Shuru
Apke Nagar Ki App…
डान्स महासंग्राम महाराजा ब्रम्हपुरी च्या
Kawita sharma
डान्स महासंग्राम महाराजा ब्रम्हपुरी च्या
More news from Nagbhir and nearby areas
- // कलंकित// कठोर कायद्यांचे झालेत का दगडं? बलत्कार करणारे इथे फिरतं आहेत माकडं//१// ना कायदा चा धाक ना उरलेत संस्कार बलात्काराची वकिली झाली पिढी बेकार//२// निर्भया निर्भय झाली का? मेणबत्ती मोर्च काढल्याने ति नेहमीच भयभित निर्लज्ज राजकारणाने//३// कलकत्ता बदलापूर नागभिड सगळीकडे स्मशान पेटते आहे हा वासनेचा वणवा दिवसेंदिवस भडकतो आहे//४// ति महाभारतातिल द्रोपदी ही कलियुगातील चिकित्सका अन्यायाची मालिका संपत नाही ही नागभिडातिल मतिमंदा//५// पवित्र स्थळे, शाळा ,दवाखाने, तु कुठे सुरक्षित? माते जननी आई तुझे पुत्र आम्ही कंलकित//६/ /1
- आमच्या महागाव येतील बैलपोळा1
- स.अंबोडा ता. महागाव जि.यवतमाळ आमच्या गावचा बैल पोळा1
- भांब तालुका महागाव येथे ढगफुटी झाल्यामुळे अनेक कुटुंब बेघर झाले व संपूर्ण घरामध्ये पाणी शिरल्यामुळे घरामध्ये असलेलं अन्नधान्य ची नासधूस झाली त्या अनुषंगाने भेटीदरम्यान मायबाप जनतेचे म्हणणे ऐकून घेत असताना चा एक क्षण1
- Post by Anwar khan1
- आज पोळ्याचा सण आला नवा... आजचा बैलपोळ्याचा सण सहकुटुंब साजरा केला. माझे सासरे आणि ज्येष्ठ कवी श्री. हिरामण लांजे यांच्या बैलपोळ्यावरील कवितांनी वातावरणात रंग भरले. त्यांच्या कवितेची झलकही या व्हीडिओमध्ये आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी कायम राबणाऱ्या बैलांच्या उपकारांना जागण्यासाठी आज त्यांची सपत्नीक पूजा केली. . . .1
- Sakoli tomari ichha #ShymaSangeet cover by Arpita Boxi1
- बैलपोळा 2024 | शेतकऱ्याची शान | bail pola | विदर्भ | महाराष्ट्र | ब्रम्हपुरी गाव अकोला |1