logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पडोली रोडवरील राहुल ढाब्यासमोर ३० गायी कत्तलीसाठी नेताना रंगेहाथ पकडले, २६ लाखांचा मुद्देमाल जप्त चंद्रपूर - गोवंश तस्करी करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करीत तब्बल २६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी २ आरोपीना आज पहाटे 1 वाजता अटक करण्यात आली आहे. २५ एप्रिल रोजी पहाटे १ वाजताच्या दरम्यान चंद्रपूर मार्गे गोवंशाची कत्तलीकरिता तस्करी होत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले यांना मिळाली होती, माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने पडोली रोडवरील राहुल ढाब्यासमोर सापळा रचला, काही वेळाने एक आयशर ट्रक क्रमांक MH ३४ Z ११५८ ला पोलिसांनी थांबवित झडती घेतली.आयशर ट्रक मध्ये १७ गायी, १३ बैल असे ३० गोवंश अत्यंत निर्दयतेने कोंबून ठेवले होते, गोवंश जनावरांचे हात-पाय आणि तोंड घट्ट दोरीने बांधलेले होते, चारा किंवा पाण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली नव्हती हे सर्व जनावरे कोरची जिल्हा गडचिरोली मार्गे तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेल्या जात होते. पोलिसांनी यावेळी चालक ३८ वर्षीय निमामुद्दीन अमीनुद्दीन राहणार मूर्तिजापूर, जिल्हा अकोला, मोहम्मद इरफान शेख हन्नान राहणार मूर्तिजापूर यांना अटक करण्यात आली असून यामधील एक आरोपी ज्याने ट्रक मध्ये गोवंशाचा माल भरून दिला होता मोईन शेख राहणार गडचांदूर हा पसार झाला आहे. वाहन व गोवंश जनावरे असा एकूण २६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपींवर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सुटका झालेल्या सर्व जनावरांना प्यार फाउंडेशन मध्ये वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे.

3 hrs ago
user_Prakash deogade
Prakash deogade
Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • हजारों यात्री और सुविधाओं के नाम पर 'जीरो': रुन्नीसैदपुर स्टेशन है या नरक का द्वार? न पानी, न लाइट, न छत!" #viralreels #bihar #railway #BreakingNews #sitamarhi #news #samratchoudhary #worldbiharnews
    1
    हजारों यात्री और सुविधाओं के नाम पर 'जीरो': रुन्नीसैदपुर स्टेशन है या नरक का द्वार? न पानी, न लाइट, न छत!"
#viralreels #bihar #railway #BreakingNews #sitamarhi #news #samratchoudhary #worldbiharnews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by RAJA news
    1
    Post by RAJA news
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Pitam Parjapati
    1
    Post by Pitam Parjapati
    user_Pitam Parjapati
    Pitam Parjapati
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • *सिविल अस्पताल मैहर का कलेक्टर विदिशा मुखर्जी ने किया औचक निरीक्षण* *मैहर:* कलेक्टर विदिशा मुखर्जी आज अचानक सिविल अस्पताल मैहर का औचक निरीक्षण करने पहुंचीं। इस दौरान उन्होंने अस्पताल की व्यवस्थाओं का बारीकी से जायजा लिया। कलेक्टर ने ओपीडी, इमरजेंसी वार्ड, प्रसूति वार्ड और दवा वितरण केंद्र का निरीक्षण किया। मरीजों से बात कर इलाज और सुविधाओं की जानकारी ली उन्होंने अस्पताल परिसर में साफ-सफाई बनाए रखने और मरीजों को बेहतर स्वास्थ्य सुविधाएं उपलब्ध कराने के निर्देश दिए। कलेक्टर ने दवाओं के स्टॉक रजिस्टर की जांच की और सुनिश्चित किया कि जरूरी दवाएं पर्याप्त मात्रा में उपलब्ध हों। निरीक्षण के दौरान अस्पताल प्रबंधन को समय पर ड्यूटी पर उपस्थित रहने और मरीजों के साथ संवेदनशील व्यवहार करने के निर्देश दिए गए। कलेक्टर ने कहा कि स्वास्थ्य सेवाओं में किसी भी तरह की लापरवाही बर्दाश्त नहीं की जाएगी।
    1
    *सिविल अस्पताल मैहर का कलेक्टर विदिशा मुखर्जी ने किया औचक निरीक्षण* 
*मैहर:* कलेक्टर विदिशा मुखर्जी आज अचानक सिविल अस्पताल मैहर का औचक निरीक्षण करने पहुंचीं। इस दौरान उन्होंने अस्पताल की व्यवस्थाओं का बारीकी से जायजा लिया।
कलेक्टर ने ओपीडी, इमरजेंसी वार्ड, प्रसूति वार्ड और दवा वितरण केंद्र का निरीक्षण किया। मरीजों से बात कर इलाज और सुविधाओं की जानकारी ली 
उन्होंने अस्पताल परिसर में साफ-सफाई बनाए रखने और मरीजों को बेहतर स्वास्थ्य सुविधाएं उपलब्ध कराने के निर्देश दिए। 
कलेक्टर ने दवाओं के स्टॉक रजिस्टर की जांच की और सुनिश्चित किया कि जरूरी दवाएं पर्याप्त मात्रा में उपलब्ध हों।
निरीक्षण के दौरान अस्पताल प्रबंधन को समय पर ड्यूटी पर उपस्थित रहने और मरीजों के साथ संवेदनशील व्यवहार करने के निर्देश दिए गए। कलेक्टर ने कहा कि स्वास्थ्य सेवाओं में किसी भी तरह की लापरवाही बर्दाश्त नहीं की जाएगी।
    user_Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Court reporter Bhiwapur, Nagpur•
    1 hr ago
  • एक विवाह ऐसा भी ! सर्वत्र एकच चर्चा ० वारकरी संप्रदाय पद्धतीने लागलेल्या सुरज - साहिली च्या लग्नाची चर्चा ० निरंजन वसंतराव बिरे यांच कल्पतेने विवाह सोहळाच आयोजन ० लग्नपत्रिका अगदी साधी भिवापूर (राजेश जांभुळे ) शुक्रवार हा भिवापूरचा बाजार हाट दिवस असतो. सायंकाळी साडेसहाच्या वाजताच्या सुमारास शिवाजी ले आऊट मधून मांडवा सोमनाळा येथील नवरदेव वारकरी संप्रदायांच्या दिंडीने वाजता गाजत वरात नागपूर - गडचिरोली मार्गाने निघली असतांना प्रथम दर्शनी सारे जण आवक झाले. कारण की ही निघालेली वरात हरी नामाचा गजर पुढे पुढे जात होते. नवरदेव वारकरी गीते सादर करत होते. कारण की नवरदेव हा वारकरी संप्रदायाशी जुळला असल्याने त्यांचा हा विवाह सोहळा आगळा वेगळा करण्याचा ठरविले होते. त्यानुसार वारकरी सप्रदाय या सोहळ्याचे आयोजन केल होत. नवरदेव सुरज पुडलिक राऊत हरिनामाचा गजर करीत मार्गक्रमण करीत होते. सोबतील दिपविणारी लायटिंग व फेटा व वारकरी पोषाक व बंगाली कमीज परिधान केलेली १०० वारकरी मंडळी आणि वराडी खास फेटा व जॉकेट चा पेहराव घातलेली आकर्षणाचा केंद्र बिंदु ठरत होती. आगळा वेगळा विवाह सोहळा होत असल्याने यांची सर्वत्र चर्चा होत होती हा लग्न सोहळा सायंकाळी ९ वाजता साईधाम सिलेब्रेशन लॉन, भिवापूर येथे चंद्रपूर जिल्हातील चिमुर तालुक्यातील जवराबोडी येथील उमेश ठाकरे यांची कन्या साहिली हिचेशी हजारो वराडी च्या उपस्थित थाटात संपन्न झाला. यावेळी वधू -वधूची एन्टी तुळस, विणा, मृदंग, टाळ यासारखा साहित्याचा वापर करीत लग्नाच्या स्टेजवर झाला. व हा विवाह सोहळा वारकरी संप्रदाय यांच्या पद्धतीने थाटात पार पडला. स्टेजच्या मागे श्री विठ्ठल रुक्मीनी व प्रभु राम व सितेची यांची प्रतिकृती साकारण्यात आली. या अनोखा लग्नाचे प्लॅनिंग व वैष्णव वारकरी मंडळाचे अध्यक्ष निरंजन बिरे यांनी भव्य व नेत्रदिपविणारे केले होते.
