हिंगणा मध्ये ‘गौ सुरक्षा वाचवा अभियान’ला वेग – तहसीलदारांना निवेदन सादर हिंगणा मध्ये ‘गौ सुरक्षा वाचवा अभियान’ला वेग – तहसीलदारांना निवेदन सादर नागपूर :- हिंगणा येथे “गौ सन्मान अभियान” अंतर्गत गोमातेच्या संरक्षणासाठी मोठी चळवळ उभी राहत असून या अभियानाला आता वेग आला आहे. विविध मागण्यांसाठी आज दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता माननीय तहसीलदार साहेब, हिंगणा यांना निवेदन सादर करण्यात आले. या अभियानाचे नेतृत्व केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटना, नवी दिल्ली यांच्या पदाधिकाऱ्यांनी करत ठोस पुढाकार घेतला. उपस्थित मान्यवर: नागपूर शहर प्रसिद्धीप्रमुख व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रमेश कनेरे महाराष्ट्र सचिव रवींद्र खेडेकर, नागपूर शहर सदस्य प्रशांत जोशी, हिंगणा येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते विशालभाऊ भोसले, तसेच शिरीष देशमुख, लता गौतम, वविशाल बांदरे आदी मान्यवर उपस्थित होते. यासोबतच गौरी भजन मंडळ, श्री कृष्ण भजन मंडळ, सती अनुसया माता भजन मंडळ यांसह विविध भजन मंडळांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्व मान्यवर प्रथम हिंगणा कसबा येथील श्री देवरावजी अडेकर यांच्या निवासस्थानी (देवघर) एकत्र आले त्यानंतर एकजुटीने तहसीलदार कार्यालयाकडे प्रस्थान करून निवेदन सादर करण्यात आले. घोषवाक्यांनी परिसर दणाणला: “गोमाता आमची शान आहे, तिचे रक्षण हेच आमचे काम आहे!” गोहत्या करणाऱ्यांना माफी नाही या वेळी तहसीलदार साहेबांना मागण्यांकडे तात्काळ लक्ष देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात यावी.

- प्रतिनिधी हिंगणा/ नागपूर जामठा येथे भारत दुर्गा मंदिर कोनशिला निमित्ताने आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमान प्रकरणी राज्यभर वादळ निर्माण झाले. कुणबी समाजाच्या वतीने त्यांचा निषेध केला.रस्त्यावर उतरुन पुतळ्याचे दहन करण्यात आले.1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- नागपुरात वादळी वा-यासह पावसाला सुरुवात, उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा दिवसभर सूर्य आग ओकत होता, पारा ४४ पार नागपूर शहर प्रतिनिधी नागपूर: (दि २६) नागपूर शहरात आज तापमान ४४ पार असतांना आज रात्री ९.०० च्या सुमारास अचानक आकाशात ढग जमून आले आणि सोसाट्याच्या वा-यासह पावसाने हजेरी लावली. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागपूरकरांना थोडासा का होईना दिलासा प्राप्त झाला आहे.1
- कामठी शहर में आज “गौ सम्मान आह्वान अभियान” के तहत गोरक्षकों ने जबरदस्त शक्ति प्रदर्शन किया। कार्यक्रम की शुरुआत छत्रपति शिवाजी महाराज चौक पर महान योद्धा छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर माल्यार्पण और पूजा-अर्चना से हुई। इसके बाद बड़ी संख्या में गोरक्षक सड़कों पर उतरे और शहर के प्रमुख मार्गों से होते हुए एक भव्य पैदल यात्रा निकाली। “गौ माता की जय” के नारों से पूरा माहौल गूंज उठा। यात्रा तहसील कार्यालय पहुंची, जहां गोरक्षकों ने प्रशासन को ज्ञापन सौंपते हुए गौसंरक्षण को सख्ती से लागू करने और “गौ माता” को राष्ट्र माता का दर्जा देने की मांग की। इस आंदोलन में गोरक्षकों की भारी मौजूदगी ने साफ संकेत दिया कि अब यह मुद्दा जनआंदोलन का रूप लेता जा रहा है। क्या सरकार इस मांग पर करेगी बड़ा फैसला? क्या “गौ माता” को मिलेगा राष्ट्र माता का दर्जा? इन सवालों पर अब सबकी नजरें टिकी हैं!1
- ठो/क दिया... मुजफ्फरपुर फिर गूंजा गो/लियों से बीच-बचाव करने गया युवक बना निशाना छत से द/बंग ने की अंधाधुंध फा/यरिंग गर्दन में गो/ली, हालत गं/भीर #viralreels #bihar #news #BreakingNews #samratchoudhary #Muzaffarpurpolice #worldbiharnews1
- Post by RAJA news1
- धुरखेडा - बोरगाव शिवारात रेती चोरीला आलाय ऊत..!! नागपूर: महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाचे हेतूपुरस्सर दुर्लक्ष1
- Post by RAJA news1
- सरैया क्षेत्र में नाबालिग से कथित दु/ष्कर्म का मामला स्थानीय कोचिंग संचालक पर आ/रोप प्राथमिकी दर्ज, जांच जारी आरो/पी की तलाश में पुलिस #BreakingNews #viralreels #school #Muzaffarpurpolice #samratchoudhary #bihar #news #worldbiharnews1