नागझिरा अभयारण्यात साकोली वडेगाव रस्त्यावरील गडबड्या महादेव येथे शिवरात्री निमित्त भव्य यात्रेचे आयोजन ,गगन ट्रेलरचे भगवान पटले यांनी केले महाप्रसादाचे वितरण महाशिवरात्री उत्सवाच्या शुभ पावन पर्वावर नागझिरा अभयारण्यात वसलेले गळबळ्या महादेव देवस्थान इथे भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले गगन ट्रेलरचे प्रोपायटर श्री.भगवानजी पटले आणि मा. सरपंचा भिमावतीताई पटले यांच्या वतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले तसेच सौ.माहेश्वरीताई नेवारे जिल्हाअध्यक्ष महिला मोर्चा भाजपा, सौ.मिनाताई लांजेवार नगरसेविका.न.प.साकोली, भावेश लांजेवार शहर सचिव भाजपा, गहाणे भाऊ, हरीभाऊ कापगते, ज्ञानेश्वरजी लांजेवार, गावातील आदरणीय ज्येष्ठ मंडळी तसेच भाजप नेते भोजूभाऊ कापगते, माजी सरपंच आशाताई शेंडे, श्री.भगवानजी पटले, माजी सरपंच भिमावतीताई पटले, कार्तिकभाऊ लांजेवार तसेच मंडळाचे कार्यकर्ते भाविक भक्तमंडळी उपस्थित होते
नागझिरा अभयारण्यात साकोली वडेगाव रस्त्यावरील गडबड्या महादेव येथे शिवरात्री निमित्त भव्य यात्रेचे आयोजन ,गगन ट्रेलरचे भगवान पटले यांनी केले महाप्रसादाचे वितरण महाशिवरात्री उत्सवाच्या शुभ पावन पर्वावर नागझिरा अभयारण्यात वसलेले गळबळ्या महादेव देवस्थान इथे भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले गगन ट्रेलरचे प्रोपायटर श्री.भगवानजी पटले आणि मा. सरपंचा भिमावतीताई पटले यांच्या वतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले तसेच सौ.माहेश्वरीताई नेवारे जिल्हाअध्यक्ष महिला मोर्चा भाजपा, सौ.मिनाताई लांजेवार नगरसेविका.न.प.साकोली, भावेश लांजेवार शहर सचिव भाजपा, गहाणे भाऊ, हरीभाऊ कापगते, ज्ञानेश्वरजी लांजेवार, गावातील आदरणीय ज्येष्ठ मंडळी तसेच भाजप नेते भोजूभाऊ कापगते, माजी सरपंच आशाताई शेंडे, श्री.भगवानजी पटले, माजी सरपंच भिमावतीताई पटले, कार्तिकभाऊ लांजेवार तसेच मंडळाचे कार्यकर्ते भाविक भक्तमंडळी उपस्थित होते
- *मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर* --------------------------------------- *दिनांक - 19 / 02 / 2026* मोफत नेत्र तपासणी वमोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर *वार - गुरुवार* *वेळ - 10 ते 1 वाजेपर्यंत* *स्थळ - विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था एकोडी ( तुकडोजी चौक )*1
- एक नजर गोंदिया जिला परिषद के परिसर में स्वच्छ भारत अभियान अंतर्गत बनी हुई शौचालय की ओर1
- TOWN NEWS 24 📢 तिरोड़ा–गोंदिया रोड पर गणपति पेट्रोल पंप के सामने हुए हादसे में एक युवक की मौत हो चुकी है, लेकिन घटना के 4 दिन बाद भी सड़क किनारे वही टिप्पर खड़ा है। न तो रिफ्लेक्टर लगाए गए हैं और न ही कोई सुरक्षा संकेत। स्थानीय लोगों में नाराजगी है कि ट्रैफिक पुलिस और संबंधित विभाग ने अब तक कार्रवाई क्यों नहीं की। #Gondia #TirodaGondiaRoad #RoadAccident #RoadSafety1
- राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम, जिल्हा परिषद गोंदिया आणि राष्ट्रीय बाल सुरक्षा अभियानांतर्गत आज देवरी येथे एका अत्यंत महत्त्वाच्या आरोग्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देवरी येथील पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी 'मोफत नेत्र तपासणी व चष्मे वितरण' शिबिर यशस्वीरित्या पार पडले. या कार्यक्रमाचे मुख्य वितरक म्हणून आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये आणि दृष्टीदोषाअभावी त्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठी शासन आणि प्रशासन कटिबद्ध आहे. या भव्य