    1
    एक विवाह ऐसा भी ! सर्वत्र एकच चर्चा
० वारकरी संप्रदाय पद्धतीने लागलेल्या  सुरज - साहिली च्या लग्नाची चर्चा 
० निरंजन वसंतराव बिरे यांच कल्पतेने विवाह सोहळाच आयोजन
० लग्नपत्रिका अगदी साधी
भिवापूर (राजेश जांभुळे )
शुक्रवार हा भिवापूरचा बाजार हाट दिवस असतो. सायंकाळी साडेसहाच्या वाजताच्या सुमारास शिवाजी ले आऊट मधून मांडवा सोमनाळा येथील नवरदेव वारकरी संप्रदायांच्या दिंडीने वाजता गाजत वरात नागपूर - गडचिरोली मार्गाने निघली असतांना प्रथम दर्शनी सारे जण आवक झाले. कारण की ही निघालेली वरात हरी नामाचा गजर पुढे पुढे जात होते. नवरदेव वारकरी गीते सादर करत होते. कारण की नवरदेव हा वारकरी संप्रदायाशी जुळला असल्याने त्यांचा हा विवाह सोहळा आगळा वेगळा करण्याचा ठरविले होते. त्यानुसार वारकरी सप्रदाय या सोहळ्याचे आयोजन केल होत. नवरदेव सुरज  पुडलिक राऊत हरिनामाचा गजर करीत मार्गक्रमण करीत होते. सोबतील दिपविणारी लायटिंग व फेटा व वारकरी पोषाक व बंगाली कमीज परिधान केलेली १०० वारकरी मंडळी आणि वराडी  खास फेटा व जॉकेट चा पेहराव घातलेली आकर्षणाचा केंद्र बिंदु ठरत होती. आगळा वेगळा विवाह सोहळा होत असल्याने यांची सर्वत्र चर्चा होत होती हा लग्न सोहळा सायंकाळी ९ वाजता साईधाम सिलेब्रेशन लॉन, भिवापूर येथे चंद्रपूर जिल्हातील चिमुर तालुक्यातील जवराबोडी येथील उमेश ठाकरे यांची कन्या साहिली हिचेशी हजारो वराडी च्या उपस्थित थाटात संपन्न झाला. यावेळी वधू -वधूची एन्टी तुळस, विणा, मृदंग, टाळ यासारखा साहित्याचा वापर करीत लग्नाच्या स्टेजवर झाला. व हा विवाह सोहळा वारकरी संप्रदाय यांच्या पद्धतीने थाटात पार पडला. स्टेजच्या मागे श्री विठ्ठल रुक्मीनी व प्रभु राम व सितेची यांची प्रतिकृती साकारण्यात आली. या अनोखा लग्नाचे प्लॅनिंग व वैष्णव वारकरी मंडळाचे अध्यक्ष  निरंजन बिरे यांनी भव्य व नेत्रदिपविणारे केले होते.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील आमडी येथे एका एसटी बस चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अनुप गिणगुले असं मृतकांच नाव आहे. अनुप हा ड्युटी संपवून घरी परतला आणि काही वेळातचं त्याने शेतशिवारात जावुन गळफास घेतला.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील आमडी येथे एका एसटी बस चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अनुप गिणगुले असं मृतकांच नाव आहे. अनुप हा ड्युटी संपवून घरी परतला आणि काही वेळातचं त्याने शेतशिवारात जावुन गळफास घेतला.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    9 hrs ago
  • Post by Pitam Parjapati
    1
    Post by Pitam Parjapati
    user_Pitam Parjapati
    Pitam Parjapati
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • शराबबंदी" वाले राज्य में शराब पीकर गाड़ी न चलाने का बोर्ड... आखिर क्यों? #viralreels #Muzaffarpurpolice #BreakingNews #bihar #news #NitishKumar #worldbiharnews
    1
    शराबबंदी" वाले राज्य में शराब पीकर गाड़ी न चलाने का बोर्ड... आखिर क्यों?
