव कर्डिलेच… मात्र २०१९ च्या लोकसभेला प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजीराव कर्डीले यांचा पराभव करत कुटुंबाचा पंधरा वर्षाचा राजकीय वनवास संपवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजी कर्डिले यांचा 23 हजार 326 मतांनी पराभव केला होता. काही काळापूर्वी अशाही चर्चा सुरु होत्या कि कर्डिले यंदा श्रीगोंद्यातून निवडणूक लढवतील, मात्र आपण राहुरीतूनच निवडणूक लढणार आहोत असं सांगत कर्डीले यांनी एकप्रकारे प्राजक्त तनपुरेंना आव्हानच दिलंय. त्यामुळे शिवाजीराव कर्डिलें २०१९ मधील पराभवाचं उट्टे काढण्यात यशस्वी होतील का? राहुरी मतदारसंघात त्यांची ताकद किती? त्याचाच घेतलेला हा आढावा…1
- काळा दिवस..! देवळाली प्रवरा शहराचा राजकीय इतिहास पाहता.. शहराने आजवर कित्येक राजकीय उलथापालथ पाहिली आहे.. परंतु.., इतिहासातील कोणत्याही राजकीय नेत्याने विरोधकांच्या घरी कधी दरोडेखोर किंवा दहशतवादी पाठवलेचे माझ्या तरी ऐकिवात नाही..! माझ्या घरी २२/१०/२०२३ रोजी पहाटे ०१.४२ वाजता आलेल्या त्या दहशतवादी/दरोडेखोरांनी ते कृत्य का केले हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असला तरी तो प्रसंग कदापी विसरता येणार नाही.. त्या घटनेने भेदरल्यामूळे आमच्या मातोश्रीवर अकाली जाण्याची वेळ आली.. त्यामुळे कलियुगात सुरु असलेल्या असत्य पर्वाची ही एकप्रकारे नांदीच म्हणावी लागेल. मला व माझ्या कुटुंबाला जाळून मारण्याचा झालेला तो असफल प्रयत्न मनाच्या पटलावर कायम राहील.., म्हणून २२/१०/२०२४ हा दिवस आम्ही देवळाली प्रवरा शहराच्या राजकीय इतिहासातील काळा दिवस म्हणून पाळणार आहोत..! न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे.., न्याय होणार..! . . . Deolali Pravara Rahuri Devlali Pravra, Maharashtra, India Shetkari Mitra Black Days1
- Vidhan Sabha 2024 : राहुरीमध्ये Ajit Pawar डाव टाकणार प्राजक्त तनपुरे जाणार? | Shivaji Kardile1
- मोबाईल घ्या ९ गिफ्ट फ्री AK मोबाईल हब श्रीरामपूर1
- जि प.प्राथ शाळा मोमीन आखाडा राहुरी1
- स्वच्छता ही सेवा 2024 राजर्षी शाहू महाविद्यालय, देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहमदनगर1
- आसरा लगा ले बनी राहुरी दुवरिया1
- एक शब्द या वडापाव साठी राहुरीकर काय म्हणता मंग♥️♥️🔥1