उतखनन झालेलरा मुरुमाची बाजारमुलराप्माणे रक्कम द्ावी अनयथा ६ मे रोिी एसडीओ काया्गलयासमोर अनवाणी पायाने उिे राहुन मौन आंदोलन : शहािी खडसे यांचा इशारा उमरखड, ता. ३० : यवतमाळ न ये थांदयेड रयेल्ये प्रकल्ासाठी हातला जशवारातील शतकऱ ये याच्ा शतातील मुरुमा ये र्ये उत्खनन कयेल्ानंतर शतात ये काळी माती टाकू न जमीन लयेवल करून शताबाह ये येर पाणी काढण या कराराप्रमाण ये संबंध ये धत ठयेकयेदारानये काम कयेलये नसल्ान कये येलयेल्ा उत्खननार्ी बाजारमुल्ा प्रमाणयेक्कं मत ठयेकयेदाराकडून वसूल करून द्ावी , अन्था हद 6 म रोजी उमरख ये ड ये उपनवभागीय कायचालयासमोरील खुल्ा जागवर म ये ये हहट वी तमा न बाळगता सकाळी 10 त सायंकाळी ये 5 वाजपयेय्णन्त उभ राह ये ुन मौन आंदोलन करण्ार्ा इशारा शहाजी खडस यये थांनी उपनवभागगय अधधकाऱयथांना ननवदनाव ये दारयेहदला आहये . व्धा्ग - यवतमाळ नांदेड या रेलवेमागा्गचया कामासाठी संबंभ्धत रेलवे ठेकेदाराने हातला भशवारातील शेत सववे नं. 65 क्षेत् . 4 : 86 हे आर या शेतातून मुरूमाचे उतखनन करून नेणयात आला.मात् ठेकेदाराने करारनामयाप्रमाणे उतखनन केलयाचया बदलयात शेतात काळी माती टाकणे, िमीन लेवल करून शेताबाहेर पाणी काढले िाईल असे ठरलेले असतांना संबंभ्धत ठेकेदार 18 िेब्वारी ु रोिी मधयरात्ी आपला बाडभबसतर गुंडाळून पसार झाला तयाला अडीच मभहने होत असतांना शेतातील खरीप हंगाम पेरणीपूव्ग तयारी करणयाची सव्गत् लगबग सुरु असतांना रेलवे कंपनीचया ठेकेदाराकडून दगािटका झालयाने शेतातून एटीएस मोिणीनुसार एकुण 48 हिार 950 ब्ास मुरुम उतखननाची बािार िावाप्रमाणे एकुण 6 कोटी 63 लाख 76 हिार 200 रुपये रक्कम संबंभ्धत ठेकेदाराकडून सातबाराप्रमाणे 4 खातेदारांचया खातयात रक्कम िमा करून भमळावी अनयथा रद. 6 मे रोिी उपभविागीय अभ्धकारी काया्गलयासमोरील मोकळया िागेत सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मे हीटची पवा्ग न बाळगता अनवानी उिे राहुन आंदोलन ्ेडणार असलयाचा इशारा शेतकरी शहािी खडसे यांनी उपभविाभगय अभ्धकाऱयांना रदलेलया भनवेदनातून रदलाआहे.

- शेतकऱ्याच्या प्रगतीकडे एक मोठं पाऊल! नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु येथील शेतकरी संतोष फुलेवार यांनी शासनाच्या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदी करत प्रगतीचा नवा टप्पा गाठला शासनाच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यास मोठी मदत होत असून, संतोष फुलेवार यांनीही योजनेबद्दल आभार व्यक्त केले शेतकरी सक्षम तर देश सक्षम! अशाच योजनांचा लाभ घेऊन इतर शेतकऱ्यांनीही प्रगती साधावी, हीच अपेक्षा! #SantoshPhulewar #FarmerSuccess #AgricultureIndia #Tractor #GovtScheme Himayatnagar Nanded ALMBharat FarmersProgress1
- आज राजीव साहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- यवतमाळ घाटंजी मार्गावरील कोळंबी जंगल परीसरात एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह हा झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतक व्यक्ति हा घाटंजी येथील मुंगसाजी वार्डातील रहिवासी असल्याचं पोलीस तपासातुन पुढं आलं. या व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन स्वतःला संपवलं. वडगाव जंगल पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करीत आहे.1
- मेडशी :- अकोला नांदेड महामार्गाची निर्मिती झाल्यापासून मेडशी गावाला बायपास देण्यात आला.मात्र सदर कामात राष्ट्रीय रस्ते प्राधिकरने रस्त्याचे काम करताना मोठी घोड चूक केली आहे. नको असलेल्या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करून उड्डाणपुलाची निर्मिती केली. आणि हवे असल्या ठिकाणी मोकळे सोडून दिले. त्यामुळे मेडशी गावात प्रवेश करायचा असेल किंवा गावाच्या बाहेर निघायचे असेल नागरिकांना आपला जीव मुठीत घालून प्रवास करावा लागतो. आतापर्यंत कित्येक निष्पाप नागरिकांचे या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाले काहींना तर आयुष्यभराचे अपंगत्व आले.आज दि 30 एप्रिल रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास गावातील महिला मजुरांचा मोठा भीषण अपघात झाला. त्यामध्ये काही महिला गंभीर जखमी असून त्यांना तात्काळ वाशिम व अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले. वारंवार होणाऱ्या या अपघाताची मालिका आणि जाणाऱ्या निष्पाप नागरिकांचा जात असलेला जीव त्या विरोधात आज मेडशी गावातील नागरिकांनी रोष व्यक्त करत अकोला नांदेडरोड व रस्ता रोको केला. जोपर्यंत रस्त्यावर गतिरोधक बसत नाही तोपर्यंत रस्ता मोकळा न करण्याचे आंदोलन कर्त्यांचे म्हणणे होते. मात्र घटनेचे गांभीर्य ओळखत मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश खेरडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत उपस्थित नागरिकांच्या भावना समजून घेत येत्या काही दिवसात येथे गतिरोधक बसविण्याचे आश्वासन दिले व रस्ता मोकळा करून दिला.4
- श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णीत ‘नरहरी श्यामराज की जय’च्या जयघोषात श्री नृसिंह जन्मोत्सव सोहळा : हजारो भाविकांची उपस्थिती1
- Post by Mohsin ahmed khan1
- स्वयंरोजगाराला नवी दिशा! बिनव्याजी कर्जयोजनेचा लाभ नांदेड येथील विष्णू नगर भागातील श्री. शंकरराव चव्हाण सभागृहात इतर बहुजन कल्याण विभागाच्या वतीने आयोजित ‘कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा’ उत्साहात पार पडला या मेळाव्यात अनेक गरजू व होतकरू लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्ज वाटप करण्यात आले. तसेच पालकमंत्री अतुल सावे व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाहनांच्या चाव्या देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात आले या कार्यक्रमास नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्ह्यातील तरुण-तरुणी, विविध योजनांचे लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महापौर कविता मुळे यांनीही यावेळी आपले विचार मांडत शासनाच्या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे मराठवाड्यातील स्वयंरोजगाराला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला स्वावलंबी भारतासाठी अशा उपक्रमांची गरज! #SelfEmployment #LoanDistribution #Nanded #Marathwada #AtulSave KavitaMule GovernmentSchemes YouthEmpowerment ALMBharat1