#viralreels #Muzaffarpurpolice #BreakingNews #bihar #news #NitishKumar #worldbiharnews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    1 day ago
  • एक विवाह ऐसा भी ! सर्वत्र एकच चर्चा ० वारकरी संप्रदाय पद्धतीने लागलेल्या सुरज - साहिली च्या लग्नाची चर्चा ० निरंजन वसंतराव बिरे यांच कल्पतेने विवाह सोहळाच आयोजन ० लग्नपत्रिका अगदी साधी भिवापूर (राजेश जांभुळे ) शुक्रवार हा भिवापूरचा बाजार हाट दिवस असतो. सायंकाळी साडेसहाच्या वाजताच्या सुमारास शिवाजी ले आऊट मधून मांडवा सोमनाळा येथील नवरदेव वारकरी संप्रदायांच्या दिंडीने वाजता गाजत वरात नागपूर - गडचिरोली मार्गाने निघली असतांना प्रथम दर्शनी सारे जण आवक झाले. कारण की ही निघालेली वरात हरी नामाचा गजर पुढे पुढे जात होते. नवरदेव वारकरी गीते सादर करत होते. कारण की नवरदेव हा वारकरी संप्रदायाशी जुळला असल्याने त्यांचा हा विवाह सोहळा आगळा वेगळा करण्याचा ठरविले होते. त्यानुसार वारकरी सप्रदाय या सोहळ्याचे आयोजन केल होत. नवरदेव सुरज पुडलिक राऊत हरिनामाचा गजर करीत मार्गक्रमण करीत होते. सोबतील दिपविणारी लायटिंग व फेटा व वारकरी पोषाक व बंगाली कमीज परिधान केलेली १०० वारकरी मंडळी आणि वराडी खास फेटा व जॉकेट चा पेहराव घातलेली आकर्षणाचा केंद्र बिंदु ठरत होती. आगळा वेगळा विवाह सोहळा होत असल्याने यांची सर्वत्र चर्चा होत होती हा लग्न सोहळा सायंकाळी ९ वाजता साईधाम सिलेब्रेशन लॉन, भिवापूर येथे चंद्रपूर जिल्हातील चिमुर तालुक्यातील जवराबोडी येथील उमेश ठाकरे यांची कन्या साहिली हिचेशी हजारो वराडी च्या उपस्थित थाटात संपन्न झाला. यावेळी वधू -वधूची एन्टी तुळस, विणा, मृदंग, टाळ यासारखा साहित्याचा वापर करीत लग्नाच्या स्टेजवर झाला. व हा विवाह सोहळा वारकरी संप्रदाय यांच्या पद्धतीने थाटात पार पडला. स्टेजच्या मागे श्री विठ्ठल रुक्मीनी व प्रभु राम व सितेची यांची प्रतिकृती साकारण्यात आली. या अनोखा लग्नाचे प्लॅनिंग व वैष्णव वारकरी मंडळाचे अध्यक्ष निरंजन बिरे यांनी भव्य व नेत्रदिपविणारे केले होते.
    1
    एक विवाह ऐसा भी ! सर्वत्र एकच चर्चा
० वारकरी संप्रदाय पद्धतीने लागलेल्या  सुरज - साहिली च्या लग्नाची चर्चा 
० निरंजन वसंतराव बिरे यांच कल्पतेने विवाह सोहळाच आयोजन
० लग्नपत्रिका अगदी साधी
भिवापूर (राजेश जांभुळे )
शुक्रवार हा भिवापूरचा बाजार हाट दिवस असतो. सायंकाळी साडेसहाच्या वाजताच्या सुमारास शिवाजी ले आऊट मधून मांडवा सोमनाळा येथील नवरदेव वारकरी संप्रदायांच्या दिंडीने वाजता गाजत वरात नागपूर - गडचिरोली मार्गाने निघली असतांना प्रथम दर्शनी सारे जण आवक झाले. कारण की ही निघालेली वरात हरी नामाचा गजर पुढे पुढे जात होते. नवरदेव वारकरी गीते सादर करत होते. कारण की नवरदेव हा वारकरी संप्रदायाशी जुळला असल्याने त्यांचा हा विवाह सोहळा आगळा वेगळा करण्याचा ठरविले होते. त्यानुसार वारकरी सप्रदाय या सोहळ्याचे आयोजन केल होत. नवरदेव सुरज  पुडलिक राऊत हरिनामाचा गजर करीत मार्गक्रमण करीत होते. सोबतील दिपविणारी लायटिंग व फेटा व वारकरी पोषाक व बंगाली कमीज परिधान केलेली १०० वारकरी मंडळी आणि वराडी  खास फेटा व जॉकेट चा पेहराव घातलेली आकर्षणाचा केंद्र बिंदु ठरत होती. आगळा वेगळा विवाह सोहळा होत असल्याने यांची सर्वत्र चर्चा होत होती हा लग्न सोहळा सायंकाळी ९ वाजता साईधाम सिलेब्रेशन लॉन, भिवापूर येथे चंद्रपूर जिल्हातील चिमुर तालुक्यातील जवराबोडी येथील उमेश ठाकरे यांची कन्या साहिली हिचेशी हजारो वराडी च्या उपस्थित थाटात संपन्न झाला. यावेळी वधू -वधूची एन्टी तुळस, विणा, मृदंग, टाळ यासारखा साहित्याचा वापर करीत लग्नाच्या स्टेजवर झाला. व हा विवाह सोहळा वारकरी संप्रदाय यांच्या पद्धतीने थाटात पार पडला. स्टेजच्या मागे श्री विठ्ठल रुक्मीनी व प्रभु राम व सितेची यांची प्रतिकृती साकारण्यात आली. या अनोखा लग्नाचे प्लॅनिंग व वैष्णव वारकरी मंडळाचे अध्यक्ष  निरंजन बिरे यांनी भव्य व नेत्रदिपविणारे केले होते.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.