logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रयत्नातून महिलांसाठी सामाजिक सभागृह बांधण्यासाठी ६ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर दिपकआबांच्या मागणीला अदितीताई तटकरे यांची तत्काळ मंजुरी सांगोला ; तालुका प्रतिनिधी केवळ राजकारण आणि शिक्षणात महिलांना आरक्षण देऊन चालणार नाही तर समाजातही त्यांना मानाचे स्थान आणि प्रतिष्ठा मिळाली पाहिजे या हेतूने माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याच्या कर्तबगार महिला आणि बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्याकडे सांगोला तालुक्यातील महिलांना गावोगावी सामाजिक सभागृह मिळावे अशी मागणी केली होती. दिपकआबांच्या मागणीला तात्काळ मंजुरी देत सांगोला तालुक्यातील ३३ कामांना तब्बल ६ कोटी ५० लाख रुपयांचा कामाला महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी निधी उपलब्ध केला आहे. सांगोला तालुक्यातील जवळा, भोपसेवाडी, कोळा, हातीद, संगेवाडी, अजनाळे, वाटंबरे, पाचेगाव बु., हंगीरगे, य. मंगेवाडी, आलेगाव, वाढेगाव, बामणी, मेथवडे, देवळे, सावे, राजापूर, मेडशिंगी गावातील बुर्लेवाडी, वाकी घे, एखतपूर, वा. चिंचाळे, धायटी, उदनवाडी, पारे, मांजरी, देवकतेवाडी, डिकसळ, कटफळ, चिनके या गावांत तर सावे गावातील इमडेवाडी आणि आलेगाव येथील बाबरवाडी येथे महिलांसाठी सामाजिक सभागृह बांधण्यासाठी प्रत्येकी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर, मेडशिंगी येथे महिलांसाठी सामाजिक सभागृह बांधण्यासाठी ४० लाख रुपये मंजूर करण्यात आला आहे. या महिला सामाजिक सभागृहात बसून महिलांना राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेत सहभागी होता येणार आहे. गावोगावी असणाऱ्या समाजमंदिर तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी बसून केवळ पुरुषच गावचा कारभार चालवत असतात त्यामुळे सांगोला तालुक्यातील अनेक गावातून महिलाना गावोगावी स्वतंत्र सामाजिक सभागृह बांधून मिळावे अशी मागणी महिला वर्गातून पुढे येत होती. अशा सभागृहात बसून महिलांना त्यांच्या महिला बचत गट आणि राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. तालुक्यातील महिलांच्या या प्रमुख मागणीची माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दखल घेऊन याबाबत राज्याच्या कर्तबगार महिला आणि बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना महिलांसाठी स्वतंत्र सामाजिक सभागृह मिळावे अशी मागणी केली दिपकआबांच्या या मागणीला अदितीताई तटकरे यांनी तत्काळ मंजुरी देऊन महिलांना स्वतंत्र सामाजिक सभागृह देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सांगोला तालुक्यातील महिला वर्गातून अदितीताई तटकरे आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचे आभार व्यक्त होत आहेत. चौकट ; महिलांना केवळ चूल आणि मूल यापुरते मर्यादित राहू नये. गाव कारभार करणाऱ्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी गावाचा आणि समाजाचा कारभार चालवला पाहिजे त्यासाठी महिलांना स्वतंत्र सामाजिक सभागृह मिळावे ही महिलांची भूमिका होती महिलांच्या या मागणीची दखल घेऊन राज्याच्या कर्तबगार महिला आणि बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्याकडे मी केलेल्या मागणीला त्यांनी तत्काळ मंजुरी दिल्याने सांगोला तालुक्यातील महिलांना राजकारण आणि समाजकारण करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. दिपकआबा साळुंखे पाटील, माजी आमदार, सांगोला. फोटो : अदितीताई तटकरे

1 day ago
user_दत्तात्रय पवार
दत्तात्रय पवार
Journalist Sangole, Solapur•
1 day ago
c75be739-5961-41c3-aab6-6a6e468d82cf

माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रयत्नातून महिलांसाठी सामाजिक सभागृह बांधण्यासाठी ६ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर दिपकआबांच्या मागणीला अदितीताई तटकरे यांची तत्काळ मंजुरी सांगोला ; तालुका प्रतिनिधी केवळ राजकारण आणि शिक्षणात महिलांना आरक्षण देऊन चालणार नाही तर समाजातही त्यांना मानाचे स्थान आणि प्रतिष्ठा मिळाली पाहिजे या हेतूने माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याच्या कर्तबगार महिला आणि बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्याकडे सांगोला तालुक्यातील महिलांना गावोगावी सामाजिक सभागृह मिळावे अशी मागणी केली होती. दिपकआबांच्या मागणीला तात्काळ मंजुरी देत सांगोला तालुक्यातील ३३ कामांना तब्बल ६ कोटी ५० लाख रुपयांचा कामाला महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी निधी उपलब्ध केला आहे. सांगोला तालुक्यातील जवळा, भोपसेवाडी, कोळा, हातीद, संगेवाडी, अजनाळे, वाटंबरे, पाचेगाव बु., हंगीरगे, य. मंगेवाडी, आलेगाव, वाढेगाव, बामणी, मेथवडे, देवळे, सावे, राजापूर, मेडशिंगी गावातील बुर्लेवाडी, वाकी घे, एखतपूर, वा. चिंचाळे, धायटी, उदनवाडी, पारे, मांजरी, देवकतेवाडी, डिकसळ, कटफळ, चिनके या गावांत तर सावे गावातील इमडेवाडी आणि आलेगाव येथील बाबरवाडी येथे महिलांसाठी सामाजिक सभागृह बांधण्यासाठी प्रत्येकी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर, मेडशिंगी येथे महिलांसाठी सामाजिक सभागृह बांधण्यासाठी ४० लाख रुपये मंजूर करण्यात आला आहे. या महिला सामाजिक सभागृहात बसून महिलांना राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेत सहभागी होता येणार आहे. गावोगावी असणाऱ्या

b3370031-e165-44c9-9af2-9aa7eba4d012

समाजमंदिर तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी बसून केवळ पुरुषच गावचा कारभार चालवत असतात त्यामुळे सांगोला तालुक्यातील अनेक गावातून महिलाना गावोगावी स्वतंत्र सामाजिक सभागृह बांधून मिळावे अशी मागणी महिला वर्गातून पुढे येत होती. अशा सभागृहात बसून महिलांना त्यांच्या महिला बचत गट आणि राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. तालुक्यातील महिलांच्या या प्रमुख मागणीची माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दखल घेऊन याबाबत राज्याच्या कर्तबगार महिला आणि बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना महिलांसाठी स्वतंत्र सामाजिक सभागृह मिळावे अशी मागणी केली दिपकआबांच्या या मागणीला अदितीताई तटकरे यांनी तत्काळ मंजुरी देऊन महिलांना स्वतंत्र सामाजिक सभागृह देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सांगोला तालुक्यातील महिला वर्गातून अदितीताई तटकरे आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचे आभार व्यक्त होत आहेत. चौकट ; महिलांना केवळ चूल आणि मूल यापुरते मर्यादित राहू नये. गाव कारभार करणाऱ्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी गावाचा आणि समाजाचा कारभार चालवला पाहिजे त्यासाठी महिलांना स्वतंत्र सामाजिक सभागृह मिळावे ही महिलांची भूमिका होती महिलांच्या या मागणीची दखल घेऊन राज्याच्या कर्तबगार महिला आणि बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्याकडे मी केलेल्या मागणीला त्यांनी तत्काळ मंजुरी दिल्याने सांगोला तालुक्यातील महिलांना राजकारण आणि समाजकारण करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. दिपकआबा साळुंखे पाटील, माजी आमदार, सांगोला. फोटो : अदितीताई तटकरे

More news from Solapur and nearby areas
  • Post by दत्तात्रय पवार
    1
    Post by दत्तात्रय पवार
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    Journalist Sangole, Solapur•
    13 hrs ago
  • शाळा
    1
    शाळा
    user_A1 update news
    A1 update news
    Journalist Jat, Sangli•
    8 hrs ago
  • Post by Balkrishana Kadam
    7
    Post by Balkrishana Kadam
    user_Balkrishana Kadam
    Balkrishana Kadam
    Farmer औसा, लातूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • काठापुर खुर्द ता. शिरूर येथे शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट जेरबंद https://dailynewspost24.com/?p=5415
    4
    काठापुर खुर्द ता. शिरूर येथे शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट जेरबंद https://dailynewspost24.com/?p=5415
    user_Satish Dhumal
    Satish Dhumal
    Reporter शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by विशेष तपास न्युज
    1
    Post by विशेष तपास न्युज
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by Vls Patil
    1
    Post by Vls Patil
    user_Vls Patil
    Vls Patil
    दापोली, रत्नागिरी, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • राहुरी फॅक्टरी साई आदर्श मल्टी टेस्टच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान
    1
    राहुरी फॅक्टरी साई आदर्श मल्टी टेस्टच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान
    user_पत्रकार जालिंदर आल्हाट
    पत्रकार जालिंदर आल्हाट
    Journalist Rahuri, Ahmednagar•
    14 hrs ago
  • 🎤 KHABARDAR NEWS ✨ आवाज जनतेचा ✨ ━━━━━━━━━━━━━━━ 🟥 बातमी │ जाहिरात │ मुलाखतीसाठी 🟨 संपर्क: दत्तात्रय पवार 📞 मो:8007913668
    1
    🎤 KHABARDAR NEWS 
✨ आवाज जनतेचा ✨
━━━━━━━━━━━━━━━
🟥 बातमी │ जाहिरात │ मुलाखतीसाठी 
🟨 संपर्क: दत्तात्रय पवार
📞 मो:8007913668
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    Journalist Sangole, Solapur•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.