logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सैराट चित्रपटातील गाण्यावर झिंग झिंग झिंगाट च्या गाण्यावर महिलांचा ड्रॉन्स ० कर्तत्वान १५० महिलांचा भेटवस्तू देत ठाणेदारांनी केला सत्कार ० ० भिवापूर च्या महिला दक्षता कमेटीच्या सदस्यांनी घेतले परिश्रम ० ० महिलांचा झिंग झिंग झिंगाटा ड्रॉन्स ० उमरेड ०राजेश जांभुळे ० सैराट चित्रपटातील लोकप्रिय गाण्यावर महिलांना ताल धरत तुफान ड्रॉन्स करण्याचा व्हिडीओ चांगलाच समाज माध्यमावर वायरल होत असून या डॉन्सची चर्चा सर्वत्र होत असल्याने दिसून येत आहे. निमीत्य होत जागतिक भव्य महिला दिन आयोजनाच, या कार्यक्रमाचे आयोजन भिवापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल व महिला दक्षता कमेटीच्या महिला सदस्यांनी योग्य नियोजन करित हा कार्यक्रम यशस्वी करून दाखविले. या कार्यक्रमात विविध शासकीय कार्यालयातील प्रमुख महिला अधिकारी व महिला राजकीय पदाधिकारी या मान्यवराच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घडून आला. सदर जागतिक महिला दिनाच कार्यक्रम यशस्विरीत्या झाल्याचा उत्साह या महिला मध्ये दिसत होता. या उत्साहाच्या भरात सैराट या मराठी चित्रपटातील गाण्यावर या महिलांनी ताल धरत तुफान डान्स केल्याची चर्चा होत आहे.

on 13 March
user_राजु  जांभुळे
राजु जांभुळे
उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
on 13 March

सैराट चित्रपटातील गाण्यावर झिंग झिंग झिंगाट च्या गाण्यावर महिलांचा ड्रॉन्स ० कर्तत्वान १५० महिलांचा भेटवस्तू देत ठाणेदारांनी केला सत्कार ० ० भिवापूर च्या महिला दक्षता कमेटीच्या सदस्यांनी घेतले परिश्रम ० ० महिलांचा झिंग झिंग झिंगाटा ड्रॉन्स ० उमरेड ०राजेश जांभुळे ० सैराट चित्रपटातील लोकप्रिय गाण्यावर महिलांना ताल धरत तुफान ड्रॉन्स करण्याचा व्हिडीओ चांगलाच समाज माध्यमावर वायरल होत असून या डॉन्सची चर्चा सर्वत्र होत असल्याने दिसून येत आहे. निमीत्य होत जागतिक भव्य महिला दिन आयोजनाच, या कार्यक्रमाचे आयोजन भिवापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल व महिला दक्षता कमेटीच्या महिला सदस्यांनी योग्य नियोजन करित हा कार्यक्रम यशस्वी करून दाखविले. या कार्यक्रमात विविध शासकीय कार्यालयातील प्रमुख महिला अधिकारी व महिला राजकीय पदाधिकारी या मान्यवराच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घडून आला. सदर जागतिक महिला दिनाच कार्यक्रम यशस्विरीत्या झाल्याचा उत्साह या महिला मध्ये दिसत होता. या उत्साहाच्या भरात सैराट या मराठी चित्रपटातील गाण्यावर या महिलांनी ताल धरत तुफान डान्स केल्याची चर्चा होत आहे.

  • user_User2132
    User2132
    Chimur, Chandrapur
    🙏
    on 18 March
  • user_Badal
    Badal
    Bhiwapur
    😡
    on 13 March
More news from महाराष्ट्र and nearby areas
  • माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक, सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. ती लवकरच एका खूप मोठ्या मोहिमेचा भाग होणारेय. ही मोहीम ऑस्ट्रेलियाची आहे. सारा तेंडुलकर त्या मोहिमेचा भाग बनून ऑस्ट्रेलियाला मदत करणारे. हे प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाचे नवे टूरिजम कॅम्पेन आहे. सारा तेंडुलकर त्यात सामील होणार असून ती ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करणारेय. तिच्यावर भारतात ऑस्ट्रेलियन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी देण्यात आलीय. या मोहिमेतील एकूण खर्च 1137 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
    1
    माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक, सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. ती लवकरच एका खूप मोठ्या मोहिमेचा भाग होणारेय. ही मोहीम ऑस्ट्रेलियाची आहे. सारा तेंडुलकर त्या मोहिमेचा भाग बनून ऑस्ट्रेलियाला मदत करणारे. हे प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाचे नवे टूरिजम कॅम्पेन आहे. सारा तेंडुलकर त्यात सामील होणार असून ती ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करणारेय. तिच्यावर भारतात ऑस्ट्रेलियन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी देण्यात आलीय. या मोहिमेतील एकूण खर्च 1137 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
    user_Mangesh Dmaduji Shivaruke
    Mangesh Dmaduji Shivaruke
    Waiter/Waitress नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • मुजफ्फरपुर में मवेशी चोरों पर पुलिस का बड़ा एक्शन, 7 गिरफ्तार #viralreels #viralvideos #Muzaffarpur #bihar #BreakingNews #BiharPolice #worldbiharnews
    1
    मुजफ्फरपुर में मवेशी चोरों पर पुलिस का बड़ा एक्शन, 7 गिरफ्तार
#viralreels #viralvideos #Muzaffarpur #bihar #BreakingNews #BiharPolice #worldbiharnews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by धरती पुत्र
    4
    Post by धरती पुत्र
    user_धरती पुत्र
    धरती पुत्र
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • *प्रयागराज में बड़ा ट्रेन हादसा: पचदेवरा हाल्ट पर ट्रेन की चपेट में आने से 5 की मौत* संगम नगरी में भीषण रेल हादसा, ट्रेन से कटकर 5 लोगों ने गंवाई जान। मिली जानकारी के अनुसार प्रयागराज की तरफ जा रही गाड़ी पंचदेवरा हाल्ट पर खड़ी थी जिसके कुछ यात्री ट्रेन से उतरकर ट्रेन की पटरियों पर खड़े थे और मिर्जापुर की तरफ जा रही तेज रफ्तार ट्रेन की चपेट में आ गए जिससे पांच लोगों की दर्दनाक मौत हो गई पचदेवरा हाल्ट पर भीड़ अधिक होने के कारण हुआ दर्दनाक हादसा। करछना क्षेत्र के पचदेवरा हाल्ट पर मची चीख-पुकार, मौके पर भारी भीड़। पुलिस और रेलवे की टीम मौके पर मौजूद, शवों को पोस्टमार्टम के लिए भेजा गया। पुलिस के मुताबिक मृतकों की पहचान करने का प्रयास किया जा रहा है हादसे के बाद कुछ देर के लिए रेल यातायात हुआ बाधित
    1
    *प्रयागराज में बड़ा ट्रेन हादसा: पचदेवरा हाल्ट पर ट्रेन की चपेट में आने से 5 की मौत* 
संगम नगरी में भीषण रेल हादसा, ट्रेन से कटकर 5 लोगों ने गंवाई जान।
मिली जानकारी के अनुसार प्रयागराज की तरफ जा रही गाड़ी पंचदेवरा हाल्ट पर खड़ी थी जिसके कुछ यात्री ट्रेन से उतरकर ट्रेन की पटरियों पर खड़े थे और मिर्जापुर की तरफ जा रही तेज रफ्तार ट्रेन की चपेट में आ गए जिससे पांच लोगों की दर्दनाक मौत हो गई
पचदेवरा हाल्ट पर भीड़ अधिक होने के कारण हुआ दर्दनाक हादसा।
करछना क्षेत्र के पचदेवरा हाल्ट पर मची चीख-पुकार, मौके पर भारी भीड़।
पुलिस और रेलवे की टीम मौके पर मौजूद, शवों को पोस्टमार्टम के लिए भेजा गया।
पुलिस के मुताबिक मृतकों की पहचान करने का प्रयास किया जा रहा है
हादसे के बाद कुछ देर के लिए रेल यातायात हुआ बाधित
    user_मोहम्मद राशिद पत्रकार
    मोहम्मद राशिद पत्रकार
    Media and information sciences faculty समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    1
    Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • पाटोदा येथे लोक कलावंतांनी गायलेले लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस याच्या वरील एक सुंदर गित...
    1
    पाटोदा येथे लोक कलावंतांनी गायलेले लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस याच्या वरील एक सुंदर गित...
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    Journalist India•
    20 hrs ago
  • Post by RAJA news
    1
    Post by RAJA news
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • नागपुरात ज्या घरातून उडानपुल गेला तिथे लोक कसे रहातात. नकी बघा
    1
    नागपुरात ज्या घरातून उडानपुल गेला तिथे लोक कसे रहातात. नकी बघा
    user_Mangesh Dmaduji Shivaruke
    Mangesh Dmaduji Shivaruke
    Waiter/Waitress नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.