Shuru
Apke Nagar Ki App…
भारतात साजरा केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्त्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी.. भारतात सर्व धर्मीय लोक यास मोठ्या उत्साहात साजरा करतात. असे म्हटले जाते की " दिवाळी " रोशणाई, उल्हास, उत्साहाचा, प्रेमाने भरलेला,मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे.. से.फ.ला. हायस्कूल,धामणगाव- रेल्वे जिल्हा-अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर दिवाळी निमित्त रंगीत खडूंच्या माध्यमातून चित्र रेखाटन करून सर्वांना मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत..
AN
Amravati News Update

More news from Amravati and nearby areas
- किस किस के साथ हुवा है ऐसा 😅😅1
- घेतो कि तुम्हाला भी टप्प्यात1
- महाराष्ट्र विधानसभा चुनाव में अमरावती से उम्मीदवार ऐसे होगे...1
- #adv दीपावली की हार्दिक शुभकामना, साजिद लाखानी संचालक लाखानी कलेक्शन नांदगाव खंडेश्वर1
- नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा येथे धम्मग्रंथ समाप्ती उत्साहात1
- Nandgaon khandeshwar - समस्यांचा सामना केला तरच जिवनात यश नक्कीच मिळेल.1