Shuru
Apke Nagar Ki App…
मन उधाण वाऱ्याचे, चिवला बीच मालवण, Chivla Beach Malvan,
G V D
मन उधाण वाऱ्याचे, चिवला बीच मालवण, Chivla Beach Malvan,
More news from Malwan and nearby areas
- 4.5 gunthe plot gavandiwada malvan 73875267011
- Floating JettyDandi Beach Malvan १० वर्षापूर्वी मी Floating Jettyची संकल्पना मांडली होती आणी शासनाने त्यास मंजूरी दिली होती. सांगण्यास आनंद होत आहे की महाराष्ट्रातील पहिली वहिली Floating Jetty सिंधुदुर्ग किल्यासमोरील आमच्या मालवण दांडी किनारपट्टीवर कार्यान्वित होणार आहे. आमची मालवण दांडी किनारपट्टी म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात सुरक्षित किनारपट्टी आहे. ग्रामदैवत व मालवणाचा सागरदेव दांडेश्वराच्या कृपेने सिंधुदुर्ग किल्ल्याच्या स्थापनेपासून गेल्या ४०० वर्षात येथे एकाही मच्छीमार किंवा पर्यटकाचा बुडून मृत्यू झालेला नाही. दांडी येथील Marine Biodiversity चे आंतरराष्ट्रीय Zoologist प्रशंसा केली आहे. आता दांडी येथे अशा प्रकारची तरंगती जेटीला (Floating Jetty) महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून Work Order मंजुर झाली आहे. दिवाळीत दांडेश्वर मंदीरासमोर Floating Jetty कार्यान्वित होईल आनंद हुले दांडी मालवण कोकण बंदर विकास समिती 98699257281
- कोंकणात परतीचा पाऊस,सिंधुदुर्ग | Konkan |1
- Malvan Breaking | सिंधुदुर्ग कोर्टाने शिल्पकार जयदीप आपटेचा जामीन अर्ज फेटाळला - tv9 marathi1
- Post by Suraj sharma1
- मिठबाव, सिंधुदुर्ग जिल्हा, कोकण. Subscription विनामूल्य आहे, कृपया सबस्क्राईब करा(बहु-विषय चॅनेल)🙏ॐ1
- सिंधुदुर्ग जिल्हा मधयवर्ती बँक भरती | सिंधुदुर्ग जिल्हा बँक भरती | बँक मुख्य कार्यकारी अधिकारी भरती1
- सिंधुदुर्ग जिल्हामधील कसवन गावातील 10 गुंठे जमीन विकणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 75886866481