Shuru
Apke Nagar Ki App…
Jalgaon - बकरी ईद निमित्त ईदगाह मैदान येथे मुस्लिम समाजबांधवा तर्फे नमाज अदा करण्यात आली
Sourabh Kumar
Jalgaon - बकरी ईद निमित्त ईदगाह मैदान येथे मुस्लिम समाजबांधवा तर्फे नमाज अदा करण्यात आली
More news from Jalgaon and nearby areas
- जळगाव-आशुतोष हजारे । शिवराज्यभिषेक महोत्सवाचे औचित्य साधून विश्वातील पहिले अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलनाचे आयोजन शहरातील नुतन मराठा महाविद्यालयात करण्यात आले आहे. २६ ते २९ जून दरम्यान या ठिकाणी विविध प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. यात शस्त्र प्रदर्शन, चित्र प्रदर्शन, नाणी प्रदर्शन पाहाण्यासाठी शिवप्रेमींनी गर्दी केली होती. श्री शिवचरित्र साहित्य संमेलनाच्या पहिल्याच दिवशी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले. यावेळी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा केतकी पाटील यांनी प्रदर्शनीला भेट देवून माहिती जाणून घेतली. पहा याचे लाईव्ह कव्हरेज...1
- जळगाव भाजपतर्फे आणीबाणी विरोध दिन साजरा.1
- घर विकणे आहे लोकेशन पार्वता बाई शाळेजवळ खेडी, जळगाव किंमत 32 लाख रुपये 4 रूम रो हाऊस गच्ची ताबा 1160 जागा 900 बांधकाम 6 वर्षांपूर्वीचे बांधकाम1
- जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२४ । नूतन मराठा महाविद्यालयात चार दिवस अखिल भारतीय श्री शिवचरित्र साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. चार दिवस चालणाऱ्या या संमेलनाचे निमित्त साधून विविध कार्यक्रम होणार असून यादरम्यान, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी पाटील यांनी भेट देत प्रतिक्रिया दिली. पहा काय म्हणाल्या त्या..1
- वंचितचे पदाधिकारी सुनील बोदडे यांच्यावर गोळीबार, नंदुरा जळगाव रस्त्यावरून घटना1
- जळगाव जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी बजावला मतदानाचा हक्क1
- गणेश भक्तांसाठी महत्त्वाची असणारी अंगारकी चतुर्थीनिमित्त जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात भाविकांची अलोट गर्दी झाली होती.1
- Jamner ते Muktainagar, जळगाव जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेच्या दिगग्ज आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलीय1