भविष्यासाठी सज्ज पिढी घडविण्याकडे एक पाऊल.. एसडी - सीड कडून इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे एआय प्रशिक्षणाचा यशस्वी उपक्रम. दि पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्था संचलित महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, प्रेमनगर, जळगाव येथे सुरेशदादा जैन शैक्षणिक व उद्योजकता विकास योजना (एस.डी.सीड) अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) तंत्रज्ञानावर आधारित एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन आज दि 19 डिसेंबर रोजी पाळधी येथील इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे करण्यात आले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मा. शिक्षणाधिकारी तथा एस.डी.सीड मार्गदर्शक श्री. निलकंठ गायकवाड सर होते. तसेच प्रमुख उपस्थितीत एस.डी.सीड गव्हर्निंग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, प्रा डी.टी. नेहते , पर्यवेक्षक श्री. सी.एस. चौधरी, ज्युनिअर कॉलेज प्रमुख श्री. संजय पाटील शाळेचे अध्यक्ष इंजि नरेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये श्री.संजीव चौधरी व सौ. प्रियांका हर्षवर्धन चौधरी यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना ChatGPT व आधुनिक AI साधनांचा शैक्षणिक व वैयक्तिक विकासासाठी कसा प्रभावी वापर करता येतो याबाबत सविस्तर मार्गदर्शन प्रात्यक्षिक दाखवून केले. कार्यशाळेतील प्रमुख मुद्दे : • AI म्हणजे काय व त्याचा सोप्या भाषेत अर्थ • ChatGPT चा अभ्यासात, गृहपाठ, प्रकल्प व परीक्षेच्या तयारीत उपयोग • AI च्या मदतीने स्वयं-अभ्यास व आत्मविश्वास वाढवणे • करिअर मार्गदर्शन, नवीन कौशल्ये शिकणे व समस्या सोडवणे • विद्यार्थ्यांनी AI चा जबाबदारीने व सकारात्मक वापर कसा करावा कार्यशाळेदरम्यान AI चा वापर अत्यंत सोप्या मराठी भाषेत समजावून सांगण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना विषय सहज समजला. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही या प्रशिक्षण सत्राचे मनापासून कौतुक केले. AI चा उपयोग आत्म-सशक्तीकरणासाठी कसा करता येईल हे प्रभावीपणे समजावून सांगण्यात आले, जे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह वैयक्तिक विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. या प्रसंगी इयत्ता 9 वी व १० वी चे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी मानले.

- ऑफिस में काम करते समय अचानक कोई पीछे आ जाए, तो घबराहट आम बात है। लेकिन अब एक नई लेज़र ट्रिपवायर टेक्नोलॉजी इस परेशानी का हल बन रही है। जैसे ही कोई कमरे में एंट्री करता है, कंप्यूटर स्क्रीन अपने-आप सेफ मोड में चली जाती है। न कैमरा, न मैनुअल क्लिक,ये सिस्टम ऑफिस प्राइवेसी को पहले से कहीं ज्यादा स्मार्ट और सुरक्षित बना रहा है। 📹Media: Git.io #technology #engineering #privacy #hardware #innovation #OfficeLife #FutureTech #PrivacyTech #SmartOffice #TechNews1
- पत्रकार दिनानिमित्त..... महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे वतीने बैठक संपन्न1
- नीतीश कुमार हिजाब विवाद पर क्या बोली Dipa Misal?1
- बांग्लादेश के मायमेनसिंह जिले के वालुका थाना क्षेत्र के मास्टर बारी में दीपू चंद्र दास को बगलादेशी मुसलमानों ने फाँसी दे कर जिंदा जला दिया,1
- माणिकराव कोकाटे येणार तूर्तास दिलासा जामीन मंजूर मात्र दोन वर्षाची शिक्षा कायम.1
- Post by YUVA JALNA NEWS1
- प्रेम विवाह करणाऱ्या उपेंद्रला झाडाला बांधून मारले2
- Post by Asgar Khan in BCN news nagpur1