उपक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या माजी सभापती (महिला व बालकल्याण) तथा विद्यमान सदस्य सौ. सविता संजय पुराम यांनी केले होते. त्यांच्या पुढाकारातून राबवण्यात आलेल्या या मोहिमेमुळे तालुक्यातील अनेक दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ मिळाला आहे. प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन: कार्यक्रमाला गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, देवरी पंचायत समितीचे सभापती अनिल बिसेन तसेच देवरी नगरपंचायतचे अध्यक्ष संजू उईके यांची विशेष उपस्थिती लाभली होती. उपस्थित मान्यवरांनी आरोग्य विभागाच्या या मोहिमेचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले. शिबिराची ठळक वैशिष्ट्ये: * तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे तपासणी: राष्ट्रीय बाल सुरक्षा अभियानातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने सखोल तपासणी करण्यात आली. * मोफत चष्मे वाटप: तपासणी दरम्यान ज्या विद्यार्थ्यांमध्ये दृष्टीदोष आढळला, त्यांना तात्काळ दर्जेदार चष्म्यांचे वाटप करण्यात आले. * सहभाग: देवरी तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने या शिबिरासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग, पंचायत समिती देवरीचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले. शालेय स्तरावरच अशा प्रकारच्या तपासणीमुळे मुलांच्या अभ्यासातील अडथळे दूर होण्यास मोठी मदत होणार आहे, अशी भावना यावेळी पालकांनी व्यक्त केली. 'सत्य को जानो न्यूज'साठी देवरीहून आमचे जिल्हा प्रतिनिधी शुभम धुर्वे यांची विशेष रिपोर्ट.1
- वेलतूर पचखेडी मार्गावर मदनापूर फाट्यावर झिप व मोटार सायकल घ्या धडकेत एक तरुण जागीच ठार झाला असून वेलतूर पोलिसांनी अपघात नोंदविला आहे.1
- एआईएमआईएम के वरिष्ठ नेता एवं पूर्व तालुका अध्यक्ष मजा़हीर अनवर ने संज्ञान देते हुए बताया कि नगरपंचायत येरखेडा को महामार्ग से जोड़ने वाले प्रमुख मार्ग — खुशबू मोटर्स के बाजू स्थित सड़क — की खराब एवं खतरनाक स्थिति है। महामार्ग से अंदर प्रवेश करते ही यह सड़क उबड़-खाबड़ और सकरी सकरी हो जाती है, जिसके कारण प्रतिदिन सैंकड़ों नागरिकों को परेशानी का सामना करना पड़ रहा है। बड़ी गाड़ियों जैसे कार, ट्रक आदि के गुजरने के समय दोपहिया एवं विशेष रूप से ई-रिक्शा चालकों को अपनी जान जोखिम में डालकर वाहन साइड में करना पड़ता है। सड़क किनारे ढलान एवं खराब सतह के कारण वाहन पलटने की आशंका बनी रहती है, जिससे किसी भी समय गंभीर दुर्घटना हो सकती है। यह मार्ग नगर के लिए अत्यंत महत्वपूर्ण है, फिर भी इसकी अनदेखी जनसुरक्षा के साथ खिलवाड़ के समान है। इन्होंने मांग है कि संबंधित विभाग को तत्काल सड़क का निरीक्षण करे प्राथमिकता के आधार पर सड़क का चौड़ीकरण, मरम्मत एवं समतलीकरण का काम जल्द से जल्द शुरू किया जाए।3
- Post by Ammar haider (ezaan)1
- साकोली तालुक्यातील उकारा येथे वन्य प्राण्यांचा हैदोस साकोली तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या उकारा हे गाव जंगलव्याप्त असल्याने व वन्य प्राण्यांची संख्या वाढल्याने हे वन्यप्राणी गावात शिरूर पाळीव प्राण्यांची शिकार करत असल्याने पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याचे मागणी उकरा येथील गावकरीं यांनी केली आहे लांडगा व बिबट्या यांनी गावात शिरून अनेक शेळ्यांचा शिकार केल्याने पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे या सर्व नुकसानग्रस्त पशुपालकांना त्वरित वनविभागाने आर्थिक मदत देण्याची मागणी यांनी केली आहे1