Shuru
Apke Nagar Ki App…
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग ( दिडोरी प्रणीत) कालावधी: 23 ते 27 जानेवारी 2026 ठिकाण: युथ फेस्टिवल मैदान, नाशिक (बळी मंदिर जवळ) 🎓 युवक-युवतींसाठी मोफत प्रशिक्षण 🪪 इतर माहिती 🔰प्रत्येक प्रशिक्षणार्थीस प्रमाणपत्र दिले जाईल 🔰प्रथम येणाऱ्यास प्राधान्य प्रत्येक प्रशिक्षणासाठी 100 सीट्स उपलब्ध 📞 संपर्क 9767440777 / 9922956284 / 9422741984 रजिस्ट्रेशन लिंक =7755941753 (https://forms.gle/HvpBmzUf6e5dH5Lq8
बजरंग कदम पाटील
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग ( दिडोरी प्रणीत) कालावधी: 23 ते 27 जानेवारी 2026 ठिकाण: युथ फेस्टिवल मैदान, नाशिक (बळी मंदिर जवळ) 🎓 युवक-युवतींसाठी मोफत प्रशिक्षण 🪪 इतर माहिती 🔰प्रत्येक प्रशिक्षणार्थीस प्रमाणपत्र दिले जाईल 🔰प्रथम येणाऱ्यास प्राधान्य प्रत्येक प्रशिक्षणासाठी 100 सीट्स उपलब्ध 📞 संपर्क 9767440777 / 9922956284 / 9422741984 रजिस्ट्रेशन लिंक =7755941753 (https://forms.gle/HvpBmzUf6e5dH5Lq8
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- तामसा येथे डॉक्टर बोंदरवाड यांचा पदोन्नती व बदली निमित्त सत्कार1
- 🗳️🚔 महानगरपालिका निवडणूक : पोलीस प्रशासन सज्ज नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ डिसेंबर २०२५ पासून आचारसंहिता लागू असून 🗳️ १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान 📊 १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. शहरातील २० प्रभाग व ६०० मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत, भयमुक्त व निपक्षपणे पार पाडण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मतदानाच्या दिवशी सीसीटीव्ही, ड्रोन, व्हिडीओ कॅमेरे, तसेच १०३ वाहनांद्वारे पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. नागरिकांनी कोणतीही तक्रार असल्यास डायल-112 किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. ✋ कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. #नांदेडमहानगरपालिका #महानगरपालिका_निवडणूक #पोलीस_प्रशासन_सज्ज #भयमुक्त_निवडणूक #कडेकोट_बंदोबस्त VoteSafely Dial112 NandedPolice लोकशाहीचा_उत्सव https://www.instagram.com/reel/DTapsBIkgr4/?igsh=MXE0NXdzbWxxYWd3bw==1
- महानगरपालिका के प्रभाग क्रमांक 9 में राष्ट्रवादी कांग्रेस (शरद पवार गुट) के उम्मीदवारों का चुनाव प्रचार के उद्देश्य से एक सभा1
- विहीरीत पडल्याने गायीचा मृत्यू; वळु बचावला खामगाव : स्थानिक सिव्हील लाईन भागातील सप्तश्रृंगी मंदिर जवळील खुल्या प्लॉट मधील पडक्या विहीरीत १० जानेवारी २६ रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वळु गायीचा पाठलाग करीत असतांना गाय व वळु विहीरीत पडले. सदर घटना निदर्शनास येताच उपस्थित नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली होती. राजुभाऊ अवचार यांनी न.प. आरोग्य विभागाचे अनंत निळे यांना याबाबत माहिती दिली असता ते लगेच घटनास्थळी क्रेन घेऊन दाखल झाले व क्रेनद्वारे गाय व वहुला बाहेर काढले होते. यावेळी वळु बचावला होता मात्र दुर्देवाने गायीचा मृत्यू झाल्याचे समोर आले. मृत गायीवर रावण टेकडी भागातील डींग ग्राउंडजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले. बचाव कार्यात एकनिष्ठाचे सुरज यादव व त्यांचे सहकारी यांनी मोलाची भुमिका बजावली. तर नगरसेवक महेंद्र रोहणकार, नगरसेविका सौ. ज्योती श्रीकांत भुसारी, युवा हिंदु प्रतिष्ठाणचे रोहीत पगारिया, प्रसाद डोरले, संजय शर्मा, महेश देशमुख, पप्पु शहाणे आर्दिनी सहकार्य केले.1
- राजुर बस स्थानक परिसरात वेश्या व्यवसाय चालत असलेल्या पती-पत्नींना पोलिसांनी केली अटक1
- Post by YUVA JALNA NEWS1
- Post by Nandkumar Motiram Totewad1