logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

देगलुरला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयासाठी धनाजी जोशी यांची सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाठ यांच्याकडे साकडे देगलूर प्रतिनिधी : बिलोली येथील अतिरिक्त सत्र न्यायालय तालुक्यातील नागरिकांसाठी गैरसोयीचे ठरत असल्यामुळे देगलूर येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय सुरू करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे. देगलूर हे उपजिल्ह्याचे ठिकाण असून, तालुक्यातील नागरिकांना जिल्हा सत्र न्यायालय कामासाठी मात्र बिलोली येथे जावे लागते. 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या बिलोलीला पोहोचण्यासाठी दळणवळणाची सुविधा अत्यल्प आहे. - वयोवृद्ध नागरिक, महिला पक्षकारांचे - हाल होत आहेत. सुरू असलेल्या प्रकरणात तालुक्यातील प्रकरणांची सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांना निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी संख्या निम्म्यापेक्षा अधिक असते. त्यामुळे देगलूर येथे जिल्हा सत्र न्यायालय सुरू कर महत्त्वाचे आहे. या ठिकाणी न्यायालयाची जुनी इमारत भुईसपाट करून नवीन भव्य इमारत उभी केली आहे केली जात असल्याने जागेचा प्रश्न नाही. जिल्हा सत्र न्यायालय सुरु करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी देगलुरचे सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी यांनी केली आहे.

5 hrs ago
user_Gajanan Bidkar
Gajanan Bidkar
Nanded, Maharashtra•
5 hrs ago
0faf0366-6c5e-44b3-add8-4f2672c7bdf5

More news from Maharashtra and nearby areas
  • विधवा,निराधार,श्रावण बाळ सेवा योजनेच्या पात्र लाभधारकांचे अनुदान पुर्ववत सुरू करा- महिला काँग्रेस वर्कर्स अध्यक्षा जानु बी शेख
    1
    विधवा,निराधार,श्रावण बाळ सेवा योजनेच्या पात्र लाभधारकांचे अनुदान पुर्ववत सुरू करा- महिला काँग्रेस वर्कर्स अध्यक्षा जानु बी शेख
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    15 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by Jafar tarodekar
    1
    Post by Jafar tarodekar
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by Shaikh Rafik Qureshi
    1
    Post by Shaikh Rafik Qureshi
    user_Shaikh Rafik Qureshi
    Shaikh Rafik Qureshi
    हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Shaikh irfan Shaikh isa
    1
    Post by Shaikh irfan Shaikh isa
    user_Shaikh irfan Shaikh isa
    Shaikh irfan Shaikh isa
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by नागनाथ ससाने
    1
    Post by नागनाथ ससाने
    user_नागनाथ ससाने
    नागनाथ ससाने
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    21 hrs ago
  • ट्रॅक्टरवरील कोटींच्या दरोडेखोरीला आळा घाला – कॉम्रेड राजन क्षीरसागर
    1
    ट्रॅक्टरवरील कोटींच्या दरोडेखोरीला आळा घाला – कॉम्रेड राजन क्षीरसागर
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    20 hrs ago
  • Post by Latur 24
    1
    Post by Latur 24
    user_Latur 24
    Latur 24
    Local News Reporter सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.