logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

डिंभे धरणातून मोठा विसर्ग; घोडनदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा... जुन्नर पुणे : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात पावसाचा जोर वाढल्याने डिंभे धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली असून आता 09 हजार क्युसेक्स वेगाने घोडनदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पावसाचा जोर वाढल्यास डिंभे धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग अजून वाढविण्यात येणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय... ड्रोन सौजन्य - सौरभ भोर #जुन्नर #आंबेगाव #डिंभेधरण #डिंभे #घोडनदी #पाण्याचाविसर्ग #9000क्युसेक्स #धरणविसर्ग #पूरसदृश्यस्थिती #पावसाचाजोर #नदीकाठचेनागरिक #सतर्कतेचाइशारा #पुणेजिल्हा #पुणेन्यूज #महाराष्ट्रपाऊस #MonsoonAlert #DimbheDam #PuneNews #TheNayakNews

6 hrs ago
user_Thenayak
Thenayak
हवेली, पुणे, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पुणे मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण तुडुंब भरले जनता अदालत लाईव्ह न्युज पुणे
    1
    पुणे मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण तुडुंब भरले      जनता अदालत लाईव्ह न्युज पुणे
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    Pest control service पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • 🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳 हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए। 🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳 हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए।
    1
    🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳
हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए।
🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳
हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए।
    user_Anilraav patil अनिलराव पाटील
    Anilraav patil अनिलराव पाटील
    Artist Haveli, Pune•
    23 hrs ago
  • थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध करणार- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी.
    1
    थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध करणार- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • पुणे जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय.. त्यामुळे भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय.. Pune- पुणे जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय.. त्यामुळे भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय..
    1
    पुणे जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय.. त्यामुळे भीमा 
नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय..

Pune- पुणे  जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय.. त्यामुळे भीमा 
नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय..
    user_Suvarna Jitendra Jadhav
    Suvarna Jitendra Jadhav
    Administrative attorney Pune City, Maharashtra•
    29 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.