Shuru
Apke Nagar Ki App…
मोफत मोतीबिंदू ऑपरेशन जळगाव येथील रोटरी क्लब ऑफ मिड टाउन जळगाव व इनरव्हील क्लब ईस्ट जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रो.अनिल डी अग्रवाल यांनी वाढदिवसानिमित्ताने या उपक्रमास देणगी दिलेली असून संपूर्ण खर्च ते स्वतः अतिशय प्रामाणिकपणे करीत असून शिबिरात आठ गरजूंचे समाज बांधवांचे डोळ्यांचे मोतीबिंदू ऑपरेशन मोफत करण्यात आले डॉक्टर फिरके यांच्या हॉस्पिटल ला ऑपरेशन झाले आता या व्यक्तींना डोळ्याने स्पष्ट दिसत असून त्यांना विनामूल्य चष्मा देण्यात आला या उपक्रमास रोटरी क्लब मिड टाउन अध्यक्ष रो. छाया पाटील सचिव किरण सिंग रो. शशी अग्रवाल तसेच इनरव्हील क्लब ईस्ट पदाधिकारी भावना चव्हाण सेक्रेटरी शितल शहा यांनी संपूर्ण शिबिराचे आयोजन केलेले होते
GB
Girish Bhavsar

More news from Jalgaon and nearby areas
- बीड मधील राजकीय नेते आणि वालीक कराड यांचे समर्थक यांच्या कडून धमकी चे फोन रिकॉर्डी ग, व व्हायरल झाले आहे1
- मलकापूर उपजिल्हा रुग्णालयातील नादुरुस्त फ्रिजरची एड.हरीश राऊळ यांनी केली स्वखर्चाने दुरुस्ती!1
- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मुक्ताईनगर पंचायत समितीला ठोकले कुलूप1
- News | संत मुक्ताईनगर परीक्रमेचे महत्व व सहभागी होण्याबद्दल रवींद्र महाराज काय म्हणाले ?1
- संत वियोगी महाराज उमाळी,मलकापूर,बुलढाणा १ जानेवारी २०२५ सोहळा( जत्रा ). Sant viyogi maharaj umali1
- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी Muktainagar पंचायत समितीला ठोकले कुलूप1
- मातृतीर्थ सिंदखेडराजा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा. 2025. श्री राम ढोल ताशा पथक, मलकापूर यांची मानवंदना 🙏1
- वडगाव मलकापूर मैदानासाठी सज्ज बैल बकासुर मथुर लशुमनराव लखन सर्